भाऊ-बहिणीसाठी नवीन मराठी स्टेटस | 2024 Bhau Bahin Marathi Quotes

आज आपण भाऊ बहिणीतील नात्याबद्दलचे स्टेटस आणि लेख बघणार आहोत ,त्यांच्या नात्याला कधीच कुठली बंधन नसतात ,अटी नसतात ,अपेक्षा नसतात म्हणून ते नात्याला नेहमी पहिलं महत्व दिल जात .तुम्हाला हे भाऊ बहीण मराठी स्टेटस आवडल्यास share करा तुमच्या भाऊ बहिणीसोबत आणि तुमच्या नात्याला अजून घट्ट करा .❤️

Bhaubeej Wishes In Marathi

Bhaubeej Wishesh In Marathi
Bhaubeej Wishesh In Marathi

भाऊबीज
एक नात ज्याला काही नाव नसतं, भाषा नसते आणि बंधन नसतं,
फक्त असतं ते म्हणजे निखळ प्रेम आणि कधी न तुटणारा विश्वास,
भांडण होतात, वाद होतात, रुसवे फुगवे होतात पण ते फक्त काही वेळेपुरता कारण ते एकमेकांशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही,
हाच प्रेम आणि विश्वास अजून अजून घट्ट होत राहो आणि तुमच्यातील हे नात असच अनेक वर्ष बहरत राहो हीच पार्थना.😊

 

Rakshabandhan Wishes in Marathi

rakshabandhan quotes in marathi
rakshabandhan quotes in marathi

रक्षाबंधन एक नात जे कधीच व्यक्त नाही करता यात
ज्यात भांडण असतात पण लगेच एकही होतात
ज्यात मारामारी असते पण ती पण हसत खेळत
फक्त राखी बांधली म्हणून अस कोणीपण लगेच भाऊ किंवा बहीण बनत नसतं ते नात मनातून accept करावं लागतं तेव्हाच त्याला अर्थ असतो ,
ज्यात अपेक्षा असतात पण त्या हक्काच्या असतात ,
आमचं नात असच टिकून राहूदे कायम …❤ रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

raksha bandhan wishes in marathi
raksha bandhan wishes in marathi

रक्षाबंधन
हा सण या नात्याची जाणीव करून देतो की हे नातं सगळ्यात special का हे ,
बहीण भावाचा नात्याला कुठल्याही अटी नसतात ,बंधन नसतात ,
भेदभाव नसतो ,
या नात्यात भांडण खूप असतात पण तेवढाच प्रेम आणि काळजी असते ,
या नात्यात एक खात्री असते की तू जे काही करत असशील त्यात मी तुझ्यासोबत असेन नेहमी तुझी ढाल बनून ,
तू सगळ्यात special आहेस माझ्यासाठी ,❤️😊 ,रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..


 

भाऊ मराठी स्टेटस

bhau quotes in marathi
bhau quotes in marathi

भाऊ
तो कधी जास्त बोलत नाही तरीपण आमच्यात खूप भांडण होतात ,
त्याला उगाच हसवायला आणि चिडवायला खूप आवडतं ,
मला कधी काही पाहिजे असलं का त्याच्याकडे जाऊन direct जे हवं ते मागायला खूप मजा येते ,तो कधी नाही बोलत नाही पण लगेच काही देत सुद्धा नाही ,
तू किती वाईट दिसतेस हेच सांगून आमचे दोघांचे दिवस जातात ,
आमचं पटत नाही पण तो दिसला नाही का करमत सुद्धा नाही ,
तुझ्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागतं .love U दादा ❤️

bhau marathi quotes
bhau marathi quotes

भाऊ,नेहमी आपल्या सोबत असणारा आणि त्याच्यासोबत आपण आपले सगळे

secrets share करतो ,चावट ,आपली मस्करी आणि खोड्या करणारा ,

आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून blackmail करणारा ,वेडा ,

पण सगळ्या कामात मदत करणारा ,handsome ,gymboy ,माझी काळजी घेणारा ,

आणि माझे लाड पुरवणारा ,trip plan करणारा family सोबत ,birthday ला surprises घेणारा ,

