2024 New (Sad-Breakup) Marathi Motivational Quotes

Breakup Marathi Motivational Quotes

Breakup marathi quotes
Breakup marathi quotes
Breakup झाल्यावर लोक समोर आले तरी एकमेकांनकडे बघत नाही..
अरे ठीक आहे खूप राग आहे एकमेकांनवर पण
थोडीशी मानुसकी नावची पण  गोष्ट असते जगात..❤️

प्रेमात “Breakup” वगैरे अस काही नसत..
एखाद्याला दुसर्या व्यतीचा कंटाळा आला की मग
ते असले कारण देउन सोडुन जातात..❤️

Breakup Quotes In marathi

Breakup Quotes In marathi
Breakup Quotes In marathi

Breakup म्हणजे काय असतं रे,
आपण एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि आपल्याला धोका भेटतो
आणि त्यानानंतरच आपल्याला आपली चुकी समजते मग पुढच्या वेळेस
आपण तसं करताना 100 वेळेस विचार करतो.🔥

Breakup होण्यासाठी हल्ली कारणं लागत नाही हा एखाद्या व्यतीला 
कंटाळा आला की ते वेगळे होतात कायमसाठी ..

                                                     


 ब्रेकअप मधून बाहेर कस पडायच ?

Breakup मधून बाहेर पडण्यासाठी खूप काही उपाय आहेत ,पण शारीरिक उपाय ऐवजी ,मानसिक उपाय जास्त कमी येतात ,कारण जेव्हा तुम्ही mentally strong होता ना तेव्हा तुम्हाला कसलीच भीती नसते मग ते tension ,problems ,असो किंवा depression .

म्हणून तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे Breakup Motivational Quotes आणि लेख हे वाचून तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल आणि काही चांगले बदल ही घडतील ,
हा blog पूर्ण वाचा तेव्हा त्यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेल .🔥


Breakup Marathi Motivational Quotes

Breakup Marathi Motivational Quotes
Breakup Marathi Motivational Quotes
तू अस नको समजूस की आपलं Breakup झालं
म्हणजे आपलं नात कायमच संपलं जर कधी काही
problem असेल तर एक msg करत जा बोलू आपण..❤️

Breakup होताना लोक एवढी कारणं का सांगतात काय माहित,
अरे जर तुम्हाला कारणच देयची असली मग प्रेमातच का पडता
एकतर स्वतःच आणि दुसऱ्याचं पण वेळ वाया घालवता…❤️

हे पण वाचा ⇓⇓

1 ) Depression मधून बाहेर कस पडायच ?

2) Relationships Marathi Quotes

3) Wedding Quotes in marathi


Breakup Marathi Status

Breakup Marathi Status
Breakup Marathi Status
Breakup नंतर सगळं संपत का ?
तस असतं तर कधी प्रेमाचा विषय निघाल्यावर
तुला तिची आठवण नसती अली ..❤️

Breakup झाल्यावर
सगळं संपत अस खूप जणांची mentality असते ,
कारण आपण त्यावेळेला एकटे पडलेलो असतो आणि खूप negative विचार
आपल्या डोक्यात चालू असतात ,
पण जे झालं ते झालं यार कधीतरी अस होणार होत ते आत्ता झालं आणि
आता त्या गोष्टीवर वेळ वाया घालवण्यात
काही उपयोग नाही ,आपली life पण अशी बनवा की तुमच्या
ex ला तुमच्याकडे बघून जळायला होईल .✌️

जे काही breakup आणि patchup वेगरे असतं ना
ते लग्ना आधीच झालेलं बर असतं कारण जेव्हा लग्न होत ना
तेव्हा फक्त तुम्ही तुमच्यासोबत तुमची family पण जोडली गेलेली असते
आणि problems पण तेवढेच वाढतात..

