2024 Best Smile Quotes in marathi | हसत रहा मराठी सुविचार

आपल्या लाइफ मध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात ,म्हणून आपण जगणं सोडून देतो का ,नाही ना ,तसच दुखांच पण असतं , दुख खूप असले म्हणून आपण हसण सोडत नाही ना म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ,हसण्यावर आधारित मराठी सुविचार जे तुमच्या लाइफ मध्ये थोडे क्षण का असेना तुमच्या चेहर्‍यावर smile आणतील ,2021 मध्ये best smile quotes मराठी मध्ये वाचा आणि share करा ज्यांना याची गरज आहे आणि social द्वारे अनेक लोकांपर्यंत पोहोचवा आणि नेहमी हसत रहा .

हसणे मराठी सुविचार

smile marathi quotes
smile quotes in marathi

नेहमी हसत रहा रे ,

कारण आपल्याला हेही माहीत 

नसतं की आपण उद्या असु की नाही…


happy quotes marathi
happy quotes marathi

Happy का रहायचे ??

देवाने तुम्हाला एक माणूस म्हणून जन्माला घातलं म्हणून happy राहायचे ,
जन्माला आल्यानंतर तुमचे body एकदम fit आणि कसलही आजार कीवा काही problems नव्हतं म्हणून happy राहायचे ,
तुम्हाला एक चांगले आई -वडील दिले ,त्यांनी तुम्हाला कसलीच कमी पडू दिली नाही म्हणून happy रहायचं ,

मोठं होत असताना तुमच्या आई-वडिलांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या म्हणून happy राहायचे ,
परिस्तिथी कशीही असली तरी आई -वडिलांनी तुमचं शिक्षण पूर्ण केलं म्हणून happy राहायचे ,
कुठलीही वस्तू तुम्हाला कोणाकडे मागावी लागली म्हणून happy रहायचं ,
तुम्हाला राहण्यासाठी स्वताच घर आहे ,तीन वेळच जेवण भेटत, रात्री चांगली झोप मिळते म्हणून happy रहायचं ,

तुमचे आई – वडील ,तुमच्या सोबत आहेत म्हणून happy रहायचे ,
तुमची काळजी करणारे बाबा आणि उशीर झाला का phone करणारी आई आहे म्हणून happy राहायचं ,
तुम्हाला नेहमी आनंदी ठेवणारे ,तुमच्यासोबत नेहमी असणारे ,वाईट सवयी न लावणारे मित्र मैत्रिणी आहेत म्हणून happy राहायचे ,
तुम्हाला आजचा हा दिवस बघायला भेटला म्हणून happy रहायचे, नाहीतर खूप जणांनी आपले जवळचे व्यक्ती गमावले आहेत ..

हे मी का सांगतोय कारण प्रत्येक जण कारणं देत असतो मी
दुःखी असल्याचं ,माहीत आहे यार सगळ्यांच्या life मध्ये दुःख ,problems ,tension असतं पण याच अर्थ अस होत नाही की तुम्ही खुश रहाणं सोडून द्याल .

हे आयुष्य तुम्हाला परत नाही भेटणार आहे म्हणून जे आहे त्यासाठी खुश रहा आणि जे नाही आहे त्यासाठी दुःखी होऊ नका किंवा त्यासाठी प्रयत्न करा पण उगाच आयुष्याला दोष देत बसू नका की हे सगळं माझ्याच life मध्ये का होत आहे म्हणून ,आयुष्याने खुश रहाण्याची पण खूप कारणं दिली आहेत तुम्हाला त्यासाठी कधी बोलला आहात का तुम्ही ?..

परत एकदा सांगतोय happy रहाण्याची कारणं शोधा ,दुःखी राहण्याची कारणं तर खूप आहेत ..❤️🤗


 

हाच वय असतो आठवणी गोळा करण्याचा

नंतर मोठे झाल्यावर  ह्याच गोष्टी आठवून हसता

आलं पाहिजे.


