Problems म्हणजे काय ?
Problems तयार करणारे ही आपणच असतो आणि त्यातून बाहेर ही आपल्याच एकट्यालाच पडायचं असतं ,
म्हणून अस कधी बोलू नका की माझ्या life मध्ये खूप problems आहेत ,
अरे ते कुठून आले नाही आहेत अपोअप ते आपण स्वताच तयार केले आहेत नकळत किंवा कळून सुद्धा आणि
त्यानां तुम्हाला सामोरं जायचं आहे दुसरा कुठला option नाही आहे यार .
म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 20+ best problems quotes मराठीमधे.
Problems Quotes In Marathi

आपल्या Life मध्ये Problems आपल्यालाच Solve करावे लागतात
बाहेरून कोणी नाही येणार आहे तुमची मदत करायला
म्हणून घाबरून न जाता प्रेत्येक Problem ला Face करायला शिका..😊✌️
Problems Quotes in Marathi

आपण चूक काय करतो की आपली life दुसर्यांन बरोबर Compare करतो
आणि त्यांच्यासारखं वागायचं प्रयत्न करतो,
तस नका करू रे त्यामुळे तुम्ही तुम्ही रहात नाही,
problems तिथूनच सुरू होतात..
Life problem marathi quotes

आपली life दुसर्यांसोबत Compare करू नका
कारण सगळ्यांचे problems ,situation वेगवेगळे असतात
आणि आपल्याला ते माहीत नसतात ..
सगळ्यांचा life मध्ये problems असतात रे ,
तुम्ही share जरूर करू शकता पण solution तुम्हालाच काढायचं असतं रे ,
दुसरं कोणी नाही सांगणार …कर
कारण देव problems देतो आणि solution पण देतो शोधायला शिखा…
Family problems quotes in Marathi

Problems खूप आहेत पण तुला माहीत आहे की
तू या सगळ्यातून बाहेर पडशील,
फक्त स्वतावर विश्वास ठेव आणि लोकांच ऐकू नकोस
ते तुला जास्त weak बनवतात ..
चल उठ आता झोपून फक्त स्वप्न बघायची नाही आहेत
तुला ती प्रत्यक्षात आणायची आहेत ..
खूप problems आहेत,
सगळे आपल्या life मध्ये काहींना काही problems face करत असतात
पण या problems मधूनच आपल्याला खूप ही शिकायला भेटतं ,
आपल्याला माणसांची ओळख होते ,आपले आणि परके कोण हे समजतात ,
हा फक्त एक आयुष्याचा भाग असतो रे ,फक्त उत्तर तुम्हालाच शोधायचं असतं.✌️
Problems पाहिजेत,
कारण जेव्हा problems पडतात ना आपल्यावर तेव्हा
आपण काहीतरी शिकतो त्यामधून नाहीतर कारण त्यात आपण
आपलं डोकं लावून काम करतो मग भलेही त्याच solution तुम्हाला
नाही काढता आलं तरी आपल्याला experience
भेटतो की हा ही गोष्ट अशीच होते.
problem quotes in marathi

चल ठीक आहे यारर
Problems आहेत ,दुःख आहेत ,
कोणाला नसतात रे म्हणून काय तो
पडलेला तोंड घेऊन जगायचं का आयुष्य .
असच असतं रे कधीच पूर्ण सुख नसतात आणि
दुखांना सोबत घेऊन जगायचं असतं..
जेव्हा आपण problems मध्ये असतो ना तेव्हा आपले विचार पण
negative होईला लागतात आणि मग आपण अजून problems मध्ये जातो
म्हणून जेव्हा कधी कुठल्याही problem मध्ये असाल ना
तेव्हा कोणाचही ऐकत बसू नका लोक positive कमी आणि
negative विचार जास्त भरतात म्हणून फक्त स्वतावर
विश्वास ठेवा आणि problems वर मात करा..
Problems Marathi Quotes

