स्त्री मराठी प्रेरणादायक सुविचार | 2023 Best Women Day Quotes in Marathi

आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन (Jagtik Mahila Din Quotes In Marathi) म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिली दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. पण तरिही आजही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. ज्यामुळे त्यांना पुरूषांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे.

mahila din shubecha
mahila din shubecha

ती स्त्रीच आहे जिने आयुष्य जगायला शिकवलं

ती स्त्रीच होती जिने त्या जगण्याला अर्थ दिला

तू स्त्रीच आहे जिने त्या अर्थाला शब्द दिले

ती स्त्रीच आहे जिने अर्थाला शनदांमध्ये बदलल

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


mahila din wishes marathi
mahila din wishes marathi

स्त्री कधीही मागे न हटणारी

कुठल्याही परिस्तिथीला तोंड देणारी

जे आहे त्या समाधान मानून आपलं सवसार करणारी

आपल्या family मागे खंबीर पणे उभी राहणारी

मुलगी,आई ,ताई ,बहीण ,आजी अश्या खूप सऱ्या नात्यांना बांधून ठेवणारी

त्या स्त्री ला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..


womens marathi quotes

stree prernadayk quotes in marathi
stree prernadayk quotes in marathi

जन्माला घालणारी पण स्त्रीच असते,
आयुष्यभर साथ देणारी पण स्त्रीच असते,

पुरुषाला वाईट मार्गावरून एका चांगल्या मार्गावर आणणारी पण स्त्रीच असते.
वाईट परिस्तिच साथ देणारी पण स्त्रीच असते,

आपल्या नावरीच्या जो पगार असेल त्या पगारात पूर्ण घर चालवणारी पण स्त्रीच असते .
वाईट नजेरीनी बघणार्यांना ववतोंडावर स्पष्ठ उत्तर देणारी पण स्त्रीच असते .

आपल्या नवरा गेल्यावर पूर्ण आयुष्य त्याच्या शिवाय घालवणारी आणि आपल्या लेकरांना सांभाळणारी पण स्त्रीच असते .
मोठे स्वप्न ठेऊन त्या स्वप्नांना पूर्ण करणारी पण स्त्रीच असते .

आपल्या प्रेमाला विसरून आई – वडिलांच्या ऐकून त्यांचा पसंतीचा वराशी लग्न करणारी पण स्त्रीच असते .
आपल्याल बाळाला नऊ महिने पोटात वाढवणारी आणि Delivery च्या वेळीस त्या कळा सोसून जन्म देणारी पण ती स्त्रीच असते ..

तुझ्या विषयी किती बोललो तरी कमीच आहे कारण एक पूर्ण पुस्तक तुझ्यावर लिहिलं तरी काही तरी राहणारच आहे ..🔥जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा


हे पण वाचा⇓⇓

1) आईसाठी स्पेशल मराठी सुविचार

2) Marriage Anniversary Wishes In Marathi 


stree marathi quotes

stree prernadayk quotes in marathi
stree prernadayk quotes in marathi

तू Deserves करतेस,
तू तो प्रत्येक आंनद deserves करतेस जो तुला व्यक्त नाही करतात येत फक्त एक मुलगी आहेस म्हणून ,

तू ती प्रत्येक party deserve करतेस जिथे तुला नाही जाता येत कारण ती रात्री असते म्हणून ,
तु तुझं आयुष्य मोकळेपणाने जगणं आणि ते पण कोणाचीच भीती न बाळगता deserve करतेस ,

मुलींच आयुष्य खूप कठीण असतं पण तुम्ही ते सगळे सुख deserve करता के काही कारणांमुळे नाही करतात येत ,
तू तुझं आयुष्य ताट मानेने आणि गर्वाने जगणं deserve करतेस नाकी कोणाला घाबरून जगणं ,तू तुझ पूर्ण आयुष्य तुझ्या

आई – वडिलांसोबत जगणं आणि त्यांची काळजी घेणं deserve करतेस ,
तु तुझे मत आणि विचार social media वर व्यक्त करणे deserve करतेस नाकी कोण काय बोलेल म्हणून शांत बसायचं ,

तू deserve करतेस ते प्रत्येक आनंदाचे क्षण जे फक्त एक मुलगी आहे म्हणून नाही करतात येत ,
तू तुझ्या hobbies ,आवडी – निवडी सगळ्या जगासमोर आणणं deserve करतेस ,