SMILE QUOTES IN MARATHI

SMILE QUOTES IN MARATHI
SMILE QUOTES IN MARATHI

हसत रहा रे …..
तुम्ही बोलत असाल ,तुला काय बोलायला, हसत रहा इथे आमचं काय  चाललं आहे आम्हालाच माहीत …
तुम्हाला काय वाटतं माझ life मस्त आरामात चालू आहे का .?

अरे tension ,दुःख ,वाईट परिस्तिथी हे सगळं चालूच रहाणार आहार life मध्ये अस बोलू नाही शकत की आत संपलं सगळं आत सुखाचे दिवस चालू होतील कारण तो rule आहे रे आयुष्याचा एवढं सगळं सोपं कातून दिल तर कसं होईल ..😊

प्रत्येकजण कुठल्या नी कुठल्या तरी विचारात असतो आणि tension घेतो की अस नाही झालं तर .सगळं ठीक आहे पण जेव्हा तुम्ही हे accept करायला शिकाल की ह्या गोष्टी होणारच आहे आणि आपल्याला त्या पार पदयचाच आहेत तर का नाही सगळं ठीक..

म्हणून नेहमी हसत रहा याच अर्थ कधी कधी smile अस नाही होत पण नेहमी खुश आणि positive रहा आणि स्वतःला सांगा की माझ्या life मध्ये जे काही होणार आहे त्याला मी सामोर जाईन मग ते काहीही असुदे …😍

त्यानंतर बघा कस change होत जाईल तुमच्या life मध्ये मग कुठलं tension असलं तर नेमही चेहऱयावर एक smile असेल आणि जेव्हा कोणी विचारेल तुला काही tension नाही का रे कसलं तेव्हा तुम्ही सांगाल ‘ ते काय असतं रे ‘ ..

सर्वात जास्त दुःख तर लोक प्रेमात असतात कारण प्रत्येकजण प्रेमात पडतो आणि एक दिवस तो व्यक्ती तिला सोडून जातो आणि मग तेच तेच डोक्यात चालू राहतं ..🔥🔥

अरे पण खरं सांगू ते अश्रू असतात ते तुम्ही फुकट घालवत आहात कारण जर जेव्हा ती व्यक्ती सोडून जाते तिथेच सगळं सपतं रे त्या पेक्षा जे झालं ते accept करून आपले goals achive करायला घ्या त्यानी तुमचं लक्ष तिथे लागणार नाही …❤️


आपल्या life मध्ये दुःख चालूच राहणार आहेत रे म्हणून काय

तुम्ही हसणं सोडून देणार आहात क

हसत रहा त्या दुःखाना पण कंटाळा आला पाहिजे

तुमच्यासोबत राहून ..✌️


जे झालं ते झालं

सतत त्याच गोष्टी बद्दल बोलणं किंवा विचार करणं आता सोडून ,

आयुष्य छोटस असतात त्यातरपण तुम्हीच बिनकामच्या गोष्टींवर वेळ घालवता ,

हसत रहा खूप scope आहे वेळेचा फुकट नाही घालवली याच आंनद तरी होईल.


हे पण वाचा⇓⇓

1) Marriage Marathi Quotes

2) Womens Motivational Quotes

3) Friendship Marathi Status


जेव्हा खूप Low feel होईल ना

तेव्हा अरश्या समोर बसून स्वतःला सांगा

हा तूच ,थोडस काय दुःख झालं लगेच हार मानलिस ,

स्वतःला strong म्हणून सांगत असता आणि आतून रडत बसता,

ह्या एवढ्याश्या problems ला हार मानण्यारातल्या तू नाहीस

चल उठ खूप पुढे जायचं आहे हे असले दुःख तुला suit नाही होत ,

हसत रहा फक्त …❤️

Marathi Quotes On Smile

Marathi Quotes On Smile
Marathi Quotes On Smile

हसत रहा यार नेहमी,
तुम्हाला माहीत आहे मी नेहमी तुम्हाला हसत रहा अस का सांगत असतो ,कारण मला माहीत आहे यार की तुमच्या life मध्ये खूप problems चालू आहेत ,आणि ते अशे लगेच नाही जाणार आहेत त्याचा पण एक phase असतो ,

म्हणून उगाच tension घेऊन आणि कसं होणार बोलून problems solve होणार आहे का ,नाहीना ,मग कश्यासाठी उदास रहायचं ,
हा आयुष्य तुम्हाला तोंड पाडून बसण्यासाठी नाही दिला आहे ,जेव्हा तुम्हाला समजेल ना की प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदी रहायला शिकाल .

