2024 Latest Marathi Quotes | नवीन मराठी सुविचार

आज आपण बघणार आहोत २०२१ मधील नवीन मराठी प्रेरणादायी सुविचार जे वाचून तुम्ही नक्कीच positive विचार करायला लागलं ,कारण 2021 मध्ये कोरोन मुळे खूप गंभीर आणि दुखदायक वातावरण आहे ,त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 2021 Latest Marathi Quotes ,हे वाचा share करा social media वर आणि कस वाटलं ते comments मध्ये कळवा .

प्रेरणादायी विचार मराठी

life latest quotes marathi
life latest quotes marathi

आपण वाट बघत असतो चांगल्या गोष्टी घडण्याची ,पण आपण हे विसरतो की प्रत्येक दिवशी काहीतरी चांगलं घडत असतं पण आपण ते दुर्लक्ष्य करतो आणि त्या दिवसाला वाईट बनून टाकतो .

आजचा दिवस सगळ्या महत्वाचा आहे ,
उद्या काय घडेल ,आपण असू ,नसू कोणालाच माहीत नाही ,मग आजचा दिवस आपल्या हातात आहे त्याला का दुःखी करत घालवायचा , प्रत्येक दिवसात खूप काही घडत असत चांगलं – वाईट पण आपल्याला नेहमी वाईट घडलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात कारण तेच आपल्याला जास्त दुःख देतात ,पण आयुष्य जगताना या सगळ्या गोष्टी normal आहेत ,त्यासाठी पूर्ण दिवस खराब करून घेयचं याला काही तथ्य नाही ..

स्वतःला सांगायचं की तुझ्या life मध्ये जे problems आहेत ना ते तर काहीच नाही आहेत बाकीच्यान पेक्षा ,आणि problems त्यांना येतात ज्यांच्या जवळ ते solve करण्याची ताकत असते .

आपण विचार केला ना तर तस आपला आयुष्य खूप वाईट आहे tensions ,problems ,depression आहे त्यामुळे खूप कंटाळा आलाय यार आयुष्याचा ,सगळे दुःख देवाने माझ्याच निशीबी का घातले आहेत ,
पण जर आपण अस विचार केला ना की माझं आयुष्य खूप सुंदर आहे यार ,मी खूप सुखी आहे बकीच्यान पेक्षा ,अजून मला खूप enjoy करायचं आहे life मध्ये ,tension ,problems तर सगळ्यांनाच असतात त्यात काही नवीन नाही आहे त्यातून लवकरच मी बाहेर पडेन ,एवढं सुंदर आयुष्य दिलंय देवाने कशाला काही लोकांसाठी काही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी करून घेयचं ,
जे आहे त्यात मी खूप खुश आहे आणि माझं पुढचं आयुष्य पण असच जगेन ..

कस असतं ना आपण जसे विचार करतो तसच आपण वागतो म्हणून विचार नेहमी positive करायचे की आहे ते आयुष्य enjoy करायचं आपल्या माणसांसोबत आणि कोणी नसेल तर एकट्यानेच ,
जे दुःख ,problems येयचे आहेत ते येऊदे मी तयार आहे प्रत्येक परिस्थितीशी दोन हाथ करायला ,
जे होईच असतं ते होतच आपण आपलं best देत रहायचं नेहमी ..

एखाद्या गोष्टीच मार्ग मिळाला नाही ना का रडत नाही बसायचं त्याला पर्याय शोधायचे की हे नाही झालं तर अस करू ,ते नाही झालं तर तस करू तुम्हाला त्यात नक्की यश मिळेल ,जेव्हा तुम्ही positive करायला लागला तेव्हा तुमचं बघून तुमचे मित्र- मैत्रिणी ,family positive विचार करायला लागतात आणि चांगला बदल असाच घडतो हे नेहमी लक्षात ठेवा ,हेच तर आयुष्य आहे आणि असच ते जगायचं असतं ..


