Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi | भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. डॉ भीमराव आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. दलितांचा मशीहा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान प्राप्त झाले आहे. त्याचे सर्व श्रेय डॉ भीमराव आंबेडकर यांना जाते. भीमराव … Read more