Sad Marathi Motivational Quotes

Sad Marathi Motivational Quotes
Sad Marathi Motivational Quotes
Breakup
हा फक्त एक आयुष्याचा एक भाग असतो रे ,आणि त्याला
आपण एवढं महत्व देतोना जेवढं कशालाच नाही देत ,
अरे यार फक्त breakup झालं आहे तुम्हाला ते accept करून पुढे जायचं आहे ,
कारण पूर्ण आयुष्य पडलं आहे रे तुमच्यासमोर ह्या अश्या
जास्त त्रास देतील जेवढं आपण जास्त लक्ष देऊ .

Breakups तुम्हाला दुखावतील जरूर पण तेच तुम्हाला
एक प्रेरणा देतील त्यातून बाहेर पडण्याची ,
ते तुम्हाला रडवतील जरूर पण तेच तुम्हाला त्या प्रत्येक अश्रूंची किंमत जाणून देतील ,
ते तुम्हाला weak बनवतील पण तेच तुम्हाला strong बनवण्यासाठी खूप मदत करतील ,
आता ते तुम्हाला ठरवायचं आहे की negative गोष्टींना positive मध्ये कस बदलायचं ..✌️

Breakup तुम्हाला weak बनवण्यासाठी नसतात रे
ते तुम्हाला हे सांगतात की बस झालं यार अजून किती दिवस
तू एक अश्या relationship मध्ये रहाणार आहेस
जे तुला रोज ignore करत राहतात .✌️

Marathi Breakup Quotes

Marathi Breakup Quotes
Marathi Breakup Quotes
माझ Breakup झालं ,
मला धोका भेटला ,
मी चुकलो किंवा मी त्यांना ओळखलं नाही ,
ठीक आहे यार जे झालं ते झाला आता ,
जे काही वाईट ,चांगलं होईच आहे ते माझ्यासोबत झालं ,
त्याच तेवढं वाईट वाटत नाही जेवढं ते विचारून विचारून लोक त्रास देतात ,बस करा रे …🙏

सोपं नसतं रे …
Breakup झाल्यावर हसत हसत सगळ्यांसमोर वावरणं ,
Failures आल्यावर मी ठीक बोलून एकटं रडत बसणं ,
आपल्या लोकांनी दुःख दिल्यावर त्यांना काही न कळता अबोला पकडणं ,
लोकांनी ignore केल्यावर काहीच झालं नाही आहे भासवणं ,
आपल्या मागे खूप problems असले तरी सगळं एकटं सहन करणं ,
हे सगळं सोपं नसलं तरी एक गोष्ट सोपी आहे ती म्हणजे
स्वतावर विश्वास ठेवणे आणि सगळ्यांना सामोर जाणं ..🔥

Breakup Marathi Quotes Images

Breakup Marathi Quotes Images
Breakup Marathi Quotes Images

जेव्हा Breakup होतो तेव्हा लोकांना वाटलं सगळं संपलं ,
पण खरं तर ती एक संधी असते जी तुम्हाला भेटते आपली चूक सुधारण्यासाठी ,
म्हणून नेहमी positive विचार करत रहायचे ,
तुमच्यासाठी बनलेली व्यक्ती तुम्हालाच भेटेल लवकरच ..❤️

Breakup
हा फक्त एक आयुष्याचा एक भाग असतो रे ,आणि त्याला
आपण एवढं महत्व देतोना जेवढं कशालाच नाही देत ,
अरे यार फक्त breakup झालं आहे तुम्हाला ते accept करून पुढे जायचं आहे ,
कारण पूर्ण आयुष्य पडलं आहे रे तुमच्यासमोर ह्या
अश्या जास्त त्रास देतील जेवढं आपण जास्त लक्ष देऊ .

Marathi Breakup Quotes

Marathi Breakup Quotes
Marathi Breakup Quotes

वाट का बघायची ? | ब्रेकअप मराठी लेख

Breakup Marathi Motivational Quotes
Breakup Marathi Motivational Quotes

तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करता आणि ते कारणं देऊन किंवा न सांगता सोडून जातात आणि मग आपण आपलेच मत मांडत बसतो ,की नाही माझंच काहीतरी चुकलं असेल , मी कुठेतरी कमी पडली/पडलो असेल …

आणि आपण स्वताच त्यांच्या आठवणीत रडत बसतो ,स्वतःला कोसत ,स्वतःला त्रास करून घेतो आणि त्यामुळे घरच्यांना पण त्रास होतो ..

