Marriage Anniversary Wishes in Marathi | 2024 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

प्रत्येकाचा आयुष्यात हा क्षण येतो जो खूप आनंदाचा असतो, ते म्हणजे लग्नाचा वाढदिवस, ज्या दिवशी लग्न होत त्याच दिवशी ते वचंन देतात एकमेकांना की सात जन्म सोबत राहू पण जेव्हा खर सवसार चालू होतो तेव्हा खूप काही घडत असतं आणि कधी कधी ते निर्णय टोकाला जातात ,पण जेव्हा दोघेही ते सवसार नीट चालवतात ,एकमेकांना सांभाळून घेतात आणि अस करतात करता 1, 2 अशे खूप वर्ष कधी होऊन जातात कळत सुद्धा नाही, हा क्षण अजून आंनदी बनवण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, anniversary wishes in marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा पूर्ण ब्लॉग वाचा आणि आपल्या प्रिय व्यक्तिसोबत हे विशेस share करा आणि त्या हे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कसे वाटले खाई कोममेंट्स मध्ये कळवा.

Marriage Anniversary Wishes in Marathi

१. “विश्वासाच हे नातं असच टिकून राहो ,तुमच्या जीवनातील प्रेमाच सागर असच व्हावत राहो देवाकडे प्रार्थना करतो की याचं जीवनात सुख आणि समृद्धीने नांदो ,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”


२. “सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं नात ,आयुष्यभर असच टिकून राहो ,कोणाचीच नजर ना लागो तुमच्या प्रेमालाआणि तुम्ही आशेच अनेक लग्नाचे वाढदिवस साजरे करत रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”

 

Marriage Anniversary Wishes in Marathi
Marriage Anniversary Wishes in Marathi

३.चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य ,आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


४.जन्मो जन्मी च हे नातं असच टिकून राहो ,आंनद आपल्या जीवनात नवीन रंग भरत राहोप्रार्थना करतो देवाकडे की तुमचं हे नातं असच सुखी राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


५.आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो सुख आणि समृद्धी तुमच्या सवसारात नांदत राहोदोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


६.दिव्यप्रमाणे उजळत राहो तुमचं जीवन ,तुमची जोडी अशीच कायम हसत आणि आनंदात राहोआणि आम्ही दर वर्षी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा देत राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


७. तुम्हा दोघांच हे बंधन कधीच तुटू नये ,तुम्ही एकमेकांवर पण कधीच रागवु नये ,असच सात जन्म हे नातं टिकवत रहा ,तुमच्या जीवनातील सगळी सुख आणि आंनद तुम्हाला मिळोलग्नाच्या वाढदूवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


८.नजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला ,आशेच एकमेकांना साथ देत रहा सात जन्म ,तुमच्यातील प्रेम आणि सहवास कधीच कमी ना हो ,बाप्पा या दोघांच्या सवसारावर कायम तुझे आशीर्वाद असुदे ,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


९.विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो ,प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये ,वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


१०. तुमच्या चेहऱ्यावरच हास्य कधी कमी न होवो ,तुमची प्रत्येक इच्छा देव मान्य करो ,तुम्ही कधी एकमेकांवर रागावू नका कारण तुमच्यासारखे गोड couple आम्हाला शोधून सापडणार नाही ..लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा.


First Anniversary लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

marraige aaniversary wishes in marathi
marraige aaniversary wishes in marathi

1st Wedding Anniversary Wishes in Marathi

marriage anniversary wishes in marathi
marriage anniversary wishes in marathi
marriage anniversary wishes in marathi
marriage anniversary wishes in marathi

