20+प्रॉब्लेम्स मराठी प्रेरणादायी सुविचार
तुम्ही लोकांनजवळ आपले problems share करू शकता पण त्याच्याकडून solution भेटेल अशी अपेक्षा नाही करू शकत ,कारण यार ती तुमची life आहे आणि तुम्हालाच त्याच solution शोधायचं आहे जसे सगळे शोधत आहेत…
MARATHI MOTIVATIONAL QUOTES