पण मला एकच विचारायचे की गरज काय आहे ??
काय गरज आहे त्यांची वाट बघत स्वताच आयुष्य फुकट घालवण्याची ,म्हणजे तुम्ही अजून cinema च्या दुनियेत जगत आहात का ,

खऱ्या आयुष्यात या ,स्वप्न मोडायची गरज आहे आता ,हो मान्य आहे तुम्ही खर प्रेम केलत पण ते ज्यांना कळायच होत त्यांना तर नाही कळलं ना ,मग का तुम्ही अजून त्याच गोष्टी धरून बसले आहात ,

उलट त्यातून तुम्ही धडा घेतला पाहिजे आणि पुढे त्याच कुठेतरी चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे ,
आणि जर त्यांना येयचं असेल तर येतील यार पण थांबू नका ,

ते सोडून पण खूप काही करायचं आहे रे तुम्हाला ,फक्त प्रेम झाला ,लग्न झालं म्हणजे सगळं संपत नाही यार ,
आणि जे होईच असतं ते होतच यार मग तुम्ही चांगले असो किंवा वाईट कारण ते आपल्या life च एक भाग आहे ,

अशे खूप जण आहेत जे तुमच्यासारख्या परिस्तिथी मध्ये अडकले आहेत त्यातील ज्यांना खरच काहीतरी करायचं आहे life मध्ये ते पुढे जातील आणि जे तेच धरून बसतील ते तिथेच राहतील मग नंतर तुम्हाला कोणी मदत करू शकत नाही कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल ,

म्हणून आताच निर्णय घ्या तुम्हाला कुठला मार्ग निवडायचा आहे ,आणि जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच successful बनवेल अशी माझी खात्री आहे ..❤️


रडू नका आता ,
त्यांच्यासाठी ज्यांना काही फरक पडत नाही की तुम्ही कशे आहात ते ,
त्यांच्यासाठी ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत नाही ,
कोणी नसतं रे कोणाचा इथे ,
अशे खूप लोक भेटतील तुम्हाला दुःख देणारे ,
जे तुम्हाला सुखाचे क्षण नाही देऊ शकत त्यांच्यासाठी का रडायचं ,बस झालं आता ..🔥

Breakup च्या दिवशी 💔 ….

Breakup marathi story
Breakup marathi story

ती :- आता आपण परत नाही बोलायच हा शेवटचा msg पाठवत आहे मी
तो :- का ग काय झालं ..

ती :- माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय एका मुलासोबत आणि ते ही याच महिन्यात
तो:- काय.. मग तू सांगितलं, नाहीस आपल्या प्रेमाबद्दल त्यांना की थोड्या महिन्यांनी  तो घरी येणार आहे मागणी घालायला म्हणून.

ती :- मी सांगितलं पण त्यांना नही पटत कारण त्यांना आमच्या जातीतील मुलगा पाहिजे ..
तो :-अजून कुठल्या जमान्यात राहतात तुझे आई-बाबा जात वेगेरे जुळल्या तरी प्रेम जुळत नसतं..

ती :- अरे हो मला माहित आहे पण आई-बाबांना कोण समजावणार .
तो :- मग येतो मीच सांगायला बघू काय बोलतात..

ती :- नको please नको येऊस इथे आधीच माझे बाबा आजारी असतात आणि तू काही बोललास तर जास्त problems होतील.
तो :- मग आता एकदा भेटायला पण नाही येणार शेवटच एकदा तुला बघायच होत मनमोकळेपणानी नंतर कुठे भेटशील तू लग्न झाल्यावर .

ती :- अरे मला पण भेटायचं होत रे एकदा पण घरातले सोडतच नाही कुठेच लग्न होई पर्यंत ..
थांब मी video कॉल करते
तो :- hmm ..