Happy Anniversary Wishes in Marathi

marraige aaniversary wishes in marathi
marraige aaniversary wishes in marathi

११.Happy Marriage Anniversary
तुमचं हे नातं असच वर्षानु वर्ष असच फुलत राहूदे आणि निखळत राहूदे ,
तुमचं नात तर एक प्रेरणा आहे की काही झालं तरी सवसार अस चालवायचं असतं हे दाखवून देण्यासाठी ,
तुमच्या प्रेमातील गोडवा कधीच कमी पडू देऊ नको अशी देवाकडे प्रथना करतो ,आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

marriage anniversary wishes in marathi
marriage anniversary wishes in marathi

१२.सुख दुःखात हे नात अजून मजबूत होत जावो ,
प्रत्येक क्षण आणि परिस्तिथीत अशेच सोबत देत रहा,
तुमचं ह्या नात्याला कोणाचीच नजर ना लागो
लग्नाच्या हा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


Marriage Anniversary Wishes in Marathi For Aai Baba

आई-बाबा म्हणजे सुख ,ते सुख जे कोणीच नाही देऊ शकत पूर्ण आयुष्यात ,त्यांनी आपल्या मुलांसाठी खूप काही केलेलं असत जे कोणीच नाही करू शकत ,त्यांचे ऋण आम्ही कधीच नाही फेडू शकत ,ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत त्यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत आई -बाबांसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ,marriage anniversary wishes in marathi for aai baba ,आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा text ,Happy anniversary aai baba in marathi sms, आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा kavita ,aai baba lagnachya vadhdivsachya hardik shubhechha in marathi ,1st anniversary ,2nd anniversary ,25th marriage anniversary ,50th marriage anniversary ,75th marriage anniversary अशे अजून खूप शुभेच्छा घेऊन आलो तुमच्यासाठी …❤️😊

aai baba marraige aaniversary wishes marathi
aai baba marraige aaniversary wishes marathi

१३. आई -बाबा तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी कमी पडू दिली नाही ,आम्हाला लहानाच मोठं करताना तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले असतील ,आम्हाला दिलेली शिकवण आणि विचार आम्ही कधीच नाही विसरणार ,तुमची जोडी कायम अशीच बहरत राहूदे ,एकत्र खूप छान दिसत तुम्ही दोघे..तुमच्या सारखेच आई -बाबा सगळयांना मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो ,तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

१४.आईबाबा ,तुमच्या आयुष्यातील प्रेत्येक क्षण आजच्या दिवसासारखा आनंदात जावो ,
तुमचा हा लग्नाचा वाढदिवस तुमचं नात अजून घट्ट ,सुखद आणि भरभराटीचा जावो ,
तुम्ही नेहमी आशेच हसत आणि आनंदात राहो अशी देवाकडे प्रार्थना करतो ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Anniversary Wishes for Mom Dad in marathi

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

१५. आई बाबा तुमच्या आयुष्यात अजून सुख आणि आंनद येवो
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये
तुमची जोडी अशीच कायम टिकू राहो
तुम्हाला लग्नाच्या वाढीदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Happy Anniversary aai baba in marathi sms

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

१६.आई बाबा तुमच्यातील या प्रेम नात्याला कोणाचीच नजर ना लागो,तुमचा हा सवसार असाच फुलत आणि निखळत जावो,
प्रेम या शब्दाची किंमत तुमच्यामुळे आम्हाला कळली,तुमच्यामुळे आम्हाला कळलं की सवसार करायचं असतं,
कस लोकांना एकत्र बांधून ठेवायचं असतं ,कशी नाती जपायची असतात ,कुठल्याही परिस्तिथी कस एकमेकांना सांभाळून घेयचं असतं ,लग्न ची सात वचन खऱ्या आयुष्यात कशी निभवायची असतात हे तुमच्यामुळे आम्हाला कळलं ..तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

१७.तुमच्या आयुष्यात आशेचा आनंदाचे क्षण येत राहो
तुमचं आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाचे फुलत राहो ,
तुमचे हे जीवन असच हजारो वर्षे भरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा text

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

१८.आई बाबा तुमच्या ह्या अनमोल नात्यातून आम्हाला समजलं की नाती कशी जपायची असतात ,सवसार कसा चालवायचा असतो ,
सुख दुःख कशी वाटून घेयची असतात ,कुठल्याही परिस्तिथीतून मार्ग कसा काढायचा असतो ,
माणसं कशी जपायची असतात ,तुमची ही जोडी अशीच कायम टिकून राहो ,तुमचं हे प्रेम अस कायम बहरत राहो
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

