Mahadev Quotes in Marathi | 2023 महादेव स्टेटस मराठी

हर हर महादेव ,हे नाव घेताच मनात एक वेगळीच ऊर्जा तयार होते ,जी कुठल्याही नावाने मिळतं नाही महणून महादेवांच्या भक्तांसाठी एक स्पेशल ब्लॉग घेऊन आलो आहे , ह्यात तुम्हाला सगळे महदेवांचे सुविचार आणि भक्तीचे विचार मांडले आहेत ,पूर्ण ब्लॉग वाचा आणि share करा सोशल मीडिया आणि whatsapp वर ,आणि आवडल्यास खाली comments मध्ये कळवा ,धन्यवाद .

2021 Mahadev Quotes In Marathi | महादेव स्टेटस मराठी

mahadev marathi quotes
mahadev marathi quotes

जेव्हा आयुष्यात खुप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना तेव्हा समजून जायचं महादेवांनी तुम्हाला सांभाळून घेतल आहे .

हर हर महादेव स्टेटस मराठी
हर हर महादेव स्टेटस मराठी

मला कसलीच भीती नाही कारण माझ्यासोबत महादेव आहेत ,हर हर महादेव .


 

माझं आणि महादेवांच खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही तिथे ते मला कधीच कमी पडू देत नाही.


mahadev images in marathi
mahadev images in marathi

अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद महादेव फक्त तुमच्यामुळे येते.


किती पाप किती पुण्य,

कोणाचे कोणालाच स्मरण नाही .

विरह ही आहे कोठे कोठे,

सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .

सुटेल हा देह एक ना एक दिवस,

कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .

कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,

पण काट्याला काही मरण नाही .

आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,

देवा तुझे चरण नाही.


त्यांनी विचारले :- काय मागितलेस महादेवांकडे ?

मी म्हणालो :- काहीच नाही मागितल… जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले.

2023 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


महादेव स्टेटस मराठी

हे महादेवा संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या ,भयानक रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना….


एक तुम्हीच आहात , जेसोबत राहण्याच प्रॉमिस देत नाहीत,पण साथ माझी कधीच सोडत नाहीत..


फक्त मनाने चांगले रहा, बाकी आपलं चांगलं करायला, आपले महादेव आहेच की…


फुलांची सुरुवात कळी पासून होते,जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपल्या कामाची सुरुवात महादेवांच्या नावाने होते.


स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे महादेवा
तुझ्या नावातच समाधान आहे ,हर हर महादेव..


कोणतीही येऊदे समस्या
ते नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या महादेवांना नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ.

महादेव स्टेटस मराठी sms

mahadev marathi caption
mahadev marathi caption

महादेवा तुम्ही सोबत असता म्हणून संकटांना सामोरं जाण्याची तक्त दुप्पट होते ,हर हर महादेव.


जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि

ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी भोलेनाथ मी तुझ्या जवळ असेन


mahadev marathi quotes
mahadev marathi quotes
महादेवा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस

ते फक्त सहन करण्याचीशक्ती दे…


महादेवांचे आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा..

जगी ज्यास कोणी नाही
त्यास देव आहे निराधार
आभाळाचा तोच भार साहे, हर हर महादेव ..

खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोर जाण्याची ताकतमहादेवा फक्त तुमच्यामुळे येते .

माझं दुःख फक्त माझ्या महादेवांना
माहित आहे .
लोकांनी तर मला फक्त हसतानाच
पहिलय

har har mahadev quotes in marathi

हर हर महादेव नाव घेतताच , मनात जो उत्साह निर्माण होतो तो दुसर्‍या कश्यानेच होत नाही .


हर हर महादेव ,महादेवांची ची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या परिवारावर राहो .शुभ सोमवार


महादेवा जेव्हा मला कधी एकट वाटतं ना ,
तेव्हा मी तुमच्याशी बोलत बसतो ,
तेव्हा आयुष्यातील अर्धे भार कमी होतात आस वाटत ,तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत , अशी कृपा असूया तुमची .

आयुष्यात खूप संकट येतात ,खूप दुखं येतात पण म्हणून मी तुमची भक्ति करणं ,कधी सोडले नाही कारण मला माहीत आहे ,तुम्ही सगळं बघत असता ,मला खात्री आहे ही वेळ ही लवकरच निघून जाईल .

mahadev status in marathi

तुम्ही सोबत आहात ,म्हणून जगणं सोपं झालं आहे महादेवाहर हर महादेव ..

महादेवा तुमच्या भक्तिमध्ये मी पुर्णपणे विलीन झालो आहे ,
तुमच्याशिवाय आता काहीच दिसतं नाही आहे देवा ,
अशीच कृपा असुदया तुमची ,हर हर महादेव ..
हे पण वाचा ⇓⇓

Leave a Comment