2024 होळी पोर्णिमा आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

होळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
होळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे सगळे दुःख आणि problems या होळी मध्ये

जळून जावो आणि तुमच्या आयुष्यात नवीन

आंनद आणि सुख येऊ

तुम्हाला होळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ..

Holi pornima wishes in marathi
Holi pornima wishes in marathi

होळी
या होळीत तुमचे सगळे problems ,tensions ,वाईट आठवणी जळून जावो ,
तुम्ही परत एक नवीन सुरुवात करा बाकी सगळं विसरून परत नवीन मार्ग शोधा ,
ते करा जे तुम्हाला खूप दिवसांपासून करायचं होत पण काहींना काही कारणांमुळे राहून गेलं,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा


Holi pornima wishes in marathi

holi pornima wishes marathi
holi wishes in marathi

या होळीला सगळ्यांचे दुःख ,वाईट आठवणी ,

चुका सगळं काही या होळीत टाकून जळून जाऊदे

जेणेकरून उद्या पासून एक नवीन सुरवात करता येईल .

होळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ..


Holi wishes in marathi

holi wishes in marathi
holi wishes in marathi

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या

आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा .


Holi wishes in marathi

धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,

“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,

“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,

“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,

“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,

“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,

“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,

होळीच्या या सात रंगांसोबत,

तुमचे जीवन रंगून जावो…

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


Holi wishes in marathi

holi wishes in marathi
holi wishes in marathi

तुमचं आयुष्य पीएन अश्याच नवीन रंगाने फुलूदे आणि बहरूदे

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा .


Holi wishes in marathi

holi wishes in marathi
holi wishes in marathi

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


Holi wishes in marathi

Holi wishes in marathi
Holi wishes in marathi

तुझे ते photos साध्या रंगप्रमाणे होते लगेच मिटून गेले

पण तुझ्या आठवणी oil paint सारख्या होत्या

अजून तश्याच आहेत…


Holi wishes in marathi

Holi wishes in marathi
Holi wishes in marathi

लाल रंगप्रमाणे तुझं पण प्रेम अजून घट्ट होउदे

निळ्या रंगप्रमाणे तुझ्या life मध्ये पण सुख आणि शांती येउदे.

पांढऱ्या रंगाप्रमाणे तुझे विचार आणि मन दोनीही शुद्ध होउदे .

या सगळ्या रंगांना एकत्र आनल्यावर तुमच आयुष्य पण

त्या सुंदर इंद्रधनुष्य सारखा उजळुदे आणि निखरुदे ..

होळी पोर्णिमा आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


Holi wishes in marathi

Holi wishes in marathi
Holi wishes in marathi

धुलिवंदन महणजे आंनद उत्साह ,मजा सगळ्यांना भेटण्याची ,बोलण्याची,

रंग लावण्याची काही जुन्या आठवणी ताज्या करणयाची ,

काही क्षण अशे असतात ज्यात आपण खुश असतो कितीही problems असले तरीही ,

म्हणून बाहेर पडा आणि मस्त enjoy करा आजचा दिवस कारण हे दिवस परत येत नाहीत .

होळी पोर्णिमा आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..


Holi wishes in marathi

होळी पोर्णिमा आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
होळी पोर्णिमा आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छ

होळी म्हणजे एक नवीन सुरवात सगळे दुःख, जुन्या आठवणी ,जुन्या problems ला दहन करून ,

एक नवीन ऊर्जा आणण्यासाठी एक दिवस ,आपण काही मागतो काही इच्छा व्यक्ती करतो

की जे काही माझ्या life मध्ये वाईट चालू आहे ते लवकरात लवकर संपुदे ,

हे बोलल्याने काही होत की नाही माहीत नाही पण मन मात्र मोकळं होत .

तुम्हाला होळीचा च्या खूप खूप शुभेच्छा

होळी पोर्णिमा आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


Holi wishes in marathi

dhulivandan marathi wishes
dhulivandan marathi wishes

या 2 गोष्टींचा आंनद वेगळाच असतो ,होळी आणि पुरणाची पोळी ..

होळी पोर्णिमा आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


Holi wishes in marathi

धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

धुलिवंदनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ,

मस्त enjoy करा आणि आपली काळजी घ्या ..

Leave a Comment