 

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
aai baba marraige aaniversary wishes marathi
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

१९. आई बाबा तुमच्या आयुष्यातील प्रत्येल दिवस असाच आनंदात जावो ,
तुम्ही नेहमी अशेच हसत आणि आनंदी राहो ,
तुमच्याकडून आम्ही खूप काही शकलो आहे ,
तुमचा हा वाढदिवस अवसमर्निय जावो ,
तुमचं एकमेकांवरच प्रेम असच फुलत राहो
आणि तुम्हाला कोणाचीच नजर ना लागो अशी देवाकडे प्रार्थना करतो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

२०.  तुम्ही तुमचे जीवन माझ्या स्वप्नांसाठी जगता, स्वताचा इच्छा मारून तुमी माझ्या इच्छा पूर्ण करता, आई बाबा, तुम्ही माझ्या वर खूप प्रेम करता, Thanks तुमच्या प्रत्येक Support साठी प्रत्येक गोष्टी साठी Love you आई बाबा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा.

 


25th Marriage Anniversary Wishes In Marathi

25th Marriage Anniversary Wishes In Marathi
25th Marriage Anniversary Wishes In Marathi

50th Marriage Anniversary Wishes In Marathi

50th Marriage Anniversary Wishes In Marathi
50th Marriage Anniversary Wishes In Marathi

२१. 50 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्याबद्दल किती बोलू तेवढं कमीच आहे
तुमच्या नात्यातील तो गोडवा असाच टिकून राहूदे
तुमच्या सवसारतील ती adjustment ,एकमेकांना समजून घेणे ,
कुठलीही गोष्टच solution तुमच्याकडे असतं ,
तुमच्या ह्या जोडीला कोणाची नजर ना लागो एवढं cute दिसत आहात तुम्ही दोघे ,
देवाकडे प्रथना करेन की ह्याची जोडी 100 वर्षाच पण टप्पा गाठो आणि अशीच टाकीन राहो कायम.

 

50th Marriage Anniversary Wishes In Marathi
50th Marriage Anniversary Wishes In Marathi

75th Marriage Anniversary Wishes In Marathi

75th Marriage Anniversary Wishes In Marathi
75th Marriage Anniversary Wishes In Marathi

२२. 75 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्या ह्या टप्प्या पर्यंत पोहोचलात ह्याच मला खूप आंनद झालं आहे ,
त्याच्या ह्या प्रवासात मी खूप काही शिकलो ,तुमचे खूप अनुभव कामास आले आमच्या ,
तुमचं हे नातं असच कायम टिकून राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच फुलून राहूदे ,
तुम्ही खरव तर एक प्रेरणा आहात आताच्या नवीन पिढीच्या couples साठी ,की सवसार असा करायचा असतो ..
तुमच्या नात्यातील हा गोडवा असच टिकून राहूदे अशी देवाकडे प्रथना करतो ..

 

75th Marriage Anniversary Wishes In Marathi
75th Marriage Anniversary Wishes In Marathi

हे वाचायला विसरू नका ⇓⇓

1) One Month Anniversary Marathi Wishes

2) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


1st Marriage Anniversary Wishes In Marathi

1st Marriage Anniversary Wishes In Marathi
1st Marriage Anniversary Wishes In Marathi

२३. पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पहिलं वर्ष ,पहिलं सण ,पहिली सुरवात ,नवीन माणसांसोबत adjustment ,नवीन आठवणी गोळा केल्या ,सगळ्यांच स्वभाव ओळखणे ,सगळ्यांना सांभाळून घेणं ,दोघांनी एकत्र केलेला सवसार ,आज त्याला एक वर्ष पूर्ण पूर्ण झाले ,असच तुमचं नात अजून पुढचे अनेक वर्ष बहरत राहूदे आणि तुमच्यातील प्रेम असच फुलत राहूदे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

