Suicide हा पर्याय कधीच नसतो…

Suicide Marathi Motivational Lekh

Suicide Marathi quote's
Suicide Marathi quote’s

Suicide हा पर्याय कधीच नसतो .. .

तुम्हाला काय वाटतं suicide केल्याने सगळे problems सुटतात का ?
स्वताला संपवल्याने तुम्ही मोकळे होआल आणि मग काय ?

अरे यार suicide च विचारच नाही येईला पाहिजे डोक्यात कारण तो पर्यायच नाही आहे जरी आयुष्यात काहीही झालं तरीही ,
अशे खूप जण आहेत जे तुमच्याहून मोठया problems मध्ये आहेत ,

तुमच्याहून मोठं दुःखामध्ये मध्ये मग त्यांनी पण असच करायला पाहिजे का ? ,ते तस नाही करत कारण त्यांना त्यांच्या जीवनाची किंमत माहीत आहे ,

त्यांना त्यांच्या जन्मदात्यांची किंमत माहीत आहे ,ते कुठले अशे निर्णय घेत नाहीत ज्याने त्यांच्या आई-वडिलांना त्रास होईल ,

Depression मध्ये आहे म्हणून मी suicide करतो ?

याचा अर्थ तुम्ही weak आहात ,हे अस तेच बोलतात जे कोणाचाच नाही विचार करत ,मग ते त्याचे आई-वडील का नाही असत ,

म्हणजे जेव्हा आपण problems मध्ये असू तेव्ह स्वतःला संपवून मोकळे होईच ,एवढे कशे तुम्ही negative विचार करता यार ,

Depression मधून प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं मग ते कुठल्याही phase मध्ये असो म्हणून काय सगळे असाच विचार करतात का ..❤️

अरे यार तुमचं आयुष्य आणि तुम्ही हे किती महत्वाचे आहात हे तुम्हाला पण माहीत नाही आहे ,इथे hospital मध्ये करोडो लोक जगण्यासाठी तडफडत असतात आणि तुम्हाला एवढं मस्त आयुष्य भेटलं आहे तर तुम्ही हे असलं विचार करत आहात ,

स्वतःची किंमत ओळखायला शिका ,कोणाला काही फरक पडणार नाही आहे तुम्ही तुमचा आयुष्य संपवल्याने पण ,ज्या आई-वडिलांनी तुम्हाला लहानच मोठं केलं ,तुम्हाला जे पाहिजे ते आणून दिलं ,

आणि जेव्हा त्यांना तुमच्या आधाराची गरज असते तेव्हा तुम्ही हे अशे निर्णय घेता ,त्यांचं पुढचं आयुष्य किती कठीण असत तुमच्याशिवाय हे तुम्हाला माहीत आहे का ?

अरे तुम्हीच तर त्यांचे गर्व आणि मान आहात ,ते तुमच्यासाठी जगत असतात ,ते तुमच्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवतात असतात ,
फक्त बाकी सगळी गोष्टी सोडून एकदा त्यांच्या विचार करा ..

कश्यासाठी आणि कोणासाठी Suicide करायची त्या प्रेमासाठी ,त्या व्यक्तीसाठी जी तुम्हाला नाही भेटली ,
मग काय झालं ? ,तुम्हाला दुसरी कोणी नाही भेटणार का ?

सगळं मान्य आहे काही व्यक्ती परत नाही भेटत ,पण हीच तर reality आहे यार life ची ,की आपल्या ते accept करून पुढे जावं लागतं ,आणि suicide केल्यावर तुमचं प्रश्न सुटणार नाही आहेत हे कायम लक्षात ठेवा ..

आणि सर्वात पहिली गोष्ट हे suicide वैगरे पाहिले डोक्यातून काढून टाका हा पर्यायच ठेऊ नका आयुष्यात जरी कितीही काही झालं तरी ,कारण ते weak लोक करतात तुम्ही strong आहात मला माहित ,तुम्ही त्या सगळ्यातून बाहेर पडाल ,

तुमचं आयुष्य हे किती मोलाचं आहे ह्याची किंमत करा ,सगळ्यानाच नाही भेटत यार ,तुमच्यासारखं आयुष्य ,तुम्ही मौल्यवान आहात ..

आणि तुमचे besties ,friends कश्यासाठी आहेत ,ते आहेत ना तुमच्यासोबत ,तुमची काळजी घेईला ,share करा त्याच्यासोबत जे काही झालं असेल ते तुम्हाला आणि जरी कोणी friends नसले तरी
तरी तुम्ही एकटे पुरेसे आहात सगळ्या problems ला face करायला ,

स्वताला कधी एकटे समजू नका ,तुमचे आई वडील नेहमी तुमच्या सोबत असतील आणि आपले बाप्पा आहेतच सगळं नीट करायला ,मग कशाला tension घेताय ..

