1 Month Anniversary Wishes in Marathi | पहिल्या महिन्याच्या लग्नाच्या शुभेच्छा

लग्न झाल्यानंतर पहिला महिना खूप छान असतो ,नवीन सुरवात ,नवीन माणसं ,थोडी adjustment करावी लागते ,पण सोबत साथीदार असला की कसलं tension नसतं ,म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या शुभेच्छा ,1 month anniversary quotes marathi ,1 month anniversary wishes in marathi ,1 month marriage anniversary quotes in marathi ,1st month anniversary message in marathi ,happy one month anniversary text messages in marathi, happy one month anniversary wishes for couple in marathi, one month anniversary message in marathi ,one month anniversary quotes for husband in marathi ,one month anniversary quotes in marathi ,पूर्ण ब्लॉग वाचा आणि केएस वाटल कळवा .

 

1 Month Anniversary Wishes in Marathi
1 Month Anniversary Wishes in Marathi

 

 

पहिला महिना ,तुझ्यासोबत घातलेले ते सात फेरे आज मला आठवतात ,तो प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत घालवलेला आज मला त्याची पुरती झाली ,तू सोबत असलास की एक महिना काय अशे अनेक वर्षे तुझ्यासोबत घालावेन मी ,तू मला कसलीच कमी पडू दिली नाही ,तुझा हा सहवास असच टिकून राहतो ,
Love U …


तुझा हा सहवास असाच माझ्यासोबत असेल तर मी कुठल्याही परिस्तिथीमध्ये एकटं सोडणार नाही ,तू असलीस का मला काहीच अश्यक्य नाही आहे ,तुला काही रागात बोललो असेल तर sorry ,परत अस नाही वागणार आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं प्रयत्न करीन ..


1 Month Anniversary Wishes in Marathi
1 Month Anniversary Wishes in Marathi

आज आपल्या लग्नाच्या पहिला महिना ,
ज्या दिवशी तुझ्यासोबत लग्न झालं त्या दिवसापासून आज पर्यंतचा वेळ कसा निघून गेला कळलच नाही ,
मला माहित आहे तुझ्यासाठी थोडं adjust करणं कठीण गेलं असेल पण तुही कधी एक शब्दाने सुद्धा बोलली नाहीस ,
जसा हा महिना गेलं तसेच पुढील सगळे महिने जावो आणि आपलं प्रेम असच फुलत राहो ..
Love U


प्रेम ते लग्नपर्यंतचा प्रवास खूप कठीण होता ,पण मला तुझ्यावर विश्वास होता म्हणून कधी भीती वाटली नाही ,
आज बोलत बोलत आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला ,अशीच साठी असुद्या पुढे सात जन्म ,
Love U my husband


तुमचं प्रेम असच टिकून राहो ,तुमच्यातील हे नातं असच घट्ट टिकून राहतो ,जसा हा पहिला महिना गेला तसेच पुढील सगळे महिने जावो ,
तुम्हा दोघांना पहिला महिन्याच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा .


पहिला महिना सगळं चांगलं असतं अस म्हणतात ,पण यातील पुढील प्रवास आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे ,पण तू सोबत असलास की मला कधीच भीती वाटत नाही ,तुझी साठी असेल तर कितीही संकट आले तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेन अस मी आज तुला वचन देते ..


1 Month Anniversary Wishes in Marathi
1 Month Anniversary Wishes in Marathi

तुम्हाला पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा


Pahilya mahinyachya lagnachya khup khup shubheccha


तू सोबत असलीस का कसलंही tension नसतं ,
तू सोबत असलीस का कसलीही भीती नसते ,
तू सोबत असलीस का जगण्याला वेगळीच मजा असते ,
तू सोबत असलीस की आयुष्य खूप सुंदर वाटतं ,
तू सोबत असलीस की हरण्याची भीती नाही वाटत
जसा हा पहिला महिना गेलास तशीच साथ देत रहा आयुष्यभर
Love u बायको ..


ह्या पहिल्या महिन्यानि मला खूप काही शिकवलं ,
लग्नाआधी आणि लग्नानंतर काय फरक असतो याची जाणीव करून दिली ,
मला माझ्या जबाबदारी ची जाणीव करून दिली ,
आता तू एकटी नाही आहेस तुझ्यासोबत तुझा नवरा आहे ह्याची जाणीव करून दिली,
पण तुम्ही सोबत होते म्हणून कसलीच भीती वाटली नाही अशीच कायम साठी असुद्या तुमची ..

हे पण वाचा ⇓⇓

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment