काळजी घ्या मराठी SMS| Take Care Marathi Sms

 kalji ghya marathi sms
kalji ghya marathi sms

काळजी घ्या
मला तुमच्यासारखे नको तुम्हीच पाहिजेत


कसे आहात तुम्ही
हसताय ना हसायलाच पाहिजे..

काळजी घ्या ..


कसे आहात सगळे
खूप दिवस झाले आपण भेटलो नाही बोललो नाही ,
खूप आठवण येत आहे तुमची ,घरी सगळे बरे आहेत ना ,
लवकरच भेटू आपण ,कोरोनाने आपल्याला जरी खूप लांब केलं असेल तरी मनाने आपलं नात खूप घट्ट बांधलेलं आहे ..
म्हणून काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची ..


 get well soon message in marathi
get well soon message in marathi

काळजी घ्या
आपली आणि आपल्या घरच्यांची अजून थोडे काही दिवस ,मग आपण परत भेटू ,मजा करू ,आताची परिस्तिथी थोडी कठीण आहे म्हणून घरात रहा आणि सुरक्षित रहा .😊


तुम्ही सगळे कसे आहात ,
वेळेवर औषध घेत जा ,जास्त बाहेर पडू नका ,
बाकीची घरात सगळे बरे आहेत ना ,खूप दिवस झाले आपली भेट झाली नाही पण भेटू लवकरच ,जेव्हा हे कोरोना महामारी संपले ,तिथपर्यंत असेच msg आणि call वर बोलत राहू ,
काळजी घ्या आपली ..🔥


काळजी घ्या आपली ,मला समजलं तुम्ही positive आले होतात ,खूप वाईट वाटलं ऐकून ,घरात सगळे कसे आहेत ,मला खात्री आहे तुम्ही सगळे लवकरच या आजारातून बरे व्हाल आणि आपण मग भेटू लवकरच ,बाकी औषध आणि काढा वैगरे घेत जा ,काळजी घ्या सगळ्यांनी ..byee


Hello कसे आहात सगळे ,मजेत आणि बरे आहात ना ,खूप आठवण येते तुमची ,तुमच्यासारखी माणसं आम्हला परत नाही मिळणार ,भेट पण नाही झाली वर्ष झाले ह्या कोरोना मुळे ,पण लवकरच जेव्हा जेव्हा सगळं नॉर्मल होईल तेव्हा भेटू आपण ,तिथपर्यत काळजी घ्या ,bye


Life मध्ये परत तुमच्यासारखी माणसं भेटणं खूप कठीण आहे ,म्हणून काळजी घ्या आपली आणि आपल्या family ची ..


जास्त बाहेर पडू नका ,स्वतःची काळजी घ्या आणि enjoy करा आपली life घरात बसून कारण हे दिवस परत नाही येणार आहेत ,आपली family सोबत वेळ घालवा ,आपण भेटू लवकरच ।काळजी घ्या ..


लवकर बरे व्हा ,आपल्याला परत भेटायचं आहे ,फिरायच आहे ,आयुष्य enjoy करायचं आहे आणि तुमच्याशिवाय शक्य नाही ,
मला माहित आहे खूप कंटाळा आला असेल हॉस्पिटल मध्ये पण अजून काही दिवस ,मला खात्री तुम्ही लवकर घरी याल ,काळजी घ्या ..


 take care marathi sms
take care marathi sms

आई बाबा
कसे आहात तुम्ही ,बरे आहात ना ,औषध वेळेवर घेता ना ,तुमची खूप आठवण येते ,खूप दिवस झाले तुम्हाला बघितलं नाही ,मी पर्यत करीन लवकरात लवकर तुम्हाला भेटण्याची ,take Care aai baba ..


काळजी घे
स्वतःची ,कसा आहे भावा ,खूप आठवण येते यार तुझी ,आपण रोज भेटायचो बोलायचो ,तू आजारी पडलास आणि नंतर आपलं काही बोलणंच झालं नाही ,तुला खूप call केले पण तू नाही उचललास ,ठीक आहे ,बाकी काही नाही काळजी घ्या ,आणि बघ माझी कधी आठवण आली तर एक फोन करा ..🔥tc


ताई कशी आहेस
तू आजारी पडलीस आणि पूर घर आजारी पडलं तू नाहीस म्हणून ,
तुझी सवय झाली होती मला ,मस्ती करायची ,बोलायची ,चिडवायची.
तू कशी आहेस ? खूप दिवस झाले तुला बघितलं नाही आपलं बोलणं झालं नाही ,खूप आठवण येते तुझी ,तू लवकर बरी होऊन घरी ये ,आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत ,औषध आणि जेवण वेळेवर करत जा ,मी वाट बघतो तुझी ,काळजी घे .
तुझा दादा


बाबा कसे आहेत
खूप आठवण येते तुम्ही ,ज्या दिवसापासून तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात त्या ,दिवसापासून सुखाची एक झोप लागली नाही ,
तुमचा ओरडा ऐकायला कान तरसतलेत माझे ,तुम्ही बोलत नसलात तरी तुमचं असणं हे खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी ,लवकर बरे व्हा ,मला माहित आहे तुम्ही आमची खूप आठवण काढत असाल ,आम्हाला तुम्हाला भेटता नाही येत ,पण आम्ही तुमची वाट बघत आहोत ,लवकर घरी या आणि काळजी घ्या ..

Leave a Comment