तू तुझे खंबीर मत मांडणं आणि ते सगळ्यांना पटवून देऊन त्यावर ठाम रहाणं deserve करतेस ,
तू तुझं सन्मान एक मुलगी ,बायको ,आई ,आजी म्हणून एक खंबीर व्यक्तिमत्व बनून जगासमोर येणं deserve करतेस ..❤️


स्त्री मराठी प्रेरणादायी लेख

stree marathi motivativational lekh
stree marathi motivativational lekh

ती आणि तिचे periods
आता इथे कोणी एवढं पण लहान नाही आहे की periods म्हणजे काय ते कोणाला माहीत नाही ,सगळ्यांना माहीत असतं फक्त त्या बद्दल बोललं का लोक हसतील ,ते अपल्याबद्दल काय विचार करतील हाच विचार येत असतो .

प्रत्येक स्त्रीला ह्यामधून जावं लागतं मग ती तुमची आई असो ,बहीण असो ,मुलगी असो ,मैत्रीण असो ,किंवा तुमची बायको असो एक विशिष्ठ वेळेत …

आणि हे बोलताना काही लाजयची गरज नाही आहे ,ही एक natural process आहे ,त्यातून सगळे स्त्री 6 ते 7 दिवस जात असतात .

ज्या मुलांना अस वाटतं एक मुलगी होण्याचे खूप फायदे असतात तर त्यांना त्या मासिक पाळीच्या वेळी किती त्रास असतो ते विचारा ,
परत तुम्ही अस कधी बोलणार नाही ,

पण हल्ली problem असा आहे की ज्या गोष्टी जुन्या काळापासून पाळल्या जातात त्याच चालू आहे अजून की देवा जवळ नाही जायचं , kitchen मध्ये नाही जायचं ,हे नाही करायचं ,ते नाही करायचं ,

अरे पण का त्यांनी कुठला पाप केलं आहे ,नाही ना ,मग ही कुठली शिक्षा आणि कश्यासाठी ह्या फक्त काही अंधश्रद्धा आहेत बाकी काही नाही .

त्रास मुलांपेक्षा मुलींनाच जास्त असतात मग ते periods असो ,किंवा लग्न होऊन आपल्या सासरी जाण असो ,
लग्न झाल्यासगळ्यात जास्तनंतर pregnancy ची काळ आणि नंतर delivery च्या वेळी त्या होणाऱ्या कळा असो ..

Salute आहे यार सगळ्या मुलींना ते एवढं सगळं सोसून पण कधीच काही दाखवत नाही आपल्या चेहऱ्यावर

आपल्यासाठी ते normal routine झालं आहे तरी मानलं पाहिले यार सगळ्या स्त्रियांना  ..❤️🙏


मुलींनो

तुमच्यामुळे तुमच्या वडिलांचा डोळ्यांत पाणी फक्त

तुमच्या लग्नात निरोप देतानाच आले पाहिजे याची काळजी घ्या..


Stree Quotes in Marathi

मुलींनो तुम्ही जास्त मेकअप नका करत

जाऊ रे तुम्ही एक गोड smile

दिली तरी खूप छान दिसतात…


women empowerment quotes in marathi

मुलींनो,

तुम्हाला कोणी कधी बोललं नसेल तर आज मी बोलतो..

तुम्ही सगळ्या खुप सुंदर दिसता..

नेहमी हसत राहा त्यात अजुन छान दिसता..


मुली सर्व काही विसरू शकतात पण त्यांना

आलेल्या First propose ची

date कधीच नाही विसरणार..❤️


mahila quotes in marathi

मुली पण खूप खंबीर असतात  ना एवढे त्रासदायक

क्षण त्यांच्या आयुष्यात येत असतात

तरी पण त्या सगळ्यांना तोंड देत हसत जगत असतात..


मुलींसाठी सर्वात वाईट दिवस तो

असतो ज्या दिवशी ते आपल्या

आई-वडिलांना सोडून सासरी जातात.