कधी असा विचार केलात की जे होईल ते होईल आपण हार नाही मानायची ,मग कश्यासाठी रडत बसायचं उगाचच ,
आपल्याला आनंदी ठेवणारे आणि दुःखी ठेवणारे पण आपणच असतो लोक तर फक्त एक छोटासा कारण असतात .❤️

हसत रहा म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की जोर जोरात हसा ,उड्या मारा  वेड्यासारखे ,याच अर्थ आहे की नेहेमी positive राहण्याच प्रयत्न करा कारण सुख-दुःख शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहेत मग आयुष्यभर तसेच राहणार आहात का ,नाही ना ,

मग घ्या काही निर्णय आज ,आणि ते उद्या पासून लागू करा ,बघा आयुष्यात कसा बदल होतो ते ,
आपल्याला फक्त आपणच बदलू शकतो बाकी कोणी नाही ..❤️


नेहमी हसत रहा,

अजून काय पाहिजे आयुष्यात,

दुःख तर सगळयांच्या life मधे असतात मग

काय तेच दुःख घेऊन आयुष्यभर रडत बसाल…


Beautiful Smile Quotes in marathi

Beautiful Smile Quotes in marathi
Beautiful Smile Quotes in marathi

आज तुम्हाला मी एक reality सांगतो जी खूप जण ignore करतात ,सगळं माहीत असून सुद्धा ,
तुम्हाला माहीत आहे आपण कशे दिसतो यावर खूप लाही अवलंबून असतं आपल्यासाठी नाही लोकांसाठी,

सर्वात पाहिले दिसण्याच mindset तिथून चालू होतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ते आपल्याला दिसण्या वरून reject करतात ,

आणि मग तेव्हा पासून आपण आपल्याला नाव ठेवतो आणि खूप negative विचार करायला लागतो ,
आपली society किंवा आपल्या आजूबाजूची लोक असतात ना त्याच्यामुळेच आपण आपल्या दिसण्यावर doubt घेतो ,

खूपवेळा आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण ते दिसायला खूप भारी असतात म्हणून आपण बोलतो की आपल्याला ती व्यक्ती reject करून टाकेल आणि हे खरं पण असू शकत ,

मला नाही माहीत यार काळ्या किंवा गोऱ्या रंगाने काय फरक पडतो ,आणि जितपर्यंत हा काळ्या आणि गोऱ्या रंगाचा भेद संपत नाही ना तितपर्यंत लोकांची mentality नाही बदलणार.

रंग वेगळे असण्याने काय भावना वेगळ्या असतात का ,मन वेगळं असत का ,नाही रे ,फक्त तुमचा बघण्याचा दृष्टीकोन आहे तो बदला .

Problem हा पण नाही आहे की तुम्ही तुमच्याच रंगांची माणसं शोधता ,problem हा आहे की त्यांच्या रंगावरून त्यांना judge करू नका ,ज्या दिवशी ही गोष्ट तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल …

रंग बघून प्रेम होतं लग्न नाही ,अशे खूप जण प्रेमात पडतात रंग बघून काहींचे टीकतात, पण खूप जणांचे लग्ना आधीच तुटतात कारण त्यांनी माणूस बघून नाही तर रंग बघून प्रेम केलं असतं ,

आणि त्यात पण काही चुकी नाही आहे ,प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी वेगवगेळया असतात फक्त ही व्यक्ती अशी दिसते म्हणजे की अशीच असेल हे गृहीत धरू नका …

बाकी शेवटी निर्णय तुमचेच असतात फक्त रंगाला आणि प्रेमाला एका भांडयात तोलू नका ..