सगळ्या problems,
चे solution आपल्याकडेच असतात त्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही ,
फक्त त्यावेळेला तुम्ही कशे विचार करत असतात आणि
काय decision घेता यावर सगळं depend असतं जर
तुम्ही ठरवलत की खुश राहायचं आहे तर तुम्ही राहू शकता
फक्त mindset तसा बनवला पाहिजे ..✌️
Problems आहेत रे,
सगळ्यांच्या life मध्ये म्हणून काय तुम्ही दरवेळी कारणं
देऊन तेच तेच सगळ्यांना सांगत बसणार आहात का,
त्यापेक्षा ते कशे सोडवता येतील किंवा त्यातून मार्ग कसा निघेल
हे बघा ना आणि ते तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे ,
फक्त बसून त्या problems ला कुरवाळत बसण्यात काही अर्थ नाही आहे .
माझ आयुष्य perfect नसलं तरी चालेल पण त्यात आंनद असला ,
त्यात जास्त पैसा नसला तरी चालेल पण सुख असला पाहिजे ,
त्यात जास्त नाती नसली तरी चालतील पण जे आहेत ती घट्ट असली पाहिजेत ,
त्यात खूप problems असले तरी चालतील फक्त त्यांना
समोर जाण्यासाठी तेवढा स्वतावर विश्वास असला पाहिजे ,
आणि हे जे सगळं पाहिजे ना ते कोणी देणार नाही
ते आपल्यालाच सगळं कमवाव लागेल ..,✌️
रडू नका यार… मराठी प्रेरणादायी लेख
सगळ्यांच्या life मध्ये problem असतात रे मग ते कुठलेही असो आणि ते संपणार नाही आहेत कधीच कारण तो आपल्या life चा एक भाग आहे हे तुम्ही डोक्यात ठेवूनच द्या ,
कारण ते संपल्यानंतरचे स्वप्न खूप असतात म्हणून सांगितलं ,
आपल्याला त्यासोबतच जगायचं असतं यार हे ऐकायला खूप rude वाटत असलं तरी हेच खरं आहे ,
तुम्ही लोकांनजवळ आपले problems share करू शकता पण त्याच्याकडून solution भेटेल अशी अपेक्षा नाही करू शकत ,कारण यार ती तुमची life आहे आणि तुम्हालाच त्याच solution शोधायचं आहे जसे सगळे शोधत आहेत.
आपल्याला लोक फसवतात ,आपल्या स्वभावाचा फायदा घेतात म्हणून आपल्याला वाईट वाटतं आणि मग आपण रडत बसतो कारण आपल्याला ते सहन नाही होत आणि त्यात काही चूक नाही आहे रे पण तेवढया पुरताच ते ठेऊन देयचं कारण त्याच
जास्त नुकसान तुम्हाला होणार आहे ,त्यांचा नाही ,हे fix करा डोक्यात ,
Problems सोबतच life enjoy करायची असते कारण त्याला वेगळं ठेऊन life चा विचारक नाही करून शकत .
रडू नका म्हणजे स्वताला त्रास करून नका घेऊ रे ,आणि कोणसाठी रडायचं त्याच्यासाठी ज्यांनी फक्त दुःख दिले तुम्हाला ,अशे खूपदा होईल जेव्हा अशी वेळ येईल की कोणी नसेल सोबत म्हणून काय रडत बसाल का ,नाही ,
उलट तीच वेळ असते जी आपल्याला strong बनवते , खंबीर बनवते आपल्याला स्वतःच्या पायांवर कस उभे रहायला शिकवते ,
म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वाईट वेळ येते पण त्यातून चांगल्या गोष्टी आपल्यालाच घेईला लागतात कोणी सांगणार नाही तुम्हाला..✌️
Problems Quotes in marathi

निर्णय चुकले तरी चालतील, ,दुःख भेटले तरी चालतील ,
problems आले तरी चालतील
पण जे ठरवलं आहे त्यापासून आता मागे हाटु नका ,
तुम्ही जे करत आहात त्याच्याबद्दल लोक विचार करत आहेत अजून …