तू नेहमी माझ्यासाठी sepecial राहशील दादू ..❤️

bhau bahin marathi quotes
bhau bahin marathi quotes

भाऊ
प्रत्येक वस्तूवरून माझ्याशी भांडण करणारा ,जी वस्तू मला पाहिजे तीच वस्तू घेऊन पाळणारा ,
मला नेहमी चिडवणार आणि थोडीशी मारामारी करणारा ,
पण माझ्या डोळ्यातून पाणी आलं का तेवढंच प्रेम ही करणारा ,
मला कधी वेळ झाला का लगेच phone वर phone करणारा ,
मला सगळ्या गोष्टीत support करणारा आणि माझे सगळे secrects आई-वडिलांना पासून लपवून ठेवणारा ,आणि त्यावरून पण blackmail करणारा ,तू tension घेऊ नको मी आहे ना अस बोलून नेहमी मला धीर देणारा ,माझा लाडका भाऊ
Love U दादा ❤️


bahin marathi status

 

bahin quotes in marathi
bahin quotes in marathi

बहीण
कुठल्याही कामात नेहेमी excited असणारी ,
मी काही काम सांगितलं ला नेहमी कारणं देणारी ,
मी कशी दिसते हा प्रश्न मला रोज विचारणारी ,
तिला मुद्दाम चिडवायला आणि फुगलेल तोंड बघायला
खूप मजा येते ,
पण कधी मला बर नसलं का बाजूला बसून राहणारी आणि माझी नीट काळजी घेणारी ,
मी आहे तू कशाला tension घेतोस अस ठाम पणे म्हणणारी माझी लाडकी ,love U दि ❤️

 

bahin marathi quotes
bahin marathi quotes

बहीण ,लहानपणापासून सगळ्यांची काळजी घेणारी

मग ती लहान बहीण असो किंवा भाऊ ,

माझ्यासोबत सगळे secrets share करणारी ,राग आल्यावर खोटं खोटं भांडणं करणारी ,

माझ्यावर प्रेम करणारी आणि खेळात भांडणं झाली का कट्टी बोलून रागावून बसणारी ,

माझी setting लावणारी आणि सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारी ,माझी लाडकी ,दीदी ❤️


bhau bahin marathi quotes

bhau bahin marathi quotes
bhau bahin marathi quotes

भाऊ -बहीण त्यांचं नात कधी कोणाला समजलच नाही रे ,कधी भांडतात थोड्या वेळाने परत एक होतात ,

रागावतात आणि नंतर समजावत बसतात एकमेकांना , मारामारी करतात आणि थोड्या वेळाने हसत बसतात ,

आई-बाबांच्या birthday ची गुपचूप planning करतात,

bf-gf वरून blackmail करतात एकमेकांना ,काळजी घेतात पण दाखवत नाही ,

काम सांगितलेल कधी ऐकणार नाही ,चिडवत बसतात दिवसभर विनाकारण ,

खरच यार भाऊ – बहिणीच नात कुठल्याच नावात बसत नाही …


 

मला भाऊ नाही …

हो मी एकुलता एक आहे ,मला कोणी नाही ,पण ठीक आहे यार मी खुश आहे

,असता तर आनंदच झालं असतं पण काही हरकत नाही ,

आणि मला याच दुःख नाही आहे कारण

माझी आई आहे ती मला भाऊबीज करते म्हणून मला कसलीच कमी भासत नाही …


भाऊ बहिणीच नात …

bhau bahin quotes in marathi
bhau bahin quotes in marathi

ज्या नात्याला कुठलही बंधन नसतं ,ज्या नात्यात निखळ प्रेम असतं ,
कुठलीच अपेक्षा नसते ,ज्या नात्यात खरेपणा असतो ,ज्या नात्यात सुख असतं ,कुठलाच भेदभाव नसतो ,हो असच असतं भाऊ बहिणीच नात ,

लहानाचे मोठे होताना एकत्र घालवलेला वेळ त्यांच्या नात्याला अजून मजबूत बनवत ,एकतर मोठी बहीण असते किंवा भाऊ असतो ,

त्यांच्या खूप भांडण होतात ,खूप मस्त्या होतात ,चिडवा चिडवी होते
पण ते सगळं थोड्या वेळापूरता कारण त्यांना एकमेकांशी बोलल्या शिवाय करमतच नाही ,

