Proud Maratha Quotes in Marathi | 96 कुळी मराठा सुविचार

Proud Maratha Quotes in Marathi

Proud Maratha Quotes
Proud Maratha Quotes

मराठे‬ ‪सहसा पेटत नाही
‪‎आनि पेटले तर‬ ‪कधी विजत नाही‬

 

भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं

प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्तं

सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं

आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं

 

रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती

 

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे …. काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे

 

होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

 

मराठा जेव्हा एकत्र येतो तेव्हा..💥

इतिहास घडतो..⛳

 

आपण लढणार पण..

आणि जिंकणार पण..🔥

एक मराठा लाख मराठा..

 

Proud Marathi quotes

तुमचे आमचे नाते काय..⛳

जय जिजाऊ जय शिवराय..⛳

 

थकला नाही तो थांबला होता..

हा खेळ त्याच्यासाठीच मांडला होता..

पुन्हा उठणार पुन्हा पेटणार 💥💥

एकच मिशन मराठा आरक्षण.

 

शिव आमुचा राणा..

मराठा आमुचा बाना..

हर हर महादेव..

जय शिवराय..

 

#मराठा..

नाद करा पण आमचा कुठं..

 

हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा..

दिल्लीच्या तखत्यालाही तुझा..धाक मराठा..

डरकाळी फोडून सांग जगाला..

एकटा नव्हे तर मी एक लाख मराठा..

 

96 Kuli Maratha quotes in Marathi

 

फुलांचा #इतिहास
कळ्यांनी लिहला
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला
आजही आम्ही #स्वाभिमानाने जागतो
कारण, आमचा इतिहास राजे #छत्रपतींनी लिहिला

 

 

भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं ….!!
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्तं ….!!
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं …..!!!
आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं ..

 

सिंहाचा जबडा हाताने फाडणारा युवा होणार नाही ,

रे, झाला कुणी कितीही तरी शिवाचा छावा होणार नाही…

 

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,

जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,

घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,

ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,

श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!

 

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे …. काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!

 

होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे……

 

मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव..फक्त इच्छा एकच पुढच्या जन्मी सुद्धा आपले दैवत़ छत्रपति शिवराय असावे…..

 

 

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला शिवबा होता

 

हे ह्रदय जोपर्यंत धडधडेल तोपर्यंत एकच शब्द निघणार, जय शिवराय

96 कुळी मराठा सुविचार

माणसाच्या जन्माला आलात पण देव रुपी काम करून गेलात कोटी कोटी वंदन तुम्हाला 🙏🚩

तुमच्या पायाच्या धुळीलाही महाराज आम्ही आमचा गुलाल समजतो…🙏

#महाराज🚩🙏

 

शुरता हा माझा आत्मा आहे।

विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।

क्षञिय हा माझा धर्म आहे।

छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।

होय मी मराठी आहे!

जय शिवराय

 

आम्हाला अभिमान आहे

महाराष्ट्रीय असण्याचा.

आम्हाला गर्व आहे

मराठी भाषेचा.

आम्ही जपतो आमची संस्कृती

आमची निष्ठा आहे मातीशी.

 

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन

माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन

तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!आणि …पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन

 

आण आहे या मातीची,
शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईलया_देहाची
,तीराख सुद्धा सांगेनही राख आहे
एका शिवभक्ताची ,जय शिवराय .

 

शुरता हा माझा आत्मा आहे।

विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।

क्षञिय हा माझा धर्म आहे।

छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।

होय मी मराठी आहे!

जय शिवराय!!! शिवसांज भावांनो..

 

तलवार एक धारी तर शिवा दोन

धारी होता, एकटाच शिवा माझा लाखात

भारी होता, सर्व

मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण

शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप

होता. जय भवाणी जय शिवराय

Proud Maratha Status

पेटविली रणांगने देह

झिजविला मातिसाठी…!!!

मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक

जातीसाठी…

शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य

राखण्याची साद आहे…

म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे

महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे…

 

अंगणात तुळसआणी शिखरावर कळसहिच आहे महाराष्ट्राची ओळख,कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदरहिच आहे सौभाग्याची ओळख,माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमचीओळख ,जय महाराष्ट्रजय शिवराय

 

मराठा राजा महाराष्ट्राचा

म्हणती सारे माझा – माझा

आजही गौरव गिते गाती

ओवाळूनी पंचारती

तो फक्त “राजा शिवछत्रपती”

|| जय जिजाऊ ||

|| जय शिवराय ||

जागवल्याशिवाय जाग येत नाही

ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,

”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय

माझा दिवस उगवत नाही..

 

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा

केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

 

ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,

भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे

घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे,

ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..

 

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,

जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,

घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,

ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,

श्री राजा शिवछञपती तुम्ही…

 

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात….

पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर

फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात

थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.

Leave a Comment