त्या video कॉल मध्ये शब्द काहीच नव्हते फक्त फक्त अश्रू होते आणि bye बोलून Call end झाला
ते सगळं झाल्यावर मलाच कळत नव्हतं काय करू

कालपर्यंत सगळं चांगलं चालू होतं लगेच हे अस होईल असं कधी वाटलं नव्हतं
असा एकटाच बसलो होतो कुठला तरी विचार करत होतो कसला ते माहीत नाही.
त्या रात्री माझ्यासोबत फक्त माझी उशी त्या अश्रूंना पुसायला जे थांबत नव्हते ..


 Breakup Motivational lekh

Breakup Motivation lekh
Breakup Motivation lekh

त्या व्यक्तीसाठी जे फक्त तुमचा वापर करण्या पुरता तुमच्यासोबत होते .
त्या व्यक्तीसाठी ज्यांना फक्त तुमच्या शरीराशी घेणं होतं आणि तुम्ही त्याला प्रेम समजून बसलात .

चुकी तुमची पण असू शकते कारण पैसा माणसाला काहीही करायला भाग पाडतो ,त्या मुळे तुम्हीसुद्धा त्यांचा दिशेने वाहत गेलात .
आणि रडून तुम्हाला काय वाटतं ती व्यक्ती परत येणार आहे तुमचे अश्रू पुसायला ….नाही
मग का स्वतःच्या आयुष्याचा किमती वेळ वाया घालवत आहात त्या पेक्षा तोच वेळ स्वतःसाठी द्या काहीतरी मोठं काम करा

जेणेकरून तुमच्या आई वडिलांना तुमचं अभिमान होईल .
जर तुमचं खरंच एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल आणि घरच्यांन कडून नाही support भेटलं तर वाईट वाटत तेव्हा वेगळी गोष्ट आहे रे ..

उलट तुम्ही त्या गोष्टीतून पण positive घेलता पाहिजे की बर झालं असं झालं कारण मी अश्या व्यक्तीच्या प्रेमात होतो जो फक्त timepass पुरताच माझ्यासोबत होतात.

हे Breakup वगैरे हल्ली एकदम normal गोष्ट आहे फक्त जे लोक पहिल्यादा प्रेमात पडतात त्यांनासाठी खूप वाईट गोष्ट आहे .
पम जाऊद्या रे आता जे झालं ते आता पुढे काय करायचं जेणेकरून आपली प्रगती काशी होईल ते बघा बाकी सगळे गेले उडत ..✌️


Breakup झालं रे .. 💔

Breakup Motivation Quotes
Breakup Motivation Quotes

अस मी खूप जणांकडून ऐकलं आहे की breakup झालं आहे आता काय करू काही सुचत नाही आहे आहे तूच सांग ,

पहिली गोष्ट breakup अस काही नसतं रे आणि जेव्हा आपण बोलतो ना की breakup झालं आहे पण त्याआधी तुमचं नात नीट जुळलं होत का हा मोठा प्रश्न आहे ,

Breakup हा शब्दच चुकीचा आहे कारण हाच शब्द जास्त demotivate करत असतो आपल्याला म्हणून पहिल्यांदा breakup झालं आहे हे बोलणं सोडून द्या नात तुटलं बोललात तर समजत ,

त्यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे की accept करा जे काही झालं असेल ते मग चुकी कोणाची होती ते सगळं आता नाही matter करत कारण तुम्हाला त्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे त्याला priority द्या ,

मान्य आहे लगेच नाही विसरता येत काही गोष्टी पण ते तुमच्यावर असतं रे तुम्ही कशी handle करता ते situation
जर तुम्ही त्याच गोष्टी बद्दल बोलत राहिलात तर ते शक्य नाही होणार यारर ,

आणि ते पहिले तुम्हाला थांबवावं लागेल कस ते तुम्ही ठरवा ,
शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या mindset वर असतात काही जण लवकर बाहेर पडतात काहीजणांना वेळ लागतो जरा ,
आणि याच उत्तर कोणाला विचारत बसू नका कारण ते तुमच्याकडेच आहे .