SMILE MARATHI QUOTES

SMILE MARATHI QUOTES
SMILE MARATHI QUOTES

पहिली गोष्टी ते तुमच्या mindset वर असतं की स्वताला कस positive ठेवायचं ते ..
सगळ्यांच्या life मध्ये सुख -दुःख असतात पण सगळेच त्यांना negatively नाही घेत ना आणि का घेयचं उगाच आणि त्याने काय होणार आहे फक्त त्रास बिनकामाचा ,

तुम्ही खूप motivation videos बघा किंवा अजून काहीही पण ते फक्त तेवढया तासापूरता चांगल वाटतं नंतर आहे तसच आहे ,

जेव्हा आपल्या समोर कुठलंही संकट ,दुःख किंवा अशी काही परिस्तिथी येते ना तेव्ह खर तर तुम्ही कोण आहात ते समजत, नाहीतर normal आयुष्य मध्ये सगळं चांगलंच असतं ,
Positive राहणं म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टी बद्दल कुठल्या पद्धतीने विचार करता ते असतं ,

तू positive कसा राहतोस नेहमी ?

तर मी नाही जास्त विचार करत की ते काय बोलतील ,लोकांना कस वाटेल ,ते हसले तर ,आणि मला नाही फरक पडत जरी ते कसेही वागले तरीही कारम मी fix ठेवलं आहे की मला नक्की काय करायचं आहे life मध्ये त्याच गोष्टीवर जास्त मी लक्ष देतो .

जेव्हा लोक काय म्हणतील याचाच विचार डोक्यातून काढून टाकाल ना तेव्हाच तुम्ही postivity च्या first stage ला पार करता कारण तेच main आहे ना आणि तेच 80% लोकांना नाही जमत .

कारण सगळ्यांचे background ,स्वभाव वेगळे असतात म्हणून त्यांना वेळ लागतो त्या stage पर्यँत पोहोचायला ..
पण सोपं असतं रे एकदा तुम्ही ठरवलत ना की मला असच करायचं आहे तर काही अवघड नसतं फक्त स्वताला मात्र फसवू नका ..

आणि कुठलीही परिस्तिथी येउदे त्यांचा नेहमी दोन्ही बाजूने विचार करा ,आपण चूक काय करतो ,आपण फक्त negative बाजूच बघतो नेहमी म्हणून आपण तसच विचार करतो कायम…

आणि तुम्हाला खर सांगू ज्यांना खरच positive रहायचे आहे ना मनापासून तेच ह्या शेवटच्या line पर्यँत पोहोचतील वाचत❤️


हसणे मराठी सुविचार

हसणे मराठी सुविचार
हसणे मराठी सुविचार

अशेच रहा नेहमी,
आपण प्रेमात पडतो काहींच टिकतं काहिजनांच तुटून जात म्हणून काय स्वतःला दोष देत बसू नका ,कारण कधी कधी चूक आपली नसतानाही आपल्याला दुःख भोगावे लागतात आपल्या चांगल्या स्वभावामुळे.

मग आपण काय विचार करतो की आपण आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वागायला सुरवात करतो आणि काही दिवस आपण तस करण्यात यशस्वी पण होतो पण नंतर आपलं मन आपल्याला खायला लागतं की यार तू असा नाहीस आहे आणि तुला अस वागणं नाही जमत आहे ,

तू अस नको वागूस कारण आपण आपलं स्वभाव नाही बदलू शकत काही झालं तरीही कारण काही गोष्टी natural असतात रे ,ते अस कोणी सांगितलं वेगरे नसतं म्हणून तशे वागत असतो आपण..❣️

तुम्हाला खरं सांगू का आहात तशे रहा एक दिवस तुमच्या स्वभावाचा तुम्हाला नक्की फायदा होणार आणि ती व्यक्ती भेटणार जी तुम्हाला आणि तुमच्या स्वभावाला समजून तुमच्यासोबत लग्न करेल ..
हसत रहा नेमही ,खरे रहा नेहमी.

Leave a Comment