बाबा एक अशी व्यक्ति जी आपल्यावर जिवापाड प्रेम करत असते ,आपल्या सगळ्या इछा पूर्ण करतात ,जे काही पाहिजे ते आणून देतात, खिशात पैसे नसले तरीही ,कधीच व्यक्त होत नाही ,
आपल्या मुलीच्या लग्नासाठी आयुषभर आपली चप्पल झिजवत असतात कारण त्यांना आपल्या मुलीच लग्न थाटामाटात लावून देयच असतं,म्हणून आज मी तुम्च्यसाठी घेऊन आलो वडिलांसाठी स्पेशल सुविचार आणिबाप आणि मुली मधल्या नात्यावर काही लेख पूर्ण ब्लॉग वाचाल आशी आशा करतो .
Best baba quotes in marathi
1. बाबा म्हणजे
स्तंभ प्रत्येक वादळात काही न बोलता खमबीर पणे उभा राहणारा ,
ढाल आपल्या परिवारा वर आलेलं प्रत्येक संकटाला एकटा सामोर जाणारा ,
ती व्यक्ती जो आपल्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकतो ,
आपल्या मुलांच्या लग्नासाठी चपला झिवणारा ,डोळ्यातील अश्रू हळूच पुसून चेहऱ्यावर हास्य आणणारा ,
स्वतःसाठी कधी एकही रुपया न करता आपल्या मुलांसाठी पाहिजे ते घेऊन येणारा ..
आयुष्यात सगळं काही मिळेल पण या बाबाला कधी विसरू नका कारण त्याची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत ..
वडिलांसाठी स्पेशल मराठी सुविचार | Best Father Quotes In Marathi
2. बाबा..
आयुष्यात नेहमी आपल्या family साठी झटणारे,
कुठल्याही ही संकटाला डगमगता सामोर जाणारे ,
नेहमी दुसर्यांसाठी आंनदि होणारे आणि सगळेच दुःख एकटेच सहन करणारे ,
काहीही झालं तरी चेहऱ्यावर एकदम निशब्द भाव असणारे ,
स्वतःसाठी adjustment करणारे आणि आपल्या मुलांना सगळं आणून देणारे ,
आणि मुलांच्या लग्नासाठी टाचा झीजवणारे ..
खरच यार बाबांची ची जागा आयुष्यात कुठलीच व्यक्ती घेऊ नाही शकत …
Love U बाबा
baba marathi quotes
3.बाबांशी जास्त नाही बोलण होत तुमच्याशी ,पण तुम्ही सगळ्यात BEST DAD आहात….LOVE U ALWAYS..
baba marathi quotes
4.
बाबा तू खूप काही करतोस रे आमच्यासाठी नकळत आणि
त्याच सगळं श्रेय तू आईला देऊन
टाकतोस खरच तू Great आहेस रे ..
बाबा मराठी लेख
जो लहानपणी तुम्हाला खांद्यावर घेऊन सगळीकडे फिरवत असतो
जो तुम्हाला garden मध्ये नेऊन तुमच्याएवढाच लहान होऊन खेळतो ..
जो आपण रडायला लागलो की आपल्याला पाहिजे ती वस्तू आणून देतो…
जेव्हा तुम्ही रात्री रडायलला लागायचे आणि आई झोपलेली असायची तेव्हा तो मांडीवर घेऊन अंगाई गीत जाऊन तुम्हाला शांत करायचा..
जो तुम्ही थोडे मोठे झाले का तुमच्यासोबत शाळेत दिवसभर बसून रहायचा या काळजीने की आपली पोरगी रडायला लागली तर …
जो रात्री night मारून थोडे जास्त पैसे कमवायचा तुमच्या शाळेच्या fees आणि पुस्तकांसाठी …
तुमच्या Birthday ला नेहमी नवीन काहीतरी gift आणून देयचा तुम्हाला ना सांगता आणि तुम्हाला खुश करायचा..
आईने कधी ओरडल किंवा मारलं का तोच सर्वात पहिले जवळ घेऊन आपल्याल समजवायचा आणि मर खण्यापासून वाचवायचा..
जो आपला मुलगा 10-12 pass झाला का कोणाला न सांगता पेढे घेऊन सगळीकडे वाटत बसायचा आणि त्याला खूप आनंद मिळायलाचा हे सांगताना की माझा मुलगा चांगल्या टाक्यांनी पास झाला आहे ..