सोपं तर काहीच नसतं रे life मध्ये म्हणून काय पुढे जाण सोडून देतो का …नाही ना
आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य कस जगायचं आहे ते .✌️ Share करा ज्यांना ह्याची गरज आहे थोडी मदत होईल त्यांना .❣️


Breakup Marathi Motivational Quotes

Breakup Marathi Motivational Quotes
Breakup Marathi Motivational Quotes

खूप जणांनी त्यांच्या ex ला शिव्या घातल्या असतील ,त्यांच्या बद्दल वाईट-साईट संगीतल असेल आपल्या जवळच्या लोकांना आणि ते सांगतांना रडले पण असाल पण हे तुम्ही सांगितलत

कारण अजूनही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत आहात म्हणून ,तुम्हाला समाधान भेटतं असेल पण त्यानी काही होणार आहे का, नाही, ते तेवढयापुरताच असतं .

आणि मग बोलता तुम्ही की विसरता नाही येत वेगरे ,कस विसरता येईल यार जेवढया वेळ तुम्ही त्या व्यक्ती बद्दल बोलत रहाल तेवढ्या वेळ तुम्ही त्यानां आठवाल आणि अस तर तुम्ही कधीच नाही विसरू शकत ,

म्हणून पहिले तर त्यांच्याबद्दल लोकांना सांगणं बंद करा ,आणि तस पण जे होईच होत ते झालं आता सांगून तरी काय उपयोग आहे .

आणि हे accept करा की ते तुमच्या life मधून गेले आहेत मग ते कशेपण असो ,ते तुमचं past होत ,आणि स्वताला आपल्या future मध्ये गुंतवा म्हणजे तुम्हाला life मध्ये काय करायचं आहे वेगरे ,

आपल्या career वर लक्ष द्या कारण त्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे तुमच्या past वर नाही …

आठवण येणे हे problem नाही आहे पण ते जर तुमचं future बिघडवत असेल तर खूप मोठं problem आहे कारण एकदा ठेच लागल्यावर माणूस सतर्क होतो आणि भानावर येतो ,

तुम्ही आले नसाल तर या , प्रत्येक वळणावर अशी लोक भेटतील मग काय तेच करत बसणार आहात का आयुष्यभर ,नाही रे .तुम्हाला काही नाही वाटणार आता पण जेव्हा वय वाढत जाईल तेव्हा तुमच्या आई-वडिलांना किती त्रास होईल माहीत आहे का तुम्हाला जर तुम्ही आशेच राहिलात तर ,

एवढी मस्त life यार ,खूप काही आहे करण्यासारखं जगात ,फक्त तुमचा mindset बदलाना का सगळं काही श्यक्य आहे ,चला enjoy करा तुमचा future..


कस जगायच ?

Reject केलं तर समजून जायचं की त्याच्याहून कोणीतरी भारी व्यक्ती आपल्यासाठी देवाने निवडून ठेवली आहे .

Problems आले तर समजून जायचं की काही चांगल्या दिवसांसाठी ,वाईट वेळेला ही सामोरं जायला लागतं .

Tension असेल तेव्हा स्वताला सांगायच की तुला हे तरी माहीत आहे का पुढच्या 5 sec मध्ये काय होणार आहे ते मग tension घेऊन तरी काय उपयोग .

दुःख आले तर समजून जायचं कुठलीच वेळ तशीच रहात नाही ती कधीतरी बदलतेच ही पण वेळ निघून जाईल .

Breakup झालं असेल तर स्वताला सांगायच की जे होणार असतं ते होतच त्याला कोणी काहीनाही करू शकत ,जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे केले मी नात टिकवण्याचे .

कोणी आपल्याला वाईट बोललं तर त्याला प्रतिउत्तर नाही करायचं ,
कारण लोकच त्यांनाच वाईट बोलतात जे त्याच्याहून चांगले असतात .

जर कोणी तुमच्या स्वप्नांवर हसत असेल तर हसुद्या त्यांच्या बोलण्यावरून त्यांची विचारसरणी कळते ..

आणि काही नाही रे मस्त life enjoy करा बाकीच्या गोष्टी होतच असतात ,आणि त्यानं कोणी थांबवू शकत नाही.

1 thought on “2024 New (Sad-Breakup) Marathi Motivational Quotes”

Leave a Comment