प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जगातील एका सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात पण तूच एक आहेस जी unlimited आवडते. Happy birthday Dear 📷

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही. कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे Happy Birthday My Love

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अजून शुभेच्छा वाचा इथे

Tooltip