आत्मविश्वास सुविचार मराठी

2021 Suvichar Marathi
2021 Suvichar Marathi
 1. कटू सत्य
  लोक तुम्हाला सल्ले देतील ,मार्गदर्शन करतील ,प्रेरणा देत पण ते फक्त तेव्हढ्यापुरताच ,तुमच्या life मध्ये किती problems असुदेत ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहेत ,दुसरे येतील आणि माझ्या life मधले problems सोडवतील अस आबाजीबत विचार करू नका कारण तस नाही होणार ,प्रत्येकाला आपल्या life चे problems सोडवावे लागतात ,हे तुम्हाला जरी पटत नसलं तरी हेच खरं आहे ..


  प्रेरणादायी विचार मराठी
  प्रेरणादायी विचार मराठी
 2. काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका ,प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते ,काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नका ,कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत रहायचं ..

  Latest Marathi Quotes
  Latest Marathi Quotes
 3.  काल नाही जमलं म्हणून निराश नका होऊ ,
  कालचा दिवस वाईट गेला म्हणून वाईट विचार आणू नका ,
  खूप मेहनत करत आहात तरी यश मिळत नाही म्हणून धीर सोडू नका,
  हेच ते दिवस असतात जे तुम्हाला आतून आणि बाहेरून strong बनवतात ,कुठल्याही परिस्तिथीला कस सांभाळून घेयचं ,किती patience ठेवायचे ,हे शिकवतात आणि हेच खूप महत्त्वाचं असतं कारण काही गोष्टी घडायला वेळ लागतो ,तुम्ही धीर नका सोडू …

Good Thoughts in Marathi

Good Thoughts in Marathi
Good Thoughts in Marathi
 1. तुमचे अश्रू
  खूप महत्वाचे आहेत लोकांसाठी नसतील पण माझ्यासाठी आहेत ,
  ज्यांच्यासाठी तुम्ही रडत आहेस त्यांना काही घेणं देणं नाही तुम्ही काय करत आहात त्याच्याशी ,
  त्रास होत आहे ,वेदना होत आहेत सगळं ठीक आहेत ते अजून काही दिवस होतील कारण अस लगेच काही संपत नाही जरी ते त्याच्यांकडून संपलेलं असलं तरी ..
  अजून अशे खूप लोक येणार आहेत तुमच्या life मध्ये जे तुम्हाला दुःख देतील ,म्हणून काय तुम्ही असच रडत बसाल का ?
  आपल्या पुढे जायचं आहे यार ,अस तुम्हाला अर्ध्यात सोडून कस चालेल ..

 

 1. चला उठा
  आजचा दिवस ,आजची वेळ महत्वाची आहे ,बाकी काल काय झालं त्याच आता विचार करू नका ,तुमच्याकडे एक पूर्ण नवीन दिवस आहे ,जे काही करायचं आहे ते आज करायचं आहे ,
  जे काही करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे ,तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अशी मला खात्री आहे …


  new marathi quotes
  new marathi quotes
 2. सुरवातीला सगळं चांगलं वाटतं  प्रेम ,जॉब ,बिझनेस जेव्हा आपण जास्त वेळ त्यात घालवतो त्यानंतर खरी परीक्षा असते ,कारण जेव्हा pressure ,problems येतात तेव्हा तुम्ही ते कस handle करता यावरून तुमची क्षमता कळते एक माणूस म्हणून .

  आत्मविश्वास सुविचार मराठी
  आत्मविश्वास सुविचार मराठी
 3. Life ने कधी वेगळा मार्ग दाखवला तर नक्की जा ,तिथे कोणी नाही म्हणून घाबरू जाऊ नका ,
  गर्दी च्या मागे धावून काही होणार नाही आहे ,आपल्या चांगल्या भविष्यासाठी काही कठीण निर्णय घेईला लागतात ,
  सगळे तेच करतात म्हणून तुम्ही पण ते करायलाच पाहिजे असं काही नाही आहे ,
  तुमचं पुढचं आयुष्य कधीचत वेगळ असू शकतं ,थोडा विचार करा यावर …


