🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश 🎂 (2024)

वाढदिवस म्हणजे एक आनंदाचा क्षण ,जन्मदिवस ज्या दिवस तुम्ही जन्माला आलात आणि त्यामुळे तुमचे घरचे खूप खुश झाले ,एक आई या दिवसाची नऊ महिने वाट बघत असते तोच हा दिवस ,खर तर तुमच्यासोबत आईचा पण पुन्हा जन्म होतो, याच दिवशी तुमच्या वडिलांनी सगळ्यांना पेढे वाटले होत ,ह्याच दिवस त्यांनी पूर्ण जगाला ओरडून सांगितलं की मी बाप झालो, तो क्षण आई-बाबा कधीच विसरू नाही शकत, म्हणून आज मी तुमच्यासाठी वाढदिवसा निमित्त घेऊन आलो आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश,happy birthday wishes in marathi आई,बाबा, मित्र, मैत्रिणी, मामा, प्रियसी, मुलगा, मुलगी आणि बरच काही आणि त्यसोबतच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms,मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश हे ब्लॉग सुद्धा तुमच्या खास लिहिल आहे.

जेणेकरून तुमचा हा दिवस अजून छान जाईल, इथे सगळ्यांना शुभेच्छा देणारे सुविचार आणि images आहेत, तुम्ही ते फोटो आणि message whatsapp ला share करून, आपल्या जवळच्या लोकांना शुभेच्छा देऊ शकता. बर्थडे विशेस इन मराठी हा पूर्ण ब्लॉग वाचा आणि खाली कोममेंट्स मध्ये कळवा तुम्हाला हा वाढदिवसाचा ब्लॉग कसा वाटला.

Happy Birthday Wishes in Marathi

happy birthday wishes in marathi
happy birthday wishes in marathi
 • काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
 • कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
 • या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
 • नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..
 • आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा :-


Vadhdivsachya Hardik Shubhechha

 • आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा सुख तुला मिळावे दु:ख तूझ्यापासून कोसभर दूर जावेहास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 •  तुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं प्रत्येकवर्षी,वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं, अशा उत्साही व्यक्तिमत्वास.
 • दोस्तीतल्या दुनियेतला दिलदार दोस्त जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा.
 • तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो .
 • Thank-you आई बाबा तुमच्यामुळे मला हा दिवस बघायला मिळाला, तुम्ही मला लहानाच मोठं करताना कसलीच कमी पडू दिली नाही ,तुम्ही स्वतःच आयुष्य माझ्यासाठी झिजवलत कारण मला शिकत यावं म्हणून ,Thankyou त्या सगळ्या मित्र – मैत्रिणींना मी जसा आहे तसा मला accept केलत, मला काही आनंदाचे क्षण दिलेत, हा आजचा दिवस जरी माझा असला तरी एक संगतो की पुढचे सगळे दिवस फक्त तुमच्यासाठी असतील ❤️.
 • झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Aai Sathi Birthday Wishes inMarathi

आई ,सगळ्यांसाठी सगळं करते पण स्वतःसाठी कधीच वेळ नसतो तिला ,आपल्या family साठी ,आपल्या मुलांच्या सुखासाठी नेहमी झटत असते ,स्वतःची सुख भाजुला ठेऊन आपल्या सवसाराच्या आनंदासाठी नेहमी कष्ट करत असते ,आज त्याच आईच्या वाढदीवसानिम्मित आम्ही काही शुभेच्छा msg लिहिले आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा aai,आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर ,ते तुम्ही whatsapp ani copy करून share करू शकता ,ब्लॉग कसा वाटल खाली comments मध्ये कळवा ..❤️😊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
 • जगात असे एकच न्यायालय आहे,जेथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे “आई”.आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.आई माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील. Happy Birthday Aai
 • आई नावाचे चॅप्टर कितीही वेळा वाचा,पूर्णतः समजण्यास आपण असमर्थच असतोआईला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear Aai..!
 • ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आईवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
 • तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.तशीच आई घरात असली की घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.घराची आधारस्तंभ त्या आईस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!
 • आई तूच मला हसायला शिकवलं ,रडायला शिकवलं ,चालायला शिकवलं ,मी मस्ती केली का मागे धावून मारायचीस म्हणून पळालायला शिकवलं ..माझ प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केलस ,जिथे बरोबर आहे तिथे शाबासकी दिलीस आणि जिथे चूक आहे तिथे मारलस तेव्हाच तर मला काय चूक आणि काय बरोबर यातील फरककळलं ..😍 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
 • आई या एका शब्दातच अखंड जग सामावलेलं आहे पण एक गोष्ट नक्की आहे त्यांच्या एवढं प्रेम कोणी नाही करू शकत .कधी आईकडे जाऊन तिला एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू किती करतेस ग अमच्यासाठी पण आम्ही नेहमी नेहमी तुलाच बोलत असतो .वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…

