Mahashivratri Chya Hardik Shubhechha |2024 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा |

महाशिवरात्री शुभेच्छा मराठी 2024 : महाशिवरात्री हा सण भारतातील वर्षातील पहिला सण आहे जो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, महाशिवरात्रीचे महत्त्व इतर कोणत्याही सणाइतकेच आहे, लोक हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. काही लोक भगवान शंकरासाठी उपवास आणि पूजा करून श्रद्धा ठेवतात, तर काहीजण या भगवान शिवाला भांग घालून प्रसाद करतात आणि सेवन करतात, तर काही भक्तांमध्ये फळे वाटून करतात.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

mahashivratri-chya-hardik-shubhechha
mahashivratri-chya-hardik-shubhechha

जय शिव शंखर

नामामी शंखर

शिव शंभो

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.


महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

हर हर महादेव

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो

तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येवो

आज या महाशिवरात्रीच्या दिवशी

तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा


महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

महादेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण  करो

तुम्हाला जे पाहिजे ते मिळो

आजच्या या शुभ दिनी तुमचं आयुष्यही आनंदाने

आणि सुख समृद्धीने भरून जावो

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


mahashivratri-chya-hardik-shubhechha
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

हर हर महादेव

शिव शंभो

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

आज या शुभदिनी मी प्रार्थना करतो की आपल्या देशावर जे

कोरोना चा संकट आलं आहे ते लवकरात लवकर दूर होवो ,

आणि सगळ्याचं आयुष्यात सुख आणि समृद्धी भरून जावो,

कोणाला कसली कमी पडू नये ,

त्यांच्या आयुष्यात खूप सार आनंद येवो ,

सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो ..

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,🙏
हीच शंकराकडे प्रार्थना…
🌿महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा🙏

 

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
🌿महाशिवरात्रीच्या
तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🌿

 

भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज भगवान शंकराचा सण आहे!
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

 

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
🌿Happy Mahashivratri!🌿

 

एक पुष्प
एक बेलपत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले.
🙏महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा!🙏

 

सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
🌿हर हर महादेव🌿

 

बम भोले डमरूवाल्या शंकराचं
नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं
नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच
आयुष्य त्याचे सुधारले…
🙏हॅपी महाशिवरात्री 2022.🙏

 

बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
🙏महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.🙏

 

मला माहीत नाही मी कोण आहे आणि
मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे आणि
🌿महाकालच माझा ठिकाणा आहे!🌿

 

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
🌿हर हर महादेव.🌿

 

जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा
महाकाल आहेत!
🙏जय श्री महाकाल🙏

 

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय
🙏हैप्पी महाशिवरात्री !🙏

 

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय,
🌿सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा!🌿

 

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

 

 

हे पण वाचा ⇓⇓

Leave a Comment