  श्रेष्ठ विचार मराठी
  श्रेष्ठ विचार मराठी
 4. तूच आहेस
  जो आपल्या आई- वडिलांच नाव मोठं करणार आहेस,
  जो आपले स्वप्न पूर्ण करून तुला जे पाहिजे ते मिळणार आहेस ,
  जो सगळ्या problems ला तोंड देत पुढे जाणार आहेस ,
  जो काहीही झालं तरी हार नाही मानणार life मध्ये ,
  जो एकदा ठरवलं का मग तो निर्णय अंतिम असेल
  जो लवकरच यशस्वी होणार आहेस


  श्रेष्ठ विचार मराठी

  Marathi Inspirational Quotes On Life challenges
  Marathi Inspirational Quotes On Life challenges
 5. मी बरा आहे म्हणजे
  सगळ्याच गोष्टी लोकांना सांगणं बंद केलं आहे
  Problems खूप आहेत पण मी त्यातून बाहेर पडेन
  विश्वास उडाला आहे खूप गोष्टींवरून म्हणून बोलणं कमी केलं आहे
  Life मध्ये खुप काही घडून गेलं आहे म्हणून बोलणं भेटणं कमी झालं आहे
  आयुष्यातील स्वतःसाठी जो वेळ असतो ना तो शोधत आहे ,
  बाकी सगळं ठीक आहे फक्त आता ते थोडक्यात सांगायला आणि ऐकायला बर वाटतं …


 6. मान्य आहे सगळं खूप कठीण आहे ,खूप अवघड आहे पण तुम्ही ते करू शकत नाही असं कोणी सांगितलं ..

   

  Marathi Quotes On Life and Love
  Marathi Quotes On Life and Love
 7. आपण बोलतो मोठी लोक एवढं कमी का बोलतात कस असतं ना जस जशी जबदादारी वाढत जाते ना तस तसे ,माणसं ही शांत होत जातात …

 8. ज्यांना तुमच्या नसण्याने काही फरक पडत नाही ,त्यांना तुमच्या असण्याने पण काही फरक पडत नाही …

 9. एकटं असणं
  म्हणजे single असणं असे खूप गैरसमज झाले आहेत ,पण तस नसत यार ,हे सगळं लोकांचं ऐकून तुम्हाला वाटत आहे ,ते ऐकणं पाहिले बंद करा आणि life मध्ये तुम्ही काहीतरी ठरवलं असेल ते करा , ज्या गोष्टी जेव्हा होईच्या असतात तेव्हा बरोबर होतात ,कुठलीही गोष्ट अस जबरदस्तीने स्वतावर ओढून घेऊ नका ,प्रत्येकाच आयुष्य वेगळं असतं त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या ,तुम्ही तुमचं जगा …


  self quotes in marathi
  self quotes in marathi
 10. Problems खूप आहेत म्हणून जगणं सोडून देयचं का ?
  Tensions खूप आहेत म्हणून धीर सोडून देयचं का ?
  अरे यार आयुष्य असच असतं रे ,सगळं चांगलं होईल अशी अपेक्षा ठेऊ नका जे आनंदाचे क्षण येतात त्यांना जागून घ्या ,
  काही दिवस चांगले येतील त्यांना दुर्लक्ष्य करू नका ,कारण तेच क्षण तुम्हाला तुमच्या वाईट दिवसात प्रेरणा देतील ,पुढे जाण्याची ,
  मला माहित आहेत तुम्ही खूप strong आहात ,तुम्ही असे लगेच हार नाही मानणार …