आयुष्यात परत कधी हे suicide चा विषय काढू नका ,मी आहे तुम्हाला depression,problems ,tensions मधून बाहेर काढायला मग अजून काय पाहिजे …

कधीही अस काही वाटलं का lifehacker ची आठवण काढा आणि हा लेख वाचा ,कारण माझ्यासाठी तुम्ही आणि तुमचं आयुष्य महत्वाचे आहे ,बाकीचे गोष्टी मिळतात कधी न कधी ..❤️😊

suicide marathi quotes
suicide marathi quotes
Suicide कश्यासाठी?

तुम्हाला पाहिजे तसं झालं नाही म्हणून की
तुम्हाला तुमचं प्रेम मिळाल नाही म्हणून,
आयुष्यात तुम्हाला काही जमलं नाही म्हणून की
तुम्हाला कोणी महत्व दिल नाही म्हणून,
तुम्ही आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले म्हणून की
तुम्हाला कोणी support नाही केलं म्हणून.🥺

अस कोण बोललं की हे सगळं नाही झाल म्हणून suicide हा पर्याय उरतो, अरे यार ज्यांना चालता आणि दिसत नाही ना ते तुमच्याहून बरे असतात, ते उलट त्याच परिस्तिथीच सोन करून आपल्याला आई-वडिलांचं नाव मोठं करतात,
आणि तुम्ही तेच नाव मातीत मिळवता..👎

त्यांचा विचार करा यार जे तुम्हाला एवढं लहानच मोठं करतात, त्यांनी काय करायचं आयुष्यभर, ज्यांनी त्याचं आयुष्य तुमचं भविष्य चांगलं जावं म्हणून घालावल आहे, त्यांनी कोणाकडे बघून जगायचं याच विचार करा..

😔

माहीत आहे तुमच्यासाठी पण हा निर्णय घेण खूप अवघड आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो मग ते काहीही असो आणि तो मार्ग तुम्हीच शोधून काढून शकता तरच जर तुम्ही तसा विचार केलात तर,
लोक तुमच्याहून वाईट परिस्तिथी मधून बाहेर पडतात यार,
आणि त्यालाच motivation घेऊन काही चांगलं करतात life मध्ये कारण ते कधीच अशे वाईट विचार डोक्यात आणत नाही जरी कुठलाच पर्याय उरला नाही तरी.🔥

Suicide करून गोष्टी फक्त तुमच्यासाठी संपतात यार, आणि ह्याने तुम्ही हेच दाखवून देता की तुम्हाला नाही फरक पडत तुमचे आई- वडील काय करतील..
आपल्या आयुष्याची किंमत काय आहे, हे त्यांना विचारा जे तुमच्या सारख आयुष्य मिळण्यासाठी हॉस्पिटल मध्ये लढत असतात…
उलट तुम्ही स्वताला सांगायला पाहिजे की मी काहीही झालं तरी अस पाऊल कधीच नाही उचलणार ज्याने माझ्या आई-वडिलांना अजून त्रास होईल..

एखादी गोष्ट नाही झाली म्हणून लगेच अशे निर्णय नाही घेयचे यार, प्रत्येक गोष्टीला काही कारण असतं, अस घाई घाईत निर्णय घेऊन तुम्ही स्वताच आयुष्य उध्वस्त करता हे कायम लक्षात ठेवा..👍

आयुष्य सोपं कोणसाठीच नसतो म्हणून काय ते पण आशेच करता का, नाही कारण त्यांना माहीत आहे life मध्ये उतार चढाव हे येत असतात आणि तर त्याला तोंड देतात.

आज एक मला promise करा की आयुष्यात काहीही झालं तरी suicide हा विचार तुम्ही कधीच करणार नाही..😊

👍
Share करा हा ब्लॉग तुमच्या प्रत्येक friends सोबत ज्यांना ह्याची जी गरज आहे आणि हा लेख आवडला असेल तर एक comment नक्की करा ,धन्यवाद ♥.

7 thoughts on “Suicide हा पर्याय कधीच नसतो…”

  1. Khrch khupch Chan motivate krtat tumhi .problems tr saglyachya life mdhe astatch .m te human being asude kivva m jivjantu .but aapn tya prbs la face krayla shikayla hav 😊

    Reply
  2. Really Bhava Life Enjoy Kara Problem Tar Asnar Pan Suicide ha opstion nahi aahe yaar aaj tya aaich kay zal asel baba je aaplya Sathi tyachi life struggle karta tyach kay ka family cha vichar nahi karat please any problems please share your friends nahi tar aaj social media var khup aahe tyacha salla gya pan please bhava ani bahini no he Paul Naka uchala Thank You Bro

    Reply
  3. पण नको असलेल्या अनेक लोकांचा आणि गोष्टीचा कंटाळा आला की मनाला घेवून कोटे तरी लांब घेवून जावस वाटत
    💯🌪️🌊

    Reply

Leave a Comment