 


1st Marriage Anniversary Wishes to Tai and Jiju In Marathi

Marriage Anniversary Wishes to Sister and Jiju In Marathi
Marriage Anniversary Wishes to Sister and Jiju In Marathi

२४.ताई-जिजू ,ज्या दिवसापासून तूझ लग्न होऊन तुझ्या सासरी गेलीस ,तेव्हा पासून खूप भीती होती की सगळं होईल ना नीट ,तू सगळं सांभाळून घेशील ना ,
पण आता खूप आंनद होत आहे की तुमच्या नात्याला आता वर्ष पूर्ण झाले ,आमच्या जिजुनी आणि तू सगळं handle केलंस हेच खूप आहे ,तुमचा सवसारचा गाडा असाच खूप वर्ष चालू राहूदे ,आणि तुमच्या सवसारला कोणाची नजर नको लागूदे ,तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

happy anniversary tai and jiju marathi

Marriage Anniversary Wishes to Sister and Jiju In Marathi
Marriage Anniversary Wishes to Sister and Jiju In Marathi

२५. ताई जीजू ,तुमचं हे सवसार असच बहरत राहूदे आणि तुमच्या ह्या नात्याला कोणाचीच नको लागो ,
जीजू आमच्या ताईची अशीच काळजी घ्या आणि तिच्यासोबत असच प्रेम करत रहा ,
एकमेकांची साथ अशीच राहूदे कायम आणि अशे अनेक लग्नाचे वाढदिवस आम्हाला साजरे करायला मिळो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा.

 


Marriage Anniversary Wishes to Dada and Vahini In Marathi

आज आपण बघणार आहोत खास marriage anniversary wishes aplya dada ani vahinisathi , marriage anniversary wishes in marathi for brother ,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनीसाठी ..

Marriage Anniversary Wishes to Brother and Vahini In Marathi
Marriage Anniversary Wishes to Brother and Vahini In Marathi

२६. दादा आणि वहिनी ,तुमचं नात हे असंच कायम फुलत राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच कायम बहरत राहूदे ,
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये ,आणि तुमचा सवसार असाच कायम निखळत राहूदे ,
अशीच साथ असुद्या एकमेकांना कायम सुख दुःखात ,
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes to Brother and Vahini In Marathi
Marriage Anniversary Wishes to Brother and Vahini In Marathi

Marriage anniversary wishes in marathi For husband

तुमच्या नवरोबा साठी घेऊन आलो आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या ,anniversary wishes in marathi for husband ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा ,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ,नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ,Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ,नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश….

Marriage anniversary wishes in marathi For husband
Marriage Anniversary Wishes for husband In Marathi

२७. नवरोबा, आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे ,तुझ्या सोबत हा सवसार करताना कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही ,माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत उभा राहिलास ,माझ्या माणसांना आपलंसं करून टाकलंस ,मला कधीच कुठल्या गोष्टींची कमी पडू दिली नाहीस ,मला नेहमी सांभाळून घेतलंस ,आपल्यातील हे प्रेम असच टिकून राहूदे आणि हे वर्ष असेच येत राहूदे अशी देवाकडे प्रथना करते .तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
-तुझी बायको

 

happy marriage anniversary wishes to husband in marathi

Marriage anniversary wishes in marathi For husband
Marriage Anniversary Wishes husband In Marathi

२८. नवरोबा ,आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तूच हवास
दुःख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर मला कसलीच भीती नाही ,
या वाढदिवसा निमित्ताने मला सात वचनांची खरी जाणीव करून दिलीस ,
तू दाखवत नसलास तरी तुही माझ्यावर खूप प्रेम करतोय हे माहीत आहे मला
मला प्रत्येक जन्मी हाच नवरा हवा अशी देवाकडे प्रथना करीन .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नावरोबा.
I Love U

 

happy wedding anniversary wishes to husband in marathi

anniversary wishes in marathi for husband
anniversary wishes in marathi for husband

२९. “तू आहेस म्हणून या सवसारला अर्थ आहे
तू आहेस म्हणून जगण्याला मजा आहे
तू आहेस म्हणून कसली भीती उरली नाही आहे
तू असतोस नेहमी सोबत म्हणून कुठल्याही परिस्तिथीला तोंड देण्याची हिंमत मिळते ,
माझा नवरा ,माझा राजा ,माझा सोबती, माझा नावरोबा
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

३०. दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या ,
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी,
माझी फक्त हीच इच्छा आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
लग्नाच्या वाढदूवसाच्या शुभेच्छा नवरोबा.

