सासर्‍यांना भावपूर्ण श्रद्धांजली | Father in Law Rip Quotes Marathi

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते. मग ती व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक, तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही. अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दांतूनही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो. ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते. आयुष्याच्या एका वळणावर आपल्यापासून कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत तुम्हालाही भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही हे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश Condolence Message In Marathi ,Rip father in law quotes in Marathi,Father in law death anniversary quotes in Marathi, स्टेटस, कोट्स यांचा वापर करु शकता. तुम्हाला आणि तुम्ही गमावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो हीच आमची अपेक्षा.

Rip father in law quotes in Marathi

Rip father in law quotes in Marathi
Rip father in law quotes in Marathi

मी तुम्हाला नेहमी बाबांसारखे मानले ,
तुम्ही एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाल अस वाटलं नव्हतं ,
अजून तुमच्यासोबत खूप वेळ घालवायचं होत ,तुमच्यासोबत बोलायचं होत ,तुमचं फक्त असणं आमच्यासाठी खूप होत ,तुमचा सहवास नसला तरी स्मृती सुगधं देत राहील ..
भावपूर्ण श्रद्धांजली

 

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.

 

आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत, आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते, बाबा तुमची आठवण कायम येत राहील.

 

आज आमच्यात नसलात तरी तुमच्या आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे. तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची काळजी घेणार आहे सासरे,बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो.

Rip father in law quotes in Marathi
Rip father in law quotes in Marathi

अस्वस्थ होतयं मन, अजूनही येतेय आठवण तुमची
तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली

 

बाबा तूम्ही निघून गेलात तरीही आजही जवळ आहात.. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

 

आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुमच्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो.

 

तूम्ही घरच्या आणि आमच्या सगळ्यांचा आयुष्याचा आधार होते आता तुमच्याशिवाय घर अगदीच खायला उठते… भावपूर्ण श्रद्धांजली

 

गेलेली व्यक्ती परत येत नाही.. पण त्या व्यक्तिची आठवण कायम सोबत राहते.. भावपूर्ण श्रद्धांजली

 

Father in law death anniversary quotes in Marathi

 

Rip father in law quotes in Marathi
Rip father in law quotes in Marathi

आठवणी कायम सोबत असतात,
कितीही वर्षे झाली तरी
तुम्ही जाऊन वर्ष झाली हे माझ्या मनाला पटत नाही मुळी

 

काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुमचे अचानक झाले,
आजही घुमतो स्वर तुमचा कानी घुमताना,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी,
भावपूर्ण श्रद्धांजली

 

नको होतो आजचा दिवस मला,
आज ततुम्ही आम्हाला कायमचा सोडून गेलात

 

आठविला सहवास तुमचा
पापणी माझी ओलावली,
परत येईल यासाठी आमची मने आसुसली

Father in law death anniversary quotes in Marathi
Father in law death anniversary quotes in Marathi

कितीही वर्षे झाली तरी जखम ही भरुन निघणार नाही,
तूम्ही नाहीत यावर माझा कधीही विश्वास बसणार नाही

 

गेलेली व्यक्ती परत येत नाही
पण त्या व्यक्तिची आठवण कायम आपल्यासोबत राहते

 

आयुष्यात इतक्या लवकर आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते. नियतीने घात केला. तुमच्या शरीरातील आत्मा निघून गेला. शरीराने तुम्ही गेलात तरी मनाने आमच्यासोबत राहाल ही अपेक्षा भावपूर्ण श्रद्धांजली

 

तुमचे जाणे मनाला कायमच लागून राहील.. तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही

 

तुमच्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळ निर्माण झाली आहे. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

Rip father in law quotes in Marathi
Rip father in law quotes in Marathi

तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

 

तुमच्या जाण्याने आज अतीव दु:ख झाले आहे..देव तुमच्या आत्म्यास शांती लाभो

Leave a Comment