99+ Best Friend Status Marathi | 2024 मैत्री-दोस्ती मराठी स्टेटस

 मैत्री आठवले की आठवतं ते बालपण ,बालपणीचे मित्र-मैत्रिणी  ,ती मज्जा ,तो काळच खूप वेगळा होता ,सगळे मोठे झाले पण अजून आशे खूप मित्र- मैत्रिणी आहेत जे मैत्रिचे नात अजून विसरले नाही आहेत ,उलट त्यांची मैत्री अजून घट्ट झाली आहे ,कारण त्या नात्याला कुठलही बंधन नसतं ,अटी नसतात ,इगो आणि मोठेपणा नसतो आणि हेच नट असच बांधून ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे Friendship Quotes in Marathi अर्थात मैत्री मराठी स्टेटस ,पूर्ण ब्लॉग वाचा आणि share करा सोशल मीडिया वर आणि खाली comments मध्ये कळवा ब्लॉग कसं वाटला ते ,धन्यवाद.

Friendship Quotes in Marathi / मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi

 

1. “Friendship Day ,नकळत एक व्यक्ती आला आयुष्यात ,ना ओळख ना नात ,मैत्री झाली ,बोलणं वाढलं ,एकमेकांच्या आवडी निवडी ओळखायला लागलो ,काही झालं का पाहिलं phone त्याला ,आज तीच व्यक्ती माझ्यासाठी रक्ताच्या नात्यातून खूप महत्त्वाची झाली आहे आणि हे नातं कधी संपणार नाही शेवटपर्यंत ,या मित्राला कधी विसरू नकोस 😊❤️ तुला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”


 

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi

2. “नकळत एक व्यक्ती आली आयुष्यात ,ना ओळख ना नात ,मैत्री झाली ,बोलणं वाढलं ,एकमेकांच्या आवडी निवडी ओळखायला लागलो ,काही झालं का पाहिलं phone तिला ,आज तीच व्यक्ती माझ्यासाठी रक्ताच्या नात्यातून खूप महत्त्वाची झाली आहे आणि हे नातं कधी संपणार नाही शेवटपर्यंत ,या मैत्रिणीला कधी विसरू नकोस 😊❤️
तुला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”


 

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3. “मित्र -मैत्रिणी खूप भेटतील रे आयुष्यात काही आपले होऊन जातील ,काही चांगले -वाईट अनुभव देऊन जातील ,पण आपण जसे आहोत तसे जे आपल्याला accept करतील ना तेच आपले खरे friends असतील ,कारण त्यांनीच तुम्हाला आतून सुद्धा ओळखलं असेल …
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

Maitri status marathi

best friend marathi quotes
best friend marathi quotes

4. “माहित आहे, मैत्रीत No Sorry , No Thanks ,

पण कधीतरी संधी घेऊन साखरेलाही सांगायच असत,

कि तिच्या असण्यान आयुष्य किती गोड …❤ ✍

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 


Friendship quotes in marathi text
Friendship quotes in marathi text


5. “मैत्रीने ,शिकवलं की नात रक्ताचं नसलं तरी चालेल फक्त ते आतून जुळलेलं असलं पाहिजे ,

जेव्हा कोणी नसतं तेव्हा फक्त एक bestie असतो जो बोलतो tension घेऊ नकोस मी आहेना ,

समाधान भेटतो मनाला जेव्हा ते माझ्या सोबत असतात ,अस वाटतं की आयुष्य त्यांच्यासोबत संपून जावं ,

कधी खूप low feel करत असेल तेव्हा फक्त त्या एका Bestie ला phone करायचं जो नेहमी motivate करत असतो किंवा एक छोटीशी भेट ..

नात्याचं महत्व शिकवलं की आयुष्यात कुठल्याही नात्याची सुरवात मैत्रिपासूनच होते आणि तरच ती टिकते ..❤️”


हे पण वाचा ⇓⇓


 

Friendship quotes in marathi text
Friendship quotes in marathi text

6. “मैत्रीणी सोबतचे नाते घट्ट तेंव्हाच असते,

जेंव्हा तिच्या सोबत बोलताना तुम्हाला विचार करावा

लागत नाही कि आपण काय बोलावे आणि काय बोलु नये..”


friendship day marathi quotes
friendship day marathi quotes

7. “मैत्री माझी तोडू नकोस,कधीच माझ्याशी रुसु नकोस,

मला कधी विसरु नकोस,मी दूर असून जवळ आहे तुझ्या,

फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस…”


मैत्री दिनाच्या शुभेच्छा
मैत्री दिनाच्या शुभेच्छा


8. “मैत्रीला आणि प्रेमाला कधीच तोलू नका कारण

प्रेम  संपल्यावर एक वेळ त्यांचं Relationship

तुटेल पण त्यातील मैत्री कधीच तुटणार नाही ..”