हे पण वाचा ⇓⇓


Baba Sathi Birthday Wishes in Marathi

बाबा आयुष्यभर आपल्या मुलांसाठी आपल्या family साठी कष्ट करत असतात ,स्वतःहा adjustment करतील पण आपल्या family ला कसलीच कमी पडू देणार नाही आहे ,आज त्यांच्या वाढदिवस निम्मित आम्ही घेऊन आलोय स्पेशल वाढदिवसाच्या शुभेच्छा ,Happy birthday father in marathi, वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर ,बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,birthday wishes in marathi for father …

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
 • बाबा तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावो ,तुम्ही आशेच नेहमी हसत रहा ,तुमच्यामुळे आज आम्ही इथे आहोत ,तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही ,तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी नांदो ,तुम्ही नेहमी आमच्यासाठी special रहाल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
 • बाबा तुमी तुमचे जीवनमाझ्या स्वप्नानसाठी जगता, स्वताचा इच्छा मारून तुमी माझा इच्छा पूर्ण करता, बाबा, तुमी माझ्या वर खूप प्रेम करता, Thanks तुच्या प्रत्येक Support साठी प्रत्येक गोष्टी साठी Love you बाबा…वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.
 • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही. वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात. बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
 • बाबा म्हणजे ते जे बिना काही demand आपल्या सर्व Responsibility उचलतात …आपल्या मागे उबे राहून आपल्याला problem सोबत fight करण शिकवतात …. अश्या माझा Lifeline माझा Support .. वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..
 • बाबा happy birthday … बस तुमाला एवढेच बोलायचे होते की तुमी या जगातील सर्वात Best, Cool आणि Supportive बाबा आहा … love you baba तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
 • बोट पकडून ज्यांनी मला चालणं शिकवले, स्वताची झोप मोडून ज्याने मला झोपवले, स्वताचे सर्व दुःख लपवून ज्याने मला नेहमी हसवले, अस्या माझा बाबांना
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..
 • मुलीवर सर्वात जास्त जे प्रेम करतात ते असतात बाबा, मुलीचा हात धरून जे त्यांना चालना शिकवतात ते असतात बाबा, जे मुली सोबत तिचा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तिच्या सोबत उभे असतात ते असतात बाबा … love you बाबा ,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा..

Bhavala Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
 • दादा तुझ्या आयुष्यात असे क्षण येत राहो ,तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो , तू नेहमी असच हसत रहा आणि तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये ,तू यशाच्या शिखरा एवढी उंची गाठो ,आणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम असच टिकून राहो ,तुझी लाडकी बहीण ..दाद तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • प्रिय भावा तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
  भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 • दादा तुला माहिती आहे का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी ,
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया..
 • भाऊ बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला.. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 • दादा आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा  भावड्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

४. “


Bahinila Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण
 • ताई तुला जगातील सर्व सुख मिळो ,तू नेहमी आशिच हसत आणि आनंदात राहो ,तूला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये ,तुझा हा भाऊ नेहमी तुझ्यासोबत उभा असेल कुठल्याही परिस्तिथीत ,आणि तुझा हा आजचा दिवस खूप आनंदात आणि सुंदर जावो ,ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
 • बाबा ने तिच्यासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जी माझे सर्व प्रॉब्लेम solve करते, आणि तिच्या bestie सोबत setting लाउन देते, अश्या माझ्या लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.
 • दीदी चंद्रा मुळे असतात चांदण्या मस्त, चांदण्याण मुळे असते रात्र मस्त,रात्री मुळे असते Life मस्त, आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त …. हैप्पी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी..”
 • मी खूप भाग्यवान आहे,मला बहीण मिळाली,माझ्या मनातील भावना समजणारी,मला एक सोबती मिळाली,
  प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई..
 • माझ्या जिवनातील सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेडी Sister, पण माझे सर्व हट्ट पुरवणारी ,माझ्याशी भांडण करणारी ,माझ्याशी सगळे secrets share करणारी ,कुठल्याही परिस्तिथीमध्ये माझ्या सोबत नेहमी उभी रहाणारी ,माझी support system ,माझी लाडकी ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण

Navryala Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा
 • Husband आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • नवरा तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हाच तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरचं माझ प्रेम व्यक्त करू शकले.
  माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी असेल , तू नेहमी असाच आनंदात रहा आणि तुला जगातील सर्व सुख मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…
 • माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे husband ,तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणीच घेऊच शकत नाही, तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही,हॅप्पी बर्थडे dear husband.
 • लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा,जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा

