Good Morning (Whatsapp Status) Marathi | शुभ सकाळ व्हॉट्सॲप स्टेटस

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना Good Morning Message in Marathi जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल.

Good Morning Whatsapp Status Suvichar

good morning whatsapp status marathi
good morning whatsapp status marathi
  • ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. 🍀शुभ सकाळ🍀
  • चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. 🥀 शुभ प्रभात 🥀
  • आयुष्यात पुढे जायचे असेल तर लाज आणि माज कधीच बाळगू नका. 🌷 शुभ सकाळ 🌷
  • जीवनात आनंद आहे कारण सोबत तुम्ही आहात. 🍁गुड मॉर्निंग 🍁
  • परमेश्वर मंदिरामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे. 🍀 सुप्रभात🍀
  • छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही कमजोर होतात. 🌷सुप्रभात🌷
  • मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत जातो. 🌷शुभ सकाळ🌷
  • संघर्षामध्ये माणूस एकटा असतो, आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यासोबत असते. 🥀 गुड मॉर्निंग 🥀
  • सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे आवश्यक नाही काही धडे जीवन आणि नाती शिकवतात. 🌺शुभ प्रभात 🌺
  • जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत संयम आणि जिद्द सोडू नका. 🍁गुड मॉर्निंग🌺

Whatsapp Good Morning in Marathi

good morning whatsapp status marathi
good morning whatsapp status marathi
  • आयुष्य हे आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे परंतु संग्रह कोणाचाही नसावा.🍁🌝 शुभ सकाळ🍁
  • आपल्याला चांगला दिवस पहायचा असेल तर वाईट दिवसांशी संघर्ष करावा लागतो. 🍀 शुभ सकाळ🍀
  • जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की … स्वतःकितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. 🍀शुभ सकाळ🍀
  • अलार्म ⏰ लावून आम्ही उठत नाही कारण आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला सकाळी 🌤 लवकर उठवतात.💐
  • ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे त्यांनाच त्याची किंमत आहे. नाहीतर बकीच्यांसाठी तर तुम्ही नशीबवान आहात.. 🌷शुभ सकाळ🌷
  • जर तुम्ही आनंदी होऊन काम केले तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल पण जर तुम्ही आनंदासाठी काम करत आहात तर तुम्हाला आनंद मिळणार नाही. 🌺शुभ सकाळ🌺
  • तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढत असतील तर गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते. 🌹🌹🌹सुप्रभात🌹🌹🌹
  • ज्या मनुष्याने आयुष्यात कोणती चुकच केली नाही याचा अर्थ समजून जा कि त्या मनुष्याने आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे चुका करा व पुढील वेळेस त्या चुका सुधारा. हेच जिवंत असल्याचे लक्षण आहे. 🥀शुभ सकाळ🌷
  • चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो निरुपयोगी लोकांचे जीवन तर दुसऱ्यांचे वाईट शोधण्यामध्येच निघून जाते. 🍀गुड मॉर्निंग 🍀
  • सत्कृत्य करत रहा लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नका… अर्ध्याहून जास्त जग झोपलेलेच असते तेव्हाच सूर्य उगवतो.💐 गुड मॉर्निंग 💐

Good Morning Whatsapp Message Marathi

good morning whatsapp status marathi
good morning whatsapp status marathi
  • पक्षी त्यांच्या मुलांना कधीच घरटे बनवून देत नाहीत ते फक्त त्यांना उडण्याची कला शिकवतात. 🌷सुप्रभात🌷
  • महान माणसाची ओळख त्याच्या वाणीने होते.🌷 शुभ प्रभात 🌷
  • जीवनातील सर्वात महान गुरू म्हणजे वेळ कारण वेळ जे शिकवते ते इतर कोणीही शिकवू शकत नाही. 🥀शुभ प्रभात 🥀
  • आनंदाची फुले त्यांच्याच पदरी पडतात जे आपल्या लोकांशी आपुलकीने वागतात. 🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀
  • कोणत्याही कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे त्या कामाचे परिणाम आपोआपच चांगले मिळतील. 🌺गुड मॉर्निंग🌺
  • जर तुमची देवांवर आस्था आहे तर प्रत्येक समस्यांमध्ये तुम्हाला कोणता ना कोणता तरी रास्ता उपलब्ध आहे. 🥀 शुभ सकाळ🥀
  • ज्याच्याकडे काही नाही जग त्याच्याकडे पाहून हसते आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे जग त्याच्यावर जळते आणि माझ्याकडे तुमच्यासारखी मौल्यवान नाती आहेत ज्यासाठी जग तळमळते. 🥀🥀गुड मॉर्निंग 🥀🥀
  • जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा. 💐सुप्रभात💐
  • परमेश्वरा सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला. 🌺सुप्रभात🌺
  • अंदाज चुकीचा असू शकतो परंतु अनुभव कधीही चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज ही आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