कधी ते रागावून जेवले नाहीतर ,ते त्यांना जेवणाच ताट घेऊन जातात आणि सांगतात जेव पटापट नाहीतर शेवटच आहे तेपण मी संपवून टाकीन …

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या नात्यात मोठेपणा नसतो आणि कोणाला दाखवण्यासाठी काही नसतं जे असतं ते खरं असतं ,

कधी आई मारायला अली का का बहीण किंवा भाऊ मध्ये येऊन त्यांना अडवते ,आणि ते मार स्वतावर घेते ,

त्या दोघांनी एकमेकांना काहीतरी टोपण नाव ठेवलेलं असतं ,आणि ते फक्त त्यांनाच माहीत असतं ,काहीही झालं तरी एकमेकांसाठी ते नेहमी उभे असतात ,

त्यांचे सगळे secrects एकमेकांना माहीत असतात फक्त अट एकच असते की यातील आई – बाबांना काही सांगू नकोस ,

मग कधी काही पाहिजे असलं का ताई किंवा दादाला blackmail करायचं आणि जे पाहिजे ते त्याच्यांकडून घेईला खूप मजा येयची ,

भाऊ दाखवत नाही पण खूप प्रेम असतं त्यांच आपल्या बहिणीवर ,हे तेव्हा समजतं जेव्हा बहिणीच लग्न जमतं ,आणि ती आपल्या सासरी निघते ,तेव्हा कितीही प्रयत्न तरी अश्रू नाही थांबत त्याच्या डोळ्यातील ,कारण खूप जीव असतो त्याचं एकमेकांवर ..❤️

भाऊ बहिणीच हे नातं असच फुलत राहूदे आणि अजून अजून घट्ट होत जाऊदे ,त्यांच्या या नात्याला कोणाचीच नजर लागू नये ..❤️


माझा भाऊ ..marathi story

bhau marathi quotes
bhau marathi quotes

तो भाऊ जो आपला प्रेत्येक कर्तव्य पार पाडेल आपल्या परिवाराचे .
तो भाऊ जो आपल्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ,तिला नेहमी protect करणारा,

आपल्या बहिणीला निरोप देताना समोर काही न दाखवता हसत राहणारा आणि ती गेल्यावर एकटाच खोलीत रडत बसणारा  .
कधी काही problem झाल्यावर  1 call कर मी येईन लगेच अस बहिणीला सांगून ठेवणारा .

तिला कधी उशीर झाला का call वर call करून काळजीपोटी ओरडणारा .
काही नाती रक्ताची नसतात पण मनाने असतात आणि कधी कधी ते रक्ताच्या नात्याला ही मागे टाकेल .

काही secrets असतात भाऊ -बहिणी मध्ये मग ते त्यांचे love stories असो किंवा कसली planning असो ते कधीच कोणाला सांगत नाही .

पण कधी भाऊ -बहिणीच नात जबरदस्ती बनवायला  जाऊ नका कारण ती व्यक्ती मनापासून तयार नसेल तर त्या नात्याला काई उपयोग नाही .

भावाच्या settings लावणाऱ्या पण त्यांच्या बहिणी असतात जे बोलतात मी तुझ्या लग्नात करवली बनिन .
ती नेहमी आपल्या भावाला त्याच्या gf च्या नावावरून  चिडवत असते आणि सांगते जर मी नको बोलू अस जर तुला वाटत असेल तर मला party दे.

कधी तर घरात एकटे असले का मिंटा मिंटाला त्यांची भांडण होत असतात तरी थोडयावेळाने एकत्र येतात तो एक Bondच वेगळा असतो .

प्रत्येकाचा लिफे मध्ये एक तरी भाऊ -बहीण पाहिजे मग ते मानलेले असले तरी चालतील
जो त्या नात्याला शेवट पर्यत जपेल ..✌️

आहेत का मग तुमचे भाऊ -बहीण Mention करा त्यांना आणि share करा ही post ..


हे पण वाचा ⇓⇓

1) आईसाठी स्पेशल मराठी सुविचार

2) Friendship marathi quotes

3) Family Quotes in marathi


भाऊ -बहीण मराठी सुविचार

भाऊ -बहीण मराठी लेख
भाऊ -बहीण मराठी लेख

तिला कधी उशीर झाला का call वर call करून काळजीपोटी ओरडणारा ..
काही नाती रक्ताची पण नसतात पणमनाने असतात आणि कधी कधी ते रक्ताच्या नात्याला ही मागे टाकतात .