Baykola Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
 • Dear Wife
  सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
  समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
  वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
 • बायको तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि प्रेमळ आठवणींनी भरले जावो!तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रियेचल आणखी एक वर्ष आनंदात,प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या ..वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
 • बायको, सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन,
  तुला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करिन , दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन कायम
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.
 • तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक वर्ष शेवटच्यापेक्षा चांगले आहे.
  तुला आयुष्यातील सर्व सुख देण्याचं मी नेहमी प्रयत्न करत राहीन ,
  माझ्यासोबत इतके चांगले वागल्याबद्दल धन्यवाद, प्रिये!
  वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेछा बायको.
 • हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
  पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.
  वाढीदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.
 • बायको तू माझ्या आयुष्याला एक उद्देश दिला जो मला सर्व वाईट क्षणांवर आणि
  सर्व चिंतांवर मात करण्यास मदत करतो.तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणून
  मी खूप भाग्यवान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

 

Mulisathi Birthday Wishes in Marathi

birthday wishes in marathi for daughter
birthday wishes in marathi for daughter
 • Daughter
  दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
  तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
  माझी फक्त हीच इच्छा आहे
  तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
  हॅपी बर्थडे माझ्या लाडक्या गोडुलीला.
 • माझी लाडकी
  आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
  प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
  तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
  माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
  माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
  माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
  वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
 • भाग्य ज्याला म्हणतात
  ते माझ्या मुलीतच सापडलं आहे
  माझ्या ग्रहांचे मन कदाचित
  तिच्याच पायांशी अडलं आहे…
  लाडक्या माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • एक मुलगी कदाचित नवऱ्याची राणी नसेल
  पण प्रत्येक वडीलांची परी नक्की असते
  माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • परमेश्वराची कृपा व्हावी
  अन् लक्ष्मी रुपी लेक जन्माला यावी
  कोण म्हणत स्वर्ग फक्त मेल्यावर दिसतो
  ज्या घरात मुली असतात ते घर देखील स्वर्गापेक्षा कमी नसत…
  प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Mulala Birthday Wishes in Marathi

birthday wishes in marathi for son
birthday wishes in marathi for son
 • My Son
  तुला जगातील सर्व सुख आणि आंनद मिळो ,
  तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये ,
  तुझा आजचा दिवस खूप छान जावो आणि अशे अजून आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात येत राहो
  Love You Dear
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
 • Dear Son
  तुझ्या येण्याने आमच्या आयुष्यात खूप आनंद आणि सुख आलं ,
  तुला आमच्या वाट्याचे पण सगळे सुख मिळो ,
  तुला आयुष्यात जे करायचं आहे त्यासाठी मार्ग मिळो ,
  मला माहित आहे तू आमचं नाव खूप गर्वाने उंच करणार आहेस ,
  तू यशाची प्रत्येक पायरी गाठो आणि आम्ही नेहमी तुझ्यासोबत असू कायम ,
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
 • मोठा झालास तू आज हे अगदी खरं..
  पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!
  मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
  प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
  त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
  सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
  खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
  वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद.”

 

हे पण वाचा ⇓⇓

2021 Friendship Quotes in Marathi

शाळा कॉलेज आणि आठवणी मराठी सुविचार


Birthday wishes in marathi for friend

birthday wishes in marathi for friend
birthday wishes in marathi for friend
 • मित्रा सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
  सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
  सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा.
  दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा..
 • मित्रा तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
  तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…
 • मैत्रीण आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
  आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस
  जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • मित्रा तुझा वाढदिवस आहे खास
  कारण तू आहेस आम्हा सगळ्यांसाठी खास
  आज पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा हमखास
  Happy वाला Birthday दोस्ता.
 • मित्रा तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
  आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा friend.