जो मुलीच्या लग्नसाठी पैशांची जुळवा जुळव करण्यात लागलेला असतो आणि तिच्यासाठी एक चांगला नवरा मिळावा यासाठी थडपड चालू असते.
जो मुलगी सासरी जाताना खूप वेळ सवरलेले अश्रू शेवटी तिला शेवटची भेट देताना खूप रडत असतो …
खरच रे खूप special असतो बाबा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये..❤️
BABA MARATHI QUOTES
5.
बाबा तू कधी दाखवत नाहीस पण खूप प्रेम करतोस आमच्यावर ,
कधी काही मागितलं का लगेच आणून ठेवतोस आणि
आमच्यावरच्या संकटांना एकटा समोर जातोस खरच खूप great आहेत तू …
Father and daughter marathi quotes
लहानपणपसून बाप हा एक खूप मोठा माणूस असतो अपल्या मुलीसाठी तिला फीरवण्यापासून ते तिच्या सगळ्या छोट्या मोठ्या कामात तिला मदत करणारा तिच्या सगळ्यात गोष्टी पूर्ण करताना दिसत असतो .
जस जशी मुलगी मोठी होत जाते तिच्या शिक्षणासाठी धावपळ करणारा आणि कामावर Duty वर Duty करून चार पैशे जास्त मिळवतो मुलीच्या Admission साठी ..
वडिलांना त्यांची मुलगी म्हणजे सर्वस्व असतं आणि तो तिच्यासाठी सगळं करतो जेणेकरून तिला कुठल्या गोष्टीसाठी इकडे तिकडे धावायला नको.
मुलगी वयात आली का मग तिच लग्नचा tension असतो तेच एक मोठं काम असतं ते म्हणजे नवरा शोधण्यापासून ते तीच लग्न नीट पार पडावं हीच त्यांची एक इच्छा असते .
पण कुठे तरी आत त्याला त्याचंच मन खात रहात की आपली मुलगी सासरी गेल्यावर आपलं कस होणार ,मी कोणाला रोज सतवणार ,कोणाच्या रोज खोड्या काढणार हे सगळं चालू असताना टचकन डोळयातून पाणी येत आणि कोणी बघू नये म्हणून रुमालाने डोळे पुसून तेच दुःख गिळून जातो.
लग्न जमतं ,खूप धावळपाल करत असतो तो कारण त्याचा मुलीच्या लग्नात कुठल्या गोष्टीची कमी पडू नये हे तो बघत असतो .
आणि मग तो क्षण येतो जेव्हा मुलगी आपल्या सासरी जाण्यास निघते आणि त्या अश्रूनाही भान रहात नाही जेव्हा आपली मुलगी आपल्याला बापाला मिठी मारते आणि सगळं वातावरण पणावत..
तो जाताना सांगतो आपल्या जावयाला की तिला नेमही खुश ठेवा आणि तिला कसलीशी कमी पडू देऊ नका माझ्या काळजाचा तुकडा आहे कधी दुखवू नका तिला ..❤️
Father and daughter Marathi quotes
6.
बाप खुप रडतो,
जेव्हा आपली मुलगी लग्न होऊन सासरी निघते
आणी आपल्या बाबाला शेवटची मिठी मारते ,
कारण बाबासाठी त्याची मुलगी एका श्वासाहुन कमी नसते..😍
हे पण वाचा⇓⇓
Father and daughter Marathi quotes
ती जन्मल्यापासून पासून झालेला तो आंनद ,हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना सांगत सूटन आणि पेढे वाटत बसणं ,जेवढे आनंदी असतात ना तेवढं कधीच आंनदि बघितल नसेल तुम्ही तुमच्या वडिलांना ..
तीच्यासोबत खेळणं ,बाटलीने दुःख पाजणं,आई झोपली का रात्रभर तिला कुशीत घेऊन थोपटन ,तिला खांद्यावर बसून सगळीकडे फिरवण ,ती रडत असली का तिला चूप करण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न ,
तीला जी पाहिजे ती वस्तू आणून देणं मग wallet मध्ये पैसे असो किंवा नाही ,
तिचे सगळे लाड पुरवणं ,आई ओरडली का रडत रडत बाबांन जवळ जाऊन सगळं सांगणं ,मग बाबा जवळ घेऊन तिला समजावणं ..
