Whatsapp Status Caption in Marathi

10 Best Caption for Whatsapp Status Marathi

Whatsapp Status Caption in Marathi
Whatsapp Status Caption in Marathi
 • मिञ बोलतात एक नंबर Captions असतात तुझे..!! अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही
 • राहणं थोडं simple असलं तरी चालेलपण जगण्यात थोडा swag हवा…
 • Give Respect and Take Respect बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..
 • मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.
 • मला ते आयुष्य जगायचं आहे ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल..
 • त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे, ज्याने मला कमी लेखलं होत.!!
 • पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरम थंड सोबत थंड .
 • जी लोकं मला Personally ओळखत नाहीत त्या लोकांच बोलणं ही मी Personally घेत नाही.
 • एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…
 • तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो
 • कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….!

Captions for Whatsapp bio in Marathi

Whatsapp Status Caption in Marathi
Whatsapp Status Caption in Marathi
 • लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो.
 • दुनियेच्या बाजारात हा Attitude विकत भेटत नाहीतर तो स्वतः निर्माण करावा लागतो
 • आयुष्य थोडंच आहे घमंड नाही शौक ठेवतो आम्ही
 • ज्यांनी मला माझी वेळ पाहून नाकारलय त्या सर्वांना त्यांची औकात दाखवणार.
 • बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापूरतेच बोलत होते.
 • जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल तर तो तुमचा problem आहे माझा नाही.
 • कधी स्वतः येऊन भेटाल तर कळेल तुम्हाला आम्ही तसे नाहीत जसे तुम्हाला सांगितले गेले.
 • आई शपथ स्वतःला इतकं perfect बनवणार कि लोक बोलायला काय बघायला तरसतील.
 • आज खूप शांतता वाटते आहेमाझ्यावर जळणारे झोपलेत का ???
 • Respect वयानुसार नाही तर #वागण्यानुसार देतो आपण….
 • बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच…
 • मला वाईट समजणाऱ्यानी स्वतः किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल.
 • दर्जा नावाची गोष्ट आपल्याला बघूनच कळते

Love Captions for Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status Caption in Marathi
Whatsapp Status Caption in Marathi
 • मी तुमच्यापेक्षा Cool आहे याचा अर्थ तुम्ही Hot आहात असा होत नाही
 • मी अजून सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही.
 • लूक तसा साधाच आहे पण सध्या भल्या भल्यानां वेड लावून सोडतो.
 • ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची लायकी कळाली.
 • दुसऱ्यांवर जळणारा मी नाही आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही..
 • देव खरोखरच creative आहे.. i Mean फक्त माझ्याकडे पाहा.😜😎
 • सांगून ठेवतो पटवणार तर तुलाच…
 • आम्ही खूप भारी तर नाही पण कोणापेक्षा कमी पण नाही जे आहे ते real आहे.
 • माझे मित्र कमी आहेत कारण मी Quantity नाही तर Quality वर विश्वास ठेवतो!
 • मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch.
 • भावांनो जळारे तुम्ही कुठं माझं थोबाड काळ होणार आहे
 • आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!

Whatsapp marathi Caption Attitude

Whatsapp Status Caption in Marathi
Whatsapp Status Caption in Marathi
 • मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका..!
 • जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…
 • मी तुमच्यावर जळायला आशे काय दिवे लावलेत तुम्ही…!
 • अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण
 • मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि, कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.
 • I Don’t Need tO Explain MyselF.. कारण नेहमी मीच बरोबर असतो.. समजल..
 • एक दिवस माझी हकीकत तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त चांगली असेल..!
 • Attitude आणि EGO फक्त #गद्दारांसाठी बाकी आपल्या माणसांसाठी Any Time #Available.
 • किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला जमत नाही..
 • कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो..!
 • माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल एवढी तुझी लायकी नाही.

Leave a Comment