About Us

Hello,                                                                                                       
मी lifehacker marathi page चा मालक सचिन वारदे ,
हा blog चालू करण्याआधी ,मी instagram वर page उघडलं आहे 3 व वर्षाधी ,ज्यात मी सगळ्या प्रकारचे motivational ,love , life , friendships quotes post करायचो ,

हळू हळू ते लोकांना आवडत गेले आणि आपलं page grow होत गेलं ,म्हणून मी 2021 च्या सुरवातीला ठरवलं होतं की आपल्याला सगळ्यांना motivate करायचं आहे ,जेणेकरून त्यांच्या life मध्ये काही चांगले बदल येतील …

खूप लोकांमध्ये गैरसमज झालं आहे की admin एवढे motivational thoughts लिहितो म्हणजे त्याच्या life मध्ये काहीच problems नसतील  ,पूर्ण sorted असेल ,सगळं चांगलं चालू असेल म्हणून एवढे positive विचार येत असतील ,

नाही यार अस काहीच नाही आहे ,माझ्या पण life मध्ये खूप problems आहेत जसे सगळ्यांच्या असतात ,sorted आयुष्य कोणाचच नसतं रे ,

फक्त मी माझ्या life ला वेगळ्या नजरेतून बघतो मग तस वागणं असो ,तस विचार करणं असो वेगरे ….
आणि तुम्ही पण तसच विचार करायला सुरुवात करा हाच माझा प्रयत्न असतो नेहमी ..🔥


तूला कस सुचतं ?

हा प्रश्न प्रत्येकजण मला विचारतो ,पण खरं सांगू का ,मलाच नाही माहीत यार ,ते सगळं naturally होऊन जात ,आणि मला कधीही सुचत म्हणजे कधीही ,
हा पण आता थोडे थोडे topic मी स्वतःहाच लिहायला शिकलो आहे ..


Page च नाव कस ठेवलस ?

यार जेव्हा चालू केलेलं तेव्हाच मलाच माहीत नव्हत काय ठेवायचं अस काहीतरी ठोकून दिलेलं ,अस काही ठरवून वेगरे नव्हतं केलं रे ,ते सगळं random होत ,म्हणून तुम्ही पण जास्त विचार करू नकोस …❤️तू लहान आहेस तरी तू एवढं mature सारखं कस लिहितोस ?

Maturity वयाने येत नाही यार ,ती आपल्या विचारांनी येते मग ती काधिपण असो ,मी तर सोडून द्या ,अशे खूपजण आहेत माझ्याहून लहान ज्यांचे विचार खूप भारी असतात .


तुझं Motivation कोण आहे ?

Motivation तशे सगळेच आहेत यार ,पण नुसतं असून काही होत नाही रे ,जेव्हा त्यांचे विचार तुम्ही तुमच्यात आयुष्यात उतरवाल ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच उपायोग होतो ,
नाहीतर नुसते videos बघून फक्त तेवढ्या पुरता छान वाटतं ..
बाकी मी खूप lucky आहे यार मला तुमच्यासारखी गोड माणसं भेटली ,online का नाही असतं ,आपण पण रोज बोलतो आणि भेटतो ना तेच खूप आहे माझ्यासाठी ,असाच support करत रहा नेहमी ,बाकी भेटू कधीतरी ❤️

Follow us on :-