(2022) Makar Sankranti Quotes in Marathi | तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

MAKAR SANKRANTI Messages MARATHI: आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा उत्सव जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील विविध प्रांतात साजरा केला जातो. आपण देखील आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवू इच्छित असल्यास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022. 2022 मध्ये मकर संक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा … Read more

2022 Happy New Year Quotes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 मित्रांनो, नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्याची सुरवात अगदी 31 December च्या संध्याकाळ पासूनच होते. जर तुम्ही सुद्धा happy new year wishes in marathi मधून status किव्हा Happy new year Images in Marathi मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाईट वर … Read more

Laxmi Puja Quotes In Marathi | लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. या सृष्टीचा पालनकर्ता भगवान विष्णूची  पत्नी आहे. लोक त्याची पूजा करतात जेणेकरून संपत्ती, आनंद, शांती आणि समृद्धी त्यांच्या जीवनात येईल. दीपावलीच्या पवित्र सणात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते जेणेकरून तिची कृपा कायम राहील. दिवाळीत काही लोक देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करतात आणि तिची पूजा करतात. काही लोक फोटो विकत … Read more

2022 Share Market Quotes in Marathi | शेयर मार्केट वर प्रेरणादायी सुविचार

ट्रेडिंग कोट्स तुम्हाला जोखीम व्यवस्थापना बद्दल वाचण्यासाठी आणि एक यशस्वी व्यापारी होण्यास मदत करण्यास प्रेरित करतील.विक्रेता किंवा खरेदीदाराने भरपाई म्हणून भरलेल्या रकमेसह संस्था खरेदी किंवा विक्रीची संकल्पना आहे. सामान्यत: अर्थव्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक यांच्यात व्यापार होतो. ट्रेडिंग मध्ये खुप प्रकारे गुंतवणूक करावी लागते ,त्यामुळे खूप जणांना यासाठी प्रेरणादायी सुविचारांचीगरज लागते ,म्हणून तुम्च्यसाठी घेऊन आलो आहोत … Read more

2022 सुप्रभात सुविचार मराठी | 700+ Suprabhat Msg in Marathi

प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सर्वजण सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ … Read more

संपूर्ण मराठी आरती संग्रह Lyrics | Aarti Sangrah Lyrics In Marathi

आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण आरती संग्रह lyrics ,जे तुम्हाला लागतील घरात आरती घेताना ,हे सगळे आरती क्रमाने लावले आहेत या क्रमाने तुम्ही आरती घेऊ शकता आणि जर तुम्हाला हे aarti lyrics download करायचे असल्यास संपूर्ण आरती संग्रह lyrics pdf च्या रूपात टाकले आहेत तुम्ही ते donwload करू शकता आणि whatsaap आणि social media … Read more

2022 Latest Marathi Quotes | नवीन मराठी सुविचार

आज आपण बघणार आहोत २०२१ मधील नवीन मराठी प्रेरणादायी सुविचार जे वाचून तुम्ही नक्कीच positive विचार करायला लागलं ,कारण 2021 मध्ये कोरोन मुळे खूप गंभीर आणि दुखदायक वातावरण आहे ,त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 2021 Latest Marathi Quotes ,हे वाचा share करा social media वर आणि कस वाटलं ते comments मध्ये … Read more

स्वप्नांवर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार | 2022 Dream Quotes in Marathi

कारणं खूप भेटतील स्वप्न पूर्ण न करण्याची पण ती गेलेली वेळ परत नाही मिळनार ..     आपल्याला अस नेहमी वाटत असतं की आपले सगळे मित्र – मैत्रिणी पुढे चालले आहेत ,त्यांना चांगले जॉब लागले ,सगळे settle झाले तरी अजून आपला कसलाच पत्ता नाही आहे ,पण अस काही नाही आहे तुमचे स्वप्न वेगळे आहेत त्यांचे … Read more

2022 Best Marathi Kavita ,Lekh ,Suvichar Sangraha

माझं पहिली प्रेम आहेस तू देवने दिलेलं सुदंर अशी भेट आहेस तू
आठवतो मला तो दिवस तू मला घट्ट मिठी मध्ये घेऊन बोला होतोस की सोडणार नाही मी तुजी साथ आणि हो म्हणुच तू आहेस माझ्यासाठी खास,प्रेम म्हजने काय हे मला तू शिकवलं आहेस…

20+Corona Quotes in Marathi | कोरोना मराठी प्रेरणादायी सुविचार

हा तुम्हीच ,जे आता ही पोस्ट वाचत आहात ,काय झालं हार मानलित एवढया लवकर ,मला माहित आहे तुम्हाला भीती आहे ती मरणाची ,मी गेलो/गेले तर माझ्या family च पुढे कस होणार याची ,सगळे negative विचार येत असतील डोक्यात . पण असं काही होणार आहि आहे ,तुम्ही एकदम फिट आहात ,तुमच्यासारखेच कोरोनग्रस्त खूप patient ,negative होऊन … Read more

Suicide हा पर्याय कधीच नसतो…

Suicide Marathi Motivational Lekh Suicide हा पर्याय कधीच नसतो .. . तुम्हाला काय वाटतं suicide केल्याने सगळे problems सुटतात का ? स्वताला संपवल्याने तुम्ही मोकळे होआल आणि मग काय ? अरे यार suicide च विचारच नाही येईला पाहिजे डोक्यात कारण तो पर्यायच नाही आहे जरी आयुष्यात काहीही झालं तरीही , अशे खूप जण आहेत जे … Read more

20+प्रॉब्लेम्स मराठी प्रेरणादायी सुविचार

तुम्ही लोकांनजवळ आपले problems share करू शकता पण त्याच्याकडून solution भेटेल अशी अपेक्षा नाही करू शकत ,कारण यार ती तुमची life आहे आणि तुम्हालाच त्याच solution शोधायचं आहे जसे सगळे शोधत आहेत…

बिझनेस वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार

आपण कितीही बोललो ना की यात वेळ घालवू ,त्यात वेळ घालवू ,हे करू ,ते करू तरी एवढं सोपं नाही आहे रे ते ,कारण इतर दिवसांच कस असतं की आपल्याला माहीत असतं की कंटाळा आला की बाहेर पडू शकतो पण इथे आपल्याला माहीत आहे की बाहेर काहिझाल तरी नाही पडू शकत , आणि आपली mentality पण … Read more

Rejection मराठी प्रेरणादायी सुविचार

हा प्रश्न खर तर खूप बालिश वाटतो यार आता म्हणजे हयात विचार करण्यासारखं तरी काय आहे , तुम्ही आता एवढे पण लहान नाही आहात की कोणी तुम्हाला reject केलं का स्वतःला इजा पोहचून घ्याल ,कारण तुमचं ego hurt झालं म्हणूज किंवा जे तुम्हाला पाहिजे ते झालं नाही म्हणून . . प्रत्यकाची एक choice असते यार … Read more

परीक्षेच्या तयारी वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार

1 वर्ष गेलं असच ,सगळं online ,शिवणी ,अभ्यास ,परीक्षा त्यामुळे ती भीती असते ती कुठतरी कमी झाली होती ,पण आता सगळं सुरळीत चालू झाल आहे आणि लेखी परीक्षा ही जवळ आलेल्या आहेत , थोडी सवय मोडली असेल अभ्यासाची पण काही हरकत नाही हळू हळू ती ही सवय होऊन जाईल , फक्त तुम्ही अभ्यासाला सुरवात करा … Read more