भाऊ-बहिणीसाठी नवीन मराठी स्टेटस | 2022 Bhau Bahin Marathi Quotes
प्रत्येक वस्तूवरून माझ्याशी भांडण करणारा ,जी वस्तू मला पाहिजे तीच वस्तू घेऊन पाळणारा ,मला नेहमी चिडवणार आणि थोडीशी मारामारी करणारा ,पण माझ्या डोळ्यातून पाणी आलं का तेवढंच प्रेम ही करणारा …