काहीही झालं का तिचा पहिला फोन आपल्या बाबाला जातो कारण तिला माहीत आहे तो असा एकच व्यक्ती आहे जो मला कुठल्याही problem च solution देऊ शकतो ,
तिच्या लग्नासाठी केलेली धडपड ,पैश्यासाठी झिजवलेली चप्पल आणि ती सासरी जाताना न थांबणारे अश्रूंची किंमत आयुष्यात कोणीच फेडू शकत ना ,
त्यांनी तुमच्यासाठी खूप केलय यार ,ते ही तोंडातून एकही शब्द न काढता म्हणून म्हणून त्यांना कधी दुखवू नका ,जरी कितीही काही वाद झाले तरीही कारण ते नेहमी तुमच्या भल्याचच विचार करत असतात ..
मुली आणि बापाच नात कधी न आटणार्या समूद्रासारखं आहे
फक्त मुलींनो तुम्ही लग्न झाल्यावर या बापाला कधी विसरू नका कारण त्यांना फक्त तुमचाच आधार असतो ..❤️
लेख आवडलं असेल Share करा तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत ❤️
dad marathi quotes
7.
बाबा ,किती छोटे शब्द आहेत ना पण छोट्याश्या
शब्दांन मागच अर्थ अजून कळलाच नाही ,
कारण तो कधी दाखवतही नाही आणि
बोलतही नाही खरच तू great आहेस.😍
8.
बाबा ,हे शब्द आपण पहिल्यांदा बोलायला शिकवणारे तेच असतात ,
रात्री आई झोपली का आपल्याला झोप येईपर्यंत जगणारे असतात ,
रडायला लागलो का खांद्यावर घेऊन पूर्ण जगाची ओळख करून देणारे तेच असतात ,
मोठेपणी आपले सगळे हट्ट पुरवणारे तेच असतात ,
मला वाटत बाबा कधीच बदलत नाही आपण बदलतो वेळेनुसार .❣️
baba marathi story
त्याच्याशी जास्त बोलणं होतच नाही कधी काही सांगायचे असेल तर आईला सांगतो आपण ,आणि बाबाशी तेवढ्यापुरताच बोलतो .
तो सगळं काही आपल्यासाठीच करत असतो पण कधी दाखवत नाही .
तो जास्त हासत नाही पण कधी त्याला हसताना बघतील का जाम भारी वाटतं अस वाटतं की आशेच नेहमी हसत रहावं .
तो त्याचे problems कधी सांगत नाही त्याचे तोच face करत असतो .
त्याच्यासाठी तो कधीच काही घेत नाही आपण जेव्हा त्याला force करू तेव्हा कधीतरी एक shirt आणि pant घेतो .
कारण तो कधी स्वतःबद्दल विचारच करत नेहमी आपल्या family चाच विचार असतो डोक्यात .
कधी कधी त्याची चिड चीड होते रागावतो आपल्यावर पण आपण त्याला समजून घेतलं पाहिजे कारण त्याचे मागे पण खूप कारणं असतात पण आपल्याला फक्त तो रागावलेल दिसतं .
तो आपल्याला कधी रडताना दिसत नाही म्हणून अस समजू नका की आपला बाबा कधी रडत नाही कधी त्याच रुमाल पण चेक करा त्याच्यावर अश्रुंचे थेंब दिसतील .
कारण त्याला नेहमी काळजी असते आपली आणि आपल्याला एक चांगल आयुष्य देण्यासाठी तो दिवसभर झटत असतो कामावर .
त्याच कधी स्वतःकडे लक्षच नसतं आपल्यालाच त्याला सांगायला लागतं की बाबा दाढी खूप वाढली आहे करून या जा ..
आपल्याला पाहिजे ती वस्तू आणून देतो आणि आपल्या सगळ्या गरजा भागवतो पण कधी आपल्याल दुखावत नाही.
तो जास्त बोलत नाही पण त्याला सगळं कळतं आपल्याला काय पाहिजे काय नको ते..
पाहिले आपलं शिक्षण आणि नंतर लग्न यातच त्याच पूर्ण आयुष्य निघून जातो ..
म्हणून आई नेहमी बोलत असते बापाचं दुःख बाप झाल्याशिवय कळतच नाही ..❣️
Love u baba 😍
Marathi quotes for Papa
9.