 

Good Morning images for Whatsapp Marathi

good morning whatsapp status marathi
good morning whatsapp status marathi
  • काही लोक यामुळे यशस्वी होत नाहीत कारण ते नेहमी असा विचार करतात की जर मी यशस्वी झालो नाही तर लोक काय म्हणतील? 🍁🌝सुप्रभात🍁🌝
  • नवीन सुरुवात करण्यासाठी इच्छा असायला हवी मुहूर्त नाही. 💐सुप्रभात💐
  • नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा, कारण व्यस्त माणसांकडे दुःखाचे आयुष्य जगण्यासाठी वेळच नसतो. म्हणून नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. 🙏 शुभ सकाळ🙏
  • लोकांच्या मनाला स्पर्श करण्याचा आनंद हा आभाळाला स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो. 🌹सुप्रभात🌹
  • समस्या हे कापसाने भरलेल्या उशीसारखी असते आपण तिच्याकडे बघतच राहिलो तर ती कठीण वाटते पण तिला हाताळले तर ती सहजपणे सोडवता येते. 🥀 शुभ सकाळ🥀
  • नेहमी आनंदी राहायचे असेल तर स्तुति ऐकण्याची इच्छा सोडून द्या. 💐सुप्रभात💐
  • वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या गेल्या नाहीत तर त्याच सवयी तुमचा वेळ बदलवतील. 🥀शुभ सकाळ🥀
  • कारणे देणारी लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी लोक कधीच कारणे देत नाहीत. 🍀 शुभ सकाळ🍀
  • वेळ, सत्ता, संपत्ती आयुष्यभर साथ देतील किंवा ना देतील . परंतु चांगला स्वभाव, समजदार पणा व चांगले मित्र हे नक्कीच साथ देतील. त्यातीलच तुम्ही एक. 🍀 शुभ सकाळ🍀
  • प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल असे नाही परंतु प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगले घडतेच. 🥀🍀 शुभ सकाळ🥀🍀

शुभ सकाळ व्हॉट्सॲप स्टेटस

good morning whatsapp status marathi
good morning whatsapp status marathi

 

  • जीवनामध्ये या दोन गोष्टींचे मोजमाप करणे थांबवा स्वतःचे दुःख आणि इतरांचा आनंद जीवन सोपे होईल. 🌷शुभ प्रभात 🌷
  • एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु पन्नास वर्ष एकाच मित्राशी घट्ट मैत्री ठेवणे ही महत्त्वाची बाब आहे. 🌺 शुभ सकाळ🌺
  • एक असे ध्येय ठेवा जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास भाग पाडेल. 🌺 सुप्रभात🌺
  • आरसा खूप कमजोर असतो परंतु सत्य दर्शवण्यासाठी घाबरून जात नाही. 🌺 गुड मॉर्निंग 🌺
  • इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो पण स्वतःवर ठेवला तर ताकद बनते. 🍀शुभ सकाळ 🍀
  • ज्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा नसते तेच लोक नेहमी उत्कृष्ठ काम करतात. 🌺 शुभ सकाळ🌺
  • एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत कारण जिंकलोच तर आपले प्रयत्न सार्थक होतील आणि हरलोच तर मिळेल एक महत्वाचा अनुभव. 🌻शुभ सकाळ🌻
  • आनंदासाठी खूप काही जोडावे लागते असे आपल्याला वाटते परंतु प्रत्यक्षात आनंदासाठी सर्वकाही सोडावे लागते असा अनुभव सांगतो. 🙏शुभ सकाळ🙏
  • कुटुंब घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावे कोणी लहान असावे ,कोणी मोठे, कोणी सावकाश असावे तर कोणी वेगवान परंतु कोणाचे बारा वाजवायचे असतील तर सर्वजण एकत्रित असावे. 💐शुभ सकाळ💐
  • नात्यांची किंमत ही पैशा प्रमाणे मानली पाहिजे कारण दोन्ही मिळवणे कठीण आहे परंतु घालवणे खूप सोपे आहे.🥀 शुभ सकाळ🥀

Leave a Comment