Vahinila Birthday Wishes in Marathi

birthday wishes in marathi for vahini
birthday wishes in marathi for vahini
 • वहिनी तुमचा आजचा दिवस खूप आंनदात जावो ,तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो ,
  तुम्हाला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये ,
  तुम्ही नेहमी असेच हसत रहा आणि सुखात रहा ,
  तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.
 • वहिनी हसत राहा तुम्ही सदैव करोडोंच्या गर्दीत ,
  चमकत राहा तूम्ही हजारोंच्या गर्दीत,
  जसा सूर्य चमकतो आकाशात तसेच तूम्ही उजळत राहा तुमच्या आयुष्यात ,
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..
 • वहिनी असावी अगदी तुझ्यासारखी,
  आईसारखी माया करणारी आणि तिच्यासाठीच दरडावणारी,
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी साकार व्हावीत स्वप्न सारी,
  वहिनी तुम्हाला या आनंदाची आठवण जन्मोजन्मी असावी,
  तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • नाती जपलेस, तू प्रेम दिलेसपरिवार आमचे पूर्ण केलेस
  तुझ्या आयुष्यात यावा आनंद हा खास तुझी आमची असावी अशीच साथ
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • आईची सावली, वहिनी आमची माऊली,
  वाढदिवशी वाढू दे तुझी आमच्यावरील प्रेम आणि आपुलकी,
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Birthday Wishes for Girlfriend in Marathi

 

 • माझी अशी प्रार्थना आहे की,तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
  जे आत्तापर्यंत नाही मिळालं… ते सर्व सुख तुला मिळो.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
 • चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
  असाच राहो तो कायम…मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
  सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
  हीच आहे मनापासून माझी सदिच्छा!”
 • हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
  दरवर्षी असाच साजरा होऊ दे…
  हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.”
 • आजचा दिवस खास आहे…
  ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
  कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
  हॅपी बर्थडे!”
 • सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
  पक्ष्यांच्या गुंजनाने होते प्रफुल्लित सकाळ
  आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल…
  आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.”
 • सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
  समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
  समजून घेण्याचा प्रयत्न करत
  दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
  वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
 • तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
  हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
  चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
  प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
  हॅपी बर्थडे.”
 • हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
  हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
  पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
  कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.”

Birthday Wishes in Marathi for Boyfriend

 • तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
  तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
  तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
  तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
  ✿✿💖💖💖
 • तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
  माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
  आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
  मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
  वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 💖💖💖”
 • हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
  भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
  जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
  व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 💖💖💖
  वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?”
 • चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
  पक्षी गाणी गात आहेत. 💖💖💖
  फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
  कारण आज तुझा वाढदिवस आहे.”
 • तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
  आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
  याचा मला खूपच आनंद होत आहे.
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट.”
 • राहीन तुझ्या मनात मी कायम
  आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
  जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
  पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
  वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!”
 • राहीन तुझ्या मनात मी कायम
  आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम,वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!”
 • जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
  पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
  वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!”
 • माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील..सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू!”
 • सजू दे अशीच आनंदाची मैफील
  प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
  वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!”

Belated Happy Birthday Wishes in Marathi

 • काल तुझा वाढदिवस होता पण तुला wish करायचं राहूनच गेलं ,
  मला लक्षातच नाही राहिलं ,माफ कर ,पण आपण लवकरच भेटून तुझा वाढदिवस साजरा करू ..”
 • Sorry काही कारणांमुळे तुझा वाढदिवस लक्षात नाही राहिला ,थोडं उशीर झाला म्हणून काय झालं आपण तो साजरा नक्कीच करू ..
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
 • थोडा उशीर झाला पण तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,
  राग मानू नकोस 😊❤️”
 • तुझा वाढदिवस मी कधी विसरत नाही पण ह्यावर्षी तस झालं ,म्हणून belated happy birthday dear ..”
 • लेट झाला तरी काय झालं आपल्या भावाचा बर्थडे म्हटल्यावर
  नाद झालाच पाहिजे हॅपी बर्थडे भावा! 🎂
 • तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो
  पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो.
  तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच. बिलेटेड हॅपी बर्थडे 🎂
 • वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
  पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट!”
 • कधी कधी असंही होतं,
  फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
  ऐनवेळी विसरून जातं..
  तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
  विश्वास आहे कि,
  हे तू समजून घेशील..
  🎂 वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!! 🎂
 • वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7
  माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे!”

 


Advance happy birthday wishes in marathi

 • तुम्ही माझ्यासाठी खुप special आहात ,म्हणून सर्वात पहिले मी तुम्हाला wish करणार
  Wish you Happy birthday in advanced dear. “
 • माझ्या best friend माझ्याधी कोणी wish करेल अस होऊच शकत नाही ,happy Birthday in advanced.”
 • मी 12 वाजायची वाट बघू शकत नाही ,म्हणून सर्वात पहिला wish माझ्याकडून ,wish you many many happy returns of the day in advanced ..”
 • उद्या माझ्या best friend चा birthday आहे म्हणून happy birthday in advanced dear ❤️😊.”
 • तू माझ्यासाठी सर्वात best आहेस म्हणून तुला advance मध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..”

 

हे पण वाचा :-

4 thoughts on “🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश 🎂 (2024)”

Leave a Comment