मुंबई इंडियन्स स्टेटस 2023 | Mumbai Indians Marathi Status

हा ब्लॉग फक्त आणि फक्त कट्टर मुंबई इंडियन्स fans साठी आहे , टाटा ipl 2022 23 मार्च पासून चालू होणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांची सर्वात आवडती team mumbai indian ला support करण्यासाठी मुंबई इंडियन्स स्टेटस  हा ब्लॉग लिहिला आहे तुमचे हे सर्व images आणि status social media वर share करू शकता ,तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटला आम्हाला comments मध्ये कळवा ..

मुंबई इंडियन्स स्टेटस 2022

Mumbai Indians Marathi Status
Mumbai Indians Marathi Status

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

 

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

 

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

Mumbai Indians Marathi Status
Mumbai Indians Marathi Status

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

 

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..

 

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

 

गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय.

mumbai indians Quotes Marathi

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला.

Mumbai Indians Marathi Status
Mumbai Indians Marathi Status

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

 

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.

 

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

 

तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.

Mumbai Indians Marathi Status
Mumbai Indians Marathi Status

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

mumbai indians marathi status 2022

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.

Mumbai Indians Marathi Status
Mumbai Indians Marathi Status

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

 

मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch..

Mumbai Indians Marathi Quotes
Mumbai Indians Marathi Quotes

विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.

 

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.

मुंबई इंडियन्स डायलॉग 2022

अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.

 

स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल.

Mumbai Indians Marathi Quotes
Mumbai Indians Marathi Quotes

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.

Mumbai Indians Marathi Status
Mumbai Indians Marathi Status

काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात.

 

आपण फक्त चालत राहायचं असत
जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

मुंबई इंडियन्स शायरी marathi

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

 

“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.

 

जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही.

Mumbai Indians Marathi Status
Mumbai Indians Marathi Status

क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.

मुंबई इंडियन्स status download 2022

“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय.

 

आमचा नाद नाही करायचा…

 

Leave a Comment