2024 Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi: आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) . महाराष्ट्रात आषाढी एकादशी दिवशी राज्याचं आराद्ध दैवत विठ्ठल रूक्मिणीचं (Vitthal Rukmini) दर्शन घेतलं जात आहे. हा सण यंदा 20 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राची मागील 100 पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असलेली कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई आजही कायम आहे. अशामध्ये सार्वजनिक स्वरूपात, जल्लोषात आषाढी एकादशी साजरी केली जाणार नाही. पण यंदा तुम्ही विठूरायाकडे जाऊ शकत नसला तरीही भगवान विठ्ठल आणि रूक्मिणी मातेचा आर्शिर्वाद तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, मित्रपरिवाराला आणि प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook) स्टेट्स, मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स (WhatsApp Stickers) यांच्यामाध्यमातून शेअर करू शकता. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी शुभेच्छा (Devshayani Ekadashi) आज जगभर विखुरलेल्या त्याच्या भक्तांपर्यंत पोहचवण्यासाठी यंदा आम्ही तुमच्या साठी बनवलेली ही खास मराठमोळी ग्रिटिंग्स, वॉलपेपर्स, विठू माऊलीचे इमेजेस यासोबतच आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे मेसेसेज, SMS, Wishes, Greetings डाऊनलोड करून, शेअर करून देखील देऊ शकता.

ashadhi ekadashi wishes in marathi
ashadhi ekadashi wishes in marathi

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi /देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

यंदा महमारीने चुकलिया वारी ,
येऊ शकलो नाही तुझ्या दारी ,
दुःख वाटते मनात ओढ लगे जिव्हारी ,
एकच मागणे मागतो तुझ्या चरणी हा वारकरी
पुन्हा सुखाचे दिवस येऊदे घरो घरी
आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा


 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने|

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांची
या सुख उपमा नाही त्रिभुवनी
पहिली शोधोनी अवघी तीर्थे
आषाढी एकादशी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा

 

आपणास आणि आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी निमित्त सर्व भविकभक्तांना हार्दिक शुभेच्छा


आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

ऐसे लागो भान देगा देवा दान ,आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा


सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रुदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥

आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्‌ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥

नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रुदयीं राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥४॥

– संत जनाबाई

आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा


विठु माऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची…

विठू माऊलीच्या भक्तांना

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा


हात कटावरी अन पाय विटेवरी

मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी

असा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारी

नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवारी

विठूभक्तांना आषाढी एकादशीच्या

हार्दिक शुभेच्छा


देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर

चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर||

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा


सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेवोनिया

देवशयनी आषाढी एकादशीच्या

हार्दिक शुभेच्छा


सावळे सुंदर रूप मनोहर ।

राहो निरंतर हृदयी माझे ।।

आणिक काही इच्छा आम्हां नाही चाड ।

तुझे नाम गोड पांडुरंग ।।


विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी

पाऊले चालती वाट हरीची…

नाद पंढरीचा साऱ्या जगा मधी…

चला जाऊ पंढरी आज आषाढी एकादशी…

आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

जो ना भंगे तो अभंग जो चित्ती राही तोचि रंग

या दोघांसी घेऊनी उभा राही असा माझा पांडुरंग

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छ


आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास

आषाढी एकादशी 2021 च्या हार्दिक शुभेच्छा

देऊन भगवान विठ्ठल तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो..


घरातील सर्वांना भगवान विष्णूची आराधना प्राप्त होवो आणि आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांचा आशीर्वाद ततुम्हाला लाभो.


 ashadhi ekadashi chya hardik shubhechha
ashadhi ekadashi chya hardik shubhechha

आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हरि ओम विठ्ठला

 

भगवान विठ्ठला तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आणि सदैव, एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा …


ताल वाज, मृदुंग वाजे.
वाजे हरिचा वीणा
माऊली निघले पंढरपुरा,
मुखणे विठ्ठल विठ्ठल बोला
जय जय राम कृष्ण हरि
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा .


ashadhi ekadashi wishes in marathi
ashadhi ekadashi wishes in marathi

जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला,
पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला,
जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला;
पुंडलिका वरधा विठ्ठला सर्व भाई बंधुना
आषाढी एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा…


बोला पुंडलिका वर दे हरि विठ्ठल,
श्री ज्ञानदेवतेकर्म,
पंडरी नाथ महाराज की जय ..
विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


विठू माउली तू, माऊली जगाची,
माउली मूर्ती विठ्ठलाची,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ..


तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली।।


Jai jai vithala panduranga vithala, pundalika varadha
Panduranga vithala,
jai jai vithala jai hari vithala;
Pundalika varadha sairanga vithala sarva bhai bandhuna
ashadhi ekadashi chya hardik shubhechha


बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय…


विठ्ठल विठ्ठल मराठी भावनात्मक शब्द आपुलकीचा
आषाढीला एकादशीच्या शुभेच्छा


“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय”

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


हे पण वाचा ⇓⇓

शुभ सकाळ मराठी सुविचार

काळजी घ्या मराठी sms

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


“जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा…


“सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी…”

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

2 thoughts on “2024 Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा”

  1. छान …😊तुला ही देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

    Reply

Leave a Comment