आपल्या बहिणीला निरोप देताना समोर काही न दाखवता हसत राहणारा आणि ती गेल्यावर एकटाच खोलीत रडत बसणारा .😢
काही काही problems झाल्यावर 1 call कर मी येईन लगेच अस बहिणीला सांगून ठेवणारा ..😘

काही secrects असतात भाऊ बहिणी मध्ये, मग ते त्यांचे love stories असो किंवा कसली planning असो ते कधीच कोणाला सांगत नाही ..

तो भाऊ जो आपल्या प्रत्येक कर्तव्य पार पाडेल आपल्या परिवाराचे .
तो भाऊ जो आपल्या बहिणीची सगळ्या इच्छा पूर्ण करेल ..❤️

पण कधी भाऊ बहिणीच नात जबरदस्ती बनवायला जाऊ नका ,कारण ती व्यक्ती मनापासून तयार नसेल तर त्या नात्याला काही उपयोग नाही ..😞

भावाची setting लावणाऱ्या पण त्यांचा बहिणी असतात ,जे बोलतात मी तुझ्या लग्नात करवली बनिन ..
ती नेहमी आपल्या भावाला त्याच्या gf च्या नावावरून चिडवत असते आणि सांगते ,मी नको बोलू अस जर तुला वाटत असेन तर मला पार्टी दे ..😊

कधी घरात एकटे असले का मिंटा मिनिटाला त्यांची भांडण होत असतात तरी थोड्यावेळाने एकत्र येतात तो एक bond च वेगळा असतो यार ..


Bahin Quotes in Marathi

bahin quotes in marathi
bahin quotes in marathi

बहीण ,नेहमी सगळ्या गोष्टीत आपल्या सोबत असणारी ,,

सगळे माझे secrets फक्त तिलाच माहीत असतात ,

मला नेहमी motivate करणारी आणि मी किंती strong आहे हे जाणून देणारी ,,

माझी photographer ,

मला प्रत्येक function ला ‘ हे कपडे घाल भारी दिसतील ‘ म्हणून तिच्या आवडीचे कपडे काढून ठेवणारी ,

मला नेहमी काही पाहिजे असलं का घरच्यान समोर blackmail करणारी थोडी वेडी पण सगळ्यांना आपलंसं

करणारी माझी लाडकी …❣️

tai marathi quotes

tai quotes in marathi
tai quotes in marathi

ताई
नेहमी सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारी ,माझे खूप लाड करणारी पण चुकलं का तिथेच ओरडणारी आणि मारणारी ,
जेव्हा आई बाबा कधी रागाच्या भरात मारायला येतात तेव्हा माझ्या समोर येऊन मला वाचवणारी ,
आमची खूप भांडण होतात पण ते सगळं तेवढ्या पुरता ,कधी ती किंवा मी जेवलो नाही का एकमेकांना मनवत बसतो सारखे ,
आम्ही खूप ठरवलं की नाही बोलायचं पूर्ण दिवस पण काहीवेळा नंतर परत सगळं normal होऊन जातं ,
मला सगळ्या गोष्टी support करणारी आणि माझी काळजी घेणारी माझी लाडकी ताई ..


3 thoughts on “भाऊ-बहिणीसाठी नवीन मराठी स्टेटस | 2024 Bhau Bahin Marathi Quotes”

  1. भाऊ बहिणीच नात हे एक अतूट असत.बहिणीवर कोणतेही संकट आल तरी तिचा भाऊ नेहमी तिच्या मदतीसाठी धावून येतो.दोघानमध्ये कितिही भांडंन होऊदे तरीपन त्यांची साथ कधीच तुटत नाही.देवाने किती सुंदर जग बनवल आहे.त्या जगामध्ये भाऊ बहिण,आई वडिल अशी नाती बनवून संपुर्ण जग सौंदर्याने बनवले आहे.बहिणीच्या पाठिमागे तिचा भाऊ तिच्या मदतीला धाऊन येतो तेव्हा तो तिला एक आधारस्तंभ वाटतो.म्हणून रक्षाबंधन या गोड सनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ बहिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤

    Reply

Leave a Comment