  Marathi Inspirational Quotes On Life challenges

  motivational quotes marathi
  motivational quotes marathi
 11. हा तूच
  काय झालं कंटाळा आला लगेच ,गोष्टी तुला पाहिजे तश्या होत नाही म्हणून ,
  अरे हे तर काहीच नाही आहे अजून अश्या खूप गोष्टी तुझ्या समोर येणार आहेत ज्यांना तुला स्वतःला सामोर जायचं आहे ,
  मला माहित आहे यार तू खूप strong आहेस फक्त लोकांचं ऐकून तुझे विचार थोडे negative झाले आहेत ..पण हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची की तू कोण आहेस ,तुला life मध्ये काय मिळवायचं आहे ,
  काही phase ,हा तुला सांगेल की चल बस कर आता तुला नाही जमणार ,पण तोच phase आहे जो तुला पार करायचं आहे ..जेव्हा कधी मनात हा विचार येईल ना की आता बस झालं ,सगळं संपलं ,सगळ्या आश्या संपताना दिसतात ,तेव्हा फक्त एकदा तुमच्या इथपर्यंतच्या प्रवासाचा विचार करा ,की मग एवढं सगळं मी का केलं तेव्हाच सगळं सोडून देयचं ना ,का वेळ वाया घालवला स्वतःचा ,
  ते स्वप्न मी माझ्या आई -वडिलांना दाखवले होते त्याच काय मग ,
  त्यांना हे समजेल की मी हार मानली तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल ..ही शर्यत आता थांबता कामा नये ,कारण हा फक्त जिंकण्याचा प्रश्न नाही आहे यार ,हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ,
  जर तुला तुझं पुढचं आयुष्य आनंदात बघायचं असेल तर आज हार मानू नकोस ,
  एक वेळ स्वप्नांच्या शर्यतीत धावताना दुसरे किंवा तिसरे आलात तरी चालेल पण असा अर्ध्यावर डाव सोडून जाऊ नका ..


  आजचा सुविचार मराठी
  आजचा सुविचार मराठी
 12. संधी कुठून ही येते
  Life मध्ये आपण काही गोष्टी ठरवतो आणि तर होत नाही तेव्हा आपल्या मध्ये negative विचार चालू होतात की आता कस होणार ,
  पण के काही करत असाल ते चालू ठेवा आणि प्रयत्न करत रहा संधी कुठून ही येऊ शकते फक्त तुम्ही त्याधिच धीर सोडू नका ..


 13. स्वतःला विचारा
  तुम्ही अस काय करत आहात ज्याने तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल ,तुम्ही खरच तेवढी मेहनत घेत आहात का ?
  का स्वतःला फसवत आहात दुसर्यांना दोष देऊन , का एक वेगळ्याच गोष्टीत अडकत चालला आहात ?
  कधीतरी एकांतात हे प्रश्न स्वतःला विचारा तुमचा पुढचा प्रवास थोडा सोपा जाईल …


  Suvichar Marathi

  Latest Marathi Quotes
  Latest Marathi Quotes
 14. आयुष्यात अजून खूप लोक भेटतील तुम्हाला ,त्या एका व्यक्तीसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका , ते तुम्हाला शिकवायला आले होते सगळी माणसं सारखी नसतात ,एवढे पण वेडे होऊन जाऊ नका कोणाच्या मागे ,ती व्यक्ती आवडणे आणि त्यांच्यासोबत सवसार करणे यात खूप फरक असतो हे लक्षात घ्या …

  नवीन मराठी सुविचार
  नवीन मराठी सुविचार
 15. झोप लागत नाही
  कारण आपल्या life मध्ये  खूप problems चालू असतात ,आणि तेच विचार आपल्या डोक्यात चालू असतात आणि त्यातील 90% हे negative असतात कारण चांगल्या गोष्टींचा आपण जास्त वेळ  विचार नाही करत ,तेव्हा स्वतःला सांगा की उद्या बघू जे होईल ,उद्या काय होईल ,कस होईल त्याच आज विचार करू काही होणार नाही ,उद्याचा दिवस कसा असेल हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं ,म्हणून जास्त विचार करू नका ,झोप महत्वाची आहे .


  Marathi Quotes On Life and Love

  suvichar marathi
  suvichar marathi
 16. Problems  आज आहेत
  दुःख ,tension आज आहेत याचा अर्थ असा नाही की उद्या पण ते असतील , गोष्टी बदलायला वेळ लागत नाही यार ,फक्त धीर सोडू नका ,जे काही करत असाल life मध्ये ते करत रहा ,कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो ,वेळ सगळं काही बदलते जर तुम्ही ठरवलत तर … 

Leave a Comment