Jay Hanuman Quotes in Marathi | श्री हनुमान यांचे विचार
रामभक्त हनुमान जी चा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला. हनुमानजीची बजरंगबली, केसरीनंदन आणि अंजनीपुत्र अशी अनेक नावे आहेत. हनुमानजी यांना बजरंगबली, संकटमोचन, संकटाचा नाश करणारा असेही म्हणतात. हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या कुटुंबातील सदस्यांना या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश पाठवा. Jay Hanuman Quotes in Marathi 1. “भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता … Read more