बाबा सगळं ओळकतोस ना तू
आमच्या मनातलं न सांगता ,
पण रडतोस मात्र एकटाच आणि मग डोळ्यात कचरा
गेल्याच कारणं देतोस सगळं कळत मला ,
न बोलता सगळं काही आणून देतोस ,माझे सगळे लाड पुरवतोस ,
आई ओरडली ला तझ्याच कुशीत जाऊन बसतो
आणि मग तुम्ही काहीतरी सांगून हसवता ,
Life मध्ये काहीही झालं तर तूझ्या डोळयात कधी पाणी नाही येऊ देणार ..
baba marathi quotes
10.
बाबा हे शब्द आपल्याला बोलयाला शिकवणारे पण तेच असतात,
रात्री आई झोपली का आपल्याला झोप येपर्यंत जागणारे पीएन तेच असतात,
रडला लागलो का पूर्ण जगाची ओळख करून देणारे पण तेच असतात,
मोठेपणी आपले सगळे हट्ट पुरवणारे पण तेच असतात,
बाबा कधीच बदलत नाही आपण बदलतो वेळेनुसार
बाबा आशेच असतात
काही न बोलता सगळं काही करून जातात ,
आपल्या मुलांना सगळं काही आणून देतात,
सगळे संकट आणि दुःख एकटेच सहन
करतात कोणालाही न कळता ,
त्यांच्या मनातलं खूपदा कळतच नाही कारण
चेहऱ्यावर नेहमी एकाच भाव असतो …
खरच खूप great आहात तुम्ही बाबा..❣️
few lines on father in marathi
Father Marathi Quotes
आमच्यासाठी खूप जगलास स्वतःसाठी जगून घ्या,
लोकांसाठी खूप दगदग केलीत स्वतःसाठी आता थोडी विश्रांती घ्या
सगळ्यांसाठी खूप केलत स्वताला आता काय आवडत ते करा
आमच्यासाठी चप्पल झिजवलीत त्या पायांना पण जर आराम दे
आयुष्यभर खुप कष्ट घेतलेस आता कामापासून वेळेपासून थोडी retirement घ्या …
बाबा ,शब्द थोडे असले तर तो जेवढं आपल्या
मुलांच्या आनंदासाठी करतो ना
तेवढंच कोणीच करू शकत नाही…
Emotional father marathi quotes
जे बाबा आधी सगळं काम एकट्याने करायचे कोणाचीही मदत न घेता ,तेच बाबा आता काम करताना जेव्हा त्यांच्या मुला/मुलीला हाक मारतात ना तेव्हा समजून जायचं की आता त्याचं वय झालं …
स्वतःहा चालवात असलेली गाडी जेव्हा ते आपल्या मुलांच्या हातात देऊन संगीतल ना की तू चालव मी मागे बसतो तेव्हा समजून जायचं की आता त्यांचं वय झालं …
काहीही न बोलणारे बाबा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडायला लागतील ना तेव्हा समजायचं की आता त्यांच वय झाल…❤️
हे अस ऐकायला खूप वाईट वाटतं आणि बाबांना अस बघितल का टचकन डोळ्यातून पाणी येत कारण अशे बाबा आपण कधीच बघितलेली नसतात आपण नेहमी उत्साही ,
सगळ्या गोष्टीत आनंदाने सहभागी होणार ,मजा मस्ती करणारे आशेच बाबा आपण बघत आलो …
पण ते शेवटी आपल्या हातात नसतं आपण पण कधीतरी वयस्कर होऊ ते आपल्या आयुष्याचा एक भागच आहे..
