🚩 शिवजयंती मराठी स्टेटस 🚩 | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status

छत्रपती शिवरायांची जयंती देशभरात विशेषत: महाराष्ट्रात यावर्षी 19 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. तर मग चला तर बघूया शिवजयंतीच्या काही मराठी शुभेच्छा

शिवजयंती मराठी स्टेटस

 • जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 • प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
 • हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
 • शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
 • झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय
 • ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
 • झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही
 • सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती
 • ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती
 • सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
 • वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला…
 • शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला …. तो आमुचा शिवबा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
 • अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
  जय भवानी.. जय शिवाजी!
 • छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shivjayanti Status

निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा.🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.

ताशे तडफणार …
ह्रदय❤ धडकणार …
मन थोडे भडकणार ……
पण या देशावरच ⚔काय …
अख्याजगावर
19_फेब्रुवारीला भगवा⛳ झेंडा फडकणार
🚩जयशिवराय🚩

शिवबा शिवाय किंमत नाय…….
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय नमत नाय….
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय.

|| जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच
झाला तो राजा म्हणजे छत्रपती
🙏 श्री शिवाजी महाराज || 🙏

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
🙏🙏 जय शिवराय! 🙏🙏

राजाधीराज छत्रपती शिवराय
गजअश्वपती भूपती प्रजापती
सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार
मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती
धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..🙏

जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे
ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान”
करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे
– छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏

। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे……..
|| शिवछत्रपती ||

अजून वाचा:-

Leave a Comment