मुलींनो

तुम्ही normal dress आणि makeup मधेच खूप

छान दिसता यार आणि ती एक गोड smile बस

तुम्हाला खरच अजून कशाचीच गरज नाही आहे .❤️


Women’s Day Quotes In Marathi 2022

 • काही विचार जीवन जगण्याचं बळ देतात. यासाठी काही प्रसिद्ध महिलांचे हे विचार आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 
 • कोणतीही टीका गांभिर्याने घ्या पण वैयक्तिक नको कारण टीकेमधील सत्यता आणि अचूकपणा तपासणं गरजेचं आहे. अन्यथा तिच्याकडे दुर्लक्ष करणंच बरं – हिलरी क्लिंटन 
 • जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवाजाचे महत्त्व समजते – मलाला युसूफजाई
 • जर तुम्हाला डोअरमॅट व्हायचं नसेल तर वरच्या मजल्याच्या दिशेने झेप घ्या – अल अॅनन
 • प्रत्येक महिलेचं संरक्षक कवच म्हणजे तिचं धैर्य – एलिझाबेथ कॅडी स्टॅनन
 • स्वतःशी कधीच तडजोड करू नका. कारण तुम्हाला जे हवं आहे हे काल आणि उद्या नाहीतर तुम्हाला आजच मिळणार आहे – जेनिस जोपलिन
 • लोक प्रयत्न  करायचं सोडून देतात कारण त्यांना त्यांच्या हातात काहीच नाही हे वाटत असतं. – अॅलिस वॉकर
 • तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि काय करायचं आहे हे माहीत असणे – शैयला मॅरे बेथेल
 • प्रत्येकीकडे गुड न्यूज आहे. तुम्ही किती ग्रेट आहात, तुम्ही इतरांवर किती प्रेम करू शकता आणि काय काय साध्य करू शकता, तुमच्या क्षमता काय आहे हे तुम्हाला माहीत नाही – अॅने फ्रॅंक
 • तुम्ही फार सुंदर आहात मात्र तुम्ही  किती सामर्थ्यवान आहात हे तुम्हालाच माहीत नाही – मेलिसा इथरिज
 • तुम्हाला तुमच्यावर सर्वात जास्त कोण प्रेम करतं हे जाणून घ्यायचं असेल तर आरश्यात पाहा – बायरन केटी 
 • एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’ आणि रोजच असावा ‘जागतिक महिला दिन’
 • खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर मोठ मोठी शिखरं सर करणाऱ्या माझ्या परिचयातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

महिला दिनाच्या शुभेच्छा – Happy Women’s Day In Marathi

 • हिलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना सशक्त करण्यासाठी काही शुभेच्छा संदेश नक्की वाचा. 
 • यशस्वी व्हायचं असेल तर तयार व्हा आणि कामाला लागा. कारण तुम्हाला आता प्रचंड मेहनत घ्यायची आहे – टोरी बर्च
 • मी यशस्वी आहे कारण मला आयुष्यात कामे न करण्याची कारणे देणं आवडत नाही – फ्लोरेन्स नाईटिंगेल
 • आपल्या स्वतःच्या अटींवर यशाची व्याख्या तयार करा. तुमच्या स्वतःच्या नियमांवरच ते मिळवा आणि मिळालेल्या आयुष्याबद्दल अभिमान बाळगा – अॅने स्विनी 
 • तुमचं सामर्थ्यच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवत असतं – मॅरेल स्ट्रिप 
 • आपला प्रत्येक निर्णय योग्य असेलच असं नाही. कधी कधी आपला निर्णयही चुकू शकतो. हे माहीत असेल तर अपयश तुमच्या यशाच्या आड येणार नाही उलट येणारं अपयश तुमच्या यशाचा एक भाग असेल – एरियाना हफिंग्टन
 • मी कधीच यशाचं स्वप्न पाहत बसत नाही उलट स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागते – एस्टी लॉडर
 • मी कोणताच पक्षी नाही किंवा कोणतंही जाळं मला अडवू शकत नाही. कारण मी एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे मी माझ्या तत्वावर जगते – शार्लोट ब्रोंटे
 • तुमच्या आयुष्याची अभिनेत्री व्हा म्हणजे तुम्ही कोणाला बळी पडणार नाही – नोरा एफ्रोन 
 • पुरूष महिलांशिवाय काय करतील? फक्त चिडचिड आणि चिडचिड – मार्क ट्वेन
 • एक स्त्री म्हणून माझा कोणताच देश नाही. एक स्त्री म्हणून मला कोणताच देश नको. एक स्त्री म्हणून हे संपूर्ण जगच माझा देश आहे – व्हर्जिनिया वुल्फ
 • कोणताच देश तोपर्यंत प्रगतीपथावर पोहचू शकत नाही जोपर्यंत त्या देशातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवत नाहीत.
 • देवी लक्ष्मी आणि सरस्वतीची कितीपण पूजा करा, नवरात्रीचा अखंड उपवास करा, पण घरातील स्त्रीला आदर नाही दिला तर सर्व काही व्यर्थ आहे