आणि त्यात अजून असतात आपले problems ,आपलं career ,आपलं लग्न हेच विचार त्यांच्या डोक्यात चालू असतात आणि एक वेळ आई हे तुम्हाला सांगेल पण बाबा कधीच सांगणार नाही ते सगळं मनात ठेवतात ….😢
बाबा म्हणजे तुमच्या पाठीचा कणा आहे रे त्याला वाकून नका देऊ कारण त्यांनी त्यांच आयुष्य ताठ मानेने जगले आहेत आता तुमच्यामुळे ती खाली पडता कामा नये …
आणि कितीही राग किंवा भाडणं झालं असलं तरी बोलणं बंद करू नका ,एवढं काही होत नाही बाबा थोडेसे ओरडले तर त्यांचा हक्क आहे तो ,थोड्या वेळाने तेच बाबा तुम्हाला जेवायला घेऊन येतात ..❤️
आणि अस काहीतरी करू दाखवा life मध्ये की बाबा गर्वाने बोलले पाहिजे की हा माझा मुलगा / ही माझी मुलगी आहे …❤️
Love U बाबा..❤️
बाबांची आठवण आली 😢
बाबा आयुष्याचा प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत असते जेव्हा कधी मी एकटा असतो ,मला समजून घेणार कोणी नसतं ,सगळे माझ्या विरोधात उभे असतात तेव्हा अस वाटतं की ,
आज जर तुम्ही असते तर खंबीरपणे माझ्या सोबत उभे राहिला असतात कुठलाच विचार न करता आणि बोलला असतात तुला जे करायचं आहे ते कर पण कधी वाईट काम करू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत असेन ,
बाबा प्रत्येक क्षणाला अशी कुठली तरी गोष्ट घडते जी मला तुम्ही नसल्याची जाणीव करून देतात ,वाटतं की अजून थोडे वर्ष असता तर तुम्हाला ज्या माझ्याकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण झलेल्यात बघितल्या असत्या ,
पण ठीक आहे जे होईच असतं ते होतच त्याला आपण काही नाही करू शकत ,उलट आता मी स्वावलंबी झालो आहे कारण सगळ्या जबाबदाऱ्या ज्या पडल्या आहेत खांद्यावर ,
आई नेहमी सांगत असते इथून पुढचं आयुष्य तुझं आहे ,तुझे वडील खूप strong होते ,कधीच कुठल्या परिस्तिथीला घाबरले नाही ,जे आहे त्याला सामोरे जात राहिले ,
तू पण त्यांचंच मुलगा आहेस हे लक्षात ठेव हे सांगता सांगतां तीच अचानक रडायला लागायची …
बाप म्हणजे घराचा कणा असतो अस म्हणतात पण ते खरं आहे कारण काहीही problem झालं तरी बाबा नेहेमी पुढे उभे असायचे सगळ्या संकटांना तोंड देयचे ,
बाबा ,पण तुम्ही आता काळजी करू नका, मी आता सगळं नीट सांभाळत आहे आणि आई ची काळजी पण घेत आहे ,मला आत एक चांगली नोकरी पण लागली आहे आणि काही वर्षात लग्न पण होईल ,
तुम्ही आता काहीच tension घेऊ नका तुमचा पोरगा आता तुमच्यासारखच वागायला लागलोय ,मला माहित आहे तुम्ही वरून बघत असाल आम्हाला आणि हसत असाल आशेच हसत रहा कायम ..❤️
Share करा सगळ्यांसोबत आणि कशी वाटली post comments मध्ये कळवा 😊
Emotional baba quotes
अस कधी समजू नका की आपले बाबा ,
रडत नाही फक्त त्याचं वैशिष्ठ अस आहे ,
की ते कोणाला दाखवत नाही ..
dad marathi quotes
Father Marathi quotes
बाबा जास्त बोलणं होत नाही तुमच्याशी ,
पण तुम्ही सगळयात best dad आहात ..
baba birthday marathi quotes
बाबा तुमच्या कढना मला काही नको
फक्त तुम्ही नेहमी हसत रहा तेच खूप
मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी..
Happy Birthday Dad
father quotes in marathi
बाबा तुमच्याशी जास्त बोलणं होत नाही
पण एक दिवस जरी तुम्ही दिसले नाही
तरी नाही करमत मला
father quotes in marathi
बाबा कधी रागाच्या भरात तुला काही
बोललो असेल तर sorry ,
मला माहित आहे तू दाखवत नाहीस
पण तुला पण hurt झालंच असेल ना ..
vadil marathi quotes
डोळयात प्रेम न दाखवता जो
प्रेम करतो त्याला ‘बाबा’ म्हणतात.
Love U Dad ♥
तुम्हाला हे वडीलान वरचे सुविचार कसे वाटले comments मध्ये कळवा ,अजून अश्या नव नवीन सुविचारांसाठी आपल्या ब्लॉग चे notification on करून ठेवा.धन्यवाद
Khup mast aahe tumche vichar,
manala lagnare words aahe👍,
reality aahe hye sagl🙏
such good status on dad doing a great job keep it up.
Nice quotes on baba