३१.कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा.

 

1st anniversary wishes for husband in marathi text

Marriage Anniversary Wishes husband In Marathi
Marriage Anniversary Wishes husband In Marathi

First Marriage Anniversary Wishes In Marathi for Wife

तुमच्या बायकोसाठी घेऊन आलो आहे special लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ,marriage anniversary wishes in marathi ,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , anniversary wishes in marathi ,marriage anniversary wishes in marathi husband to wife,लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for wife,बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ,नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश…

Marriage anniversary wishes in marathi for wife
Marriage Anniversary Wishes for Wife In Marathi

३२.बायको ,आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे ,तुझ्या सोबत सवसार करताना तुला खूप गोष्टींची adjustment करावी लागली असेल ,पण ते तू एकदम चोख पणे सांभाळली आहेस ,माझ्या आई वडिलांना तुझ्या आई वडिलांसारखं जपण्याबद्दल धनायवाद ,माझ्या family आपली family बनून सगळ्यांची काळजी घेण्याबद्दल Thankyou ,एक बायको म्हणून आणि एक आई म्हणून तू कुठेच कमी पडली नाहीस कधी ,मी कधी तुझ्यावर रागावलो असेल काही कारणावरुन तर sorry हा ,
तुझी साथ अशीच कायम माझ्या सोबत राहूद..तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

marriage anniversary wishes in marathi husband to wife

Marriage anniversary wishes in marathi for wife
Marriage Anniversary Wishes for Wife In Marathi

३३.आजचा तो शुभ दिवस
ज्या दिवशी आपण एकमेकांना वचनं दिली होती की सात जन्म साथ देयची ,
आज ते वचनं पूर्ण झाले याची जाणीव झाली ,
आशेच प्रेम करत रहा आणि नेहमी माझ्या आयुष्यात हसू आणत रहा ,
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छ.

३४. तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि
प्रेमळ आठवणींनी भरले जावो ,
प्रिये चल आणखी एक वर्ष आनंदात,
प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.

 

३५. मी श्वास घेण्याचे एकमेव कारण तूच आहेस,
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी उत्सवच जणू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.

 

३६. जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

३७. मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.

३८.तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.

marriage anniversary wishes to wife in marathi

Marriage anniversary wishes in marathi for wife
arriage Anniversary Wishes Wife In Marathi

Mama Mami Marriage Anniversary Wishes In Marathi

मामा – मामी हे सगळ्यांच्या आयुष्यात असतात ,त्याच आज लग्नाचं वाढदिवस आहे तर त्यांच्यासाठी खास घेऊन आलो आहे ,लग्नाच्या शुभेच्छा ,happy marriage anniversary mama mami in marathi ,Happy Anniversary Mama and Mami ,happy anniversary mama and mami , लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,marrige anniversay wishes mama mami in marathi ..

Mama Mami Marriage Anniversary Wishes In Marathi
Mama Mami Marriage Anniversary Wishes In Marathi