womens marathi motivationa quotes

stree marathi motivational quotes
stree marathi motivational quotes

अजून किती वर्षे मला मुलगी नको म्हणून घर्भातच मारून टाकणार आहात ..
मी कुठला गुन्हा नाही केला आहे की मला कोणाच्या पोटी जन्म नही घेऊन देत ,मी पण एक स्त्री आहे आहे ना आई मग का

अशे वागता तुम्ही,काहीच नाही वाटत का ग तुम्हाला मला मारताना…
मी जन्माला आल्यावर का तुमच्या चर्यावर तो आंनद नव्हता जो एक आई-बापाच्या चर्यावर नव्हता…

एवढी जड झाली का ग मी आई तुला …
मी जन्म घेतल्यावर तरी कुठे नीट जगून देता तुम्ही हे नाय करायचं ,ते  नाय करायचं ,हे कपडे नको घालूस ,रात्री बाहेर नको पडूस लोक काय बोलतील हेच ऐकून ऐकून मोठी झाले …

मोठी झाले तरी कुठलेलंही स्वतंत्र नव्हत छोटे कपडे घातले का लोक नुसती बघत रहायची ,थोडे कपडे इकडे तिकडे झाले का लोक अशे बघत राहतात जस की किती मोठी चूक केली आहे रे ते कपडे आहेत होतात इकडे तिकडे …

आणि लोक बोलत मुलींच्या छोटे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतात मग लहान मुलींवर का बरं बलात्कार होतात का त्यांनी पण छोटे कपडे घातले होते का  …

तुमचे फालतू विचार बदला जरा इथे मुली एवढी मोठी मोठी काम करतात आणि पुरुषांना खांदा लावून चालले आहेत तरी अजून तुम्ही तिथेच अडकून पडला आहात…

छोटे कपडे घालू नको मांड्या दिसतात ,हा मग दिसुदे ना शरीराचा भाग आहे एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे त्यात…
अरे पण तुम्ही तुमच काम कराना कशाला बिनकामच्या गोष्टी लक्ष देत आहात आम्ही काय घालायच आणि काय नाही हे आम्हाला चांगलाच माहीत तुम्ही नका शिकवू ..

आणि मी काय हुंडा वेगरे देणार नाही आहे अधिच सांगते,मग लग्न करायचं आहे की नाही हे तू ठरव कारण मला माहित आहे माझ्या आई-बाबांनी खूप कष्ट करून पैश्याची जुळवाजुळव करून माझं लग्न केलं आहे ..

आम्हा मुलींना जन्मा पासून कधीच जास्त सुख भेटतं नाही आता मोठपनी एक स्त्री म्हणून तरी आयुष्य enjoy करुद्या,तुमचे विचार तुमच्यजवळ ठेवा आणि काय चर्चा करायची आहे ती करा माझवरून मला नाही फरक पडत ..

Holi wishes in marathi

महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश

 • बायको ही प्रेयसी, सहचारिणी, मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावत असते. म्हणूनच तिला या खास दिवशी एखादा खास मेसेज पाठवायलाच हवा.
 • प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.
 • ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women’s Day In Marathi).
 • ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 • ज्याच्यासोबत तुझ्यासारखी निर्मळ पत्नी आहे त्याला कशाची काय भ्रांत…तू माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 • तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा
 • यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते हे तुझ्याकडे पाहून मला समजले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 • पत्नी घराचा स्वर्ग अथवा नर्क दोन्ही करू शकते. तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 • जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 • महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 • तुझ्या कतृत्त्वाचा डोंगर पाहून इतरांना हेवा वाटतो तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते. तू अशीच यशस्वी हो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
 • जबाबदारीसह घेते भरारी, न थके ना तक्रार करी.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • सुखदुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा

Leave a Comment