३९.मामा मामी  ,तुमच्या ह्या सवसारला कोणाचीच नजर नको लागूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच बहरत राहूदे  ,
आयुष्यात तुम्हाला सगळे सुख मिळूदे आणि तुमची जोडी अशीच no 1 वर राहूदे ,
तुमच्या नात्यामधून आम्ही खूप काही शिकलो मग ते adjustment असो किंवा सगळ्यांना सांभाळून घेण्याची कला ,
मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mama mami anniversary wishes in marathi

mama mami anniversary wishes in marathi
mama mami anniversary wishes in marathi

४०. मामा मामी ,हा लग्नाचा वाढदिवस तुमच्यासाठी अवसमर्निया जावो
तुमच्या आयुष्यात नेहमी सूख आणि समृद्धी नांदो
तुमच्यातील हे प्रेमळ नात असच वर्षानो वर्ष वाढत जावो
तुमच्या सवसाराला कोणाचीच नजर ना लागो
आणि तुम्ही दोघे नेहमी असेच हसत आणि आनंदात रहा
मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

४१.  मामा मामी ,काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही ,म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मामा मामी.

४२. मामा मामी ,आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुमच्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुमच्या सोबत असतीलच
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामी.

mama mami la lagnachya shubhechha

Mama Mami Marriage Anniversary Wishes In Marathi
Mama Mami Marriage Anniversary Wishes In Marathi

हे पण नक्की वाचा ↓↓

1) पहिल्या महिन्याच्या लग्नाच्या शुभेच्छा

2) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Sasu Sasre Marriage Anniversary Wishes In Marathi

सासू सासरे लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा

Sasu Sasre Marriage Anniversary Wishes In Marathi
Sasu Sasre Marriage Anniversary Wishes In Marathi

४३. Happy Marriage Anniversary
सासू सासरे ,तुमच्या नात्यातील हे सुंदर क्षण असेच टिकून राहूदे ,
जसे आज तुमच्या चेहर्यावर आंनद आहे तसच आंनद कायम तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर फुलत राहूदे ,
तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलो मग ते सवसारच्या adjustment असो किंवा सुख दुःखात नेहमी सोबत असो ,
अजून अशे खूप लग्नाचे वाढदिवस आम्हाला तुमचे करायला मिळो अशी देवाकडे प्रथना करतो ,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

sasu sasre anniversary status in marathi

Sasu Sasre Marriage Anniversary Wishes In Marathi
Sasu Sasre Marriage Anniversary Wishes In Marathi

४४. सासू सासरे,तुमचं हे सुंदर नात असच फुलत राहूदे ,
तुमच्याकडून आम्ही सवसार करायला शिकलो
काहीही झालं तरी नेहमी एकत्र रहायला शिकवलं
नात आजू घट्ट कस होईल ह्या शिकवण दिली
तुमच्या ह्या प्रेमळ नात्याला कोणाचीच नजर ना लागो
कारण आम्हाला तुमचे अजून खुप वाढदिवस साजरा करायचे आहेत .
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा.


kaka kaki Marriage Anniversary Wishes In Marathi

kaka kaki Marriage Anniversary Wishes In Marathi
kaka kaki Marriage Anniversary Wishes In Marathi

Ajji Ajoba Marriage Anniversary Wishes In Marathi

Ajji Ajoba Marriage Anniversary Wishes In Marathi
Ajji Ajoba Marriage Anniversary Wishes In Marathi

Marriage Anniversary Wishes To Friend In Marathi

Marriage Anniversary Wishes to friend In Marathi
Marriage Anniversary Wishes to friend In Marathi

Marriage Anniversary Wishes Reply In Marathi

 

Marriage Anniversary Wishes Reply In Marathi
Marriage Anniversary Wishes Reply In Marathi

FAQ

How to write marriage anniversary wishes in marathi?

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

How to say marriage anniversary wishes in marathi?

माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

How to wish marriage anniversary in marathi?

तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

How to say thank you for anniversary wishes in marathi?

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद – Thank You For A nniversary Wishes in Marathi

हे पण वाचा नक्की ⇓⇓

१. गर्लफ्रेंड, प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

२. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2 thoughts on “Marriage Anniversary Wishes in Marathi | 2024 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये”

 1. सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
  एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
  नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
  लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
  खूपच छान happy anniversary

  Reply
 2. आमचे आदरणी सासरे आणि सासुबाई यांना लग्नाच्या 25व्या वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  Reply

Leave a Comment