Friendship Quotes in Marathi
Friendship Quotes in Marathi


9. “मैत्री कुठली बंधन नसतं ,अटी नसतात ,शपथा नसतात म्हणून तर 

मैत्रीला जास्त महत्व दिल जात प्रेमाच्या आधी ,

आपली मैत्री कायम अशीच राहूदे कधी न तुटणारी..✌️

Love U Besties ,मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”


Friendship Quotes in Marathi
Friendship Quotes in Marathi

10 .”मैत्रीमध्ये ,भांडण खूप असली तरी तेवढीच

लवकर ते जवळ सुद्धा येतात ,

Ego असला कधी चुकून तर त्याचे besties त्यानां

बरोबर सरळ करतात ,

शिव्या म्हणजे त्यांच्या मध्ये खूप प्रेम असतं आणि

नात ही तेवढच खोल असतं ,

म्हणून प्रत्येक नात्याची सुरवात मैत्रिपासूनच होते ✌️

happy freindship day.”


दोस्ती स्टेटस मराठी / Dosti status in marathi.


11. “मैत्री ,किती छोटस शब्द वाटतं ना ऐकायला पण ते

मोठ्या मोठ्या शब्दांना पण खाली पडतात एवढी ताकत असते ,

कारण त्या नात्यात खूप कमी वेळा अस होत की

आपल्याला समोरच्या व्यक्तीशी खोट बोलायला लागतं कारण

आपण सगळ्याच गोष्टी share करतो आपल्या besties सोबत .”


Best Friendship Status in Marathi
Best Friendship Status in Marathi


12. “मैत्रीने जगायला शिकवलं ,हसायला शिकवलं ,जेवढे लोकांनी

दुःख दिले त्याहून जास्त मैत्रीने स्वताला सावरायला शिकवलं ,

कधी न तुटणारी नाती दिली आणि त्या

नात्यांना जोडून ठेवणारी सुंदर माणसं दिली ,

धीर दिला ,विश्वास दिला ,स्वतःची ओळख दिली

आणि काहिझाल तरी आपली life enjoy करायची हा धडा दिला ..”


13. “मैत्रीण,नेहमी सोबत राहणारी ,खोड्या काढणारी ,धीर देणारी ,

स्पष्ठ तोंडावर बोलणारी ,शिव्या देणारी ,

काळजी घेणारी असावीच एकतरी.”


Besties च लग्न जमलं ..❤️

besties quotes marathi
besties quotes marathi

हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला कळत नव्हतं मी हसू का रडू ,
आंनद तर होताच तीच लग्न जमलं म्हणून पण दुःख या गोष्टीच होत की आता आपली जास्त भेट नाही होणार ,

एक ना एक दिवस ते होणारच होत तरीपण वाईट वाटतं यार आतून ,
ती व्यक्ती अपल्यापासून खूप लांब निघून जाणार जी कधी phone केल्यावर लगेच भेटायला येयची ,

डोळयातून पाणी आलं यार का माहीत नाही का पण हे अश्रू त्या घट्ट नात्याचे होते जे कधी तुटणार नाही आहेत ,

तिच्या हळदीला खूप मज्जा केली नाचलो ,लग्न पण मस्त झालं पण
ती सासरी जाताना मला तिच्या समोर नाही जाता आलं कारणमाझं रडणं थांबलं नसतं शेवटपर्यंत आणि तीपण रडली असती उगाच ..

अस नाही की आता परत कधी भेट नाही होणार ,पण लग्नानंतर खूप फरक पडतो ,खूप गोष्टी असतात ज्या बदलतात वेळेनुसार

मला पण आता accept कराव लागेल कारण हीच reality आहे ,
पण ती आपली college ची मजा मस्ती ,आपले फिरण्याचे plans ,
खूप miss करणार आहे मी ,
काहिनाही मस्त सुखाचा सवसार कर फक्त या bestie ला कधी विसरू नकोस ,कधीही गरज लागली तर फक्त एक call कर

मी नक्की येईन कारण मैत्री केली आहे तुझ्यासोबत यार ती फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही ..❤️
काळजी घे ..


मैञी शायरी मराठी

Best Friendship Status in Marathi
emotional letter to best friend in marathi


14. “मैत्री असावी पाण्यासारखी एकदम स्वच्छ ,

मैत्री असावी आकाशासरखी कधी न संपणारी,

मैत्री असावी झाडांसारखी अपेक्षा न ठेवता देत राहणारी ,

मैत्री असावी injection सारखी पाहिजे तेव्हा डोस देणारी पण कामाचे …

नेहमी अशीच राहूदे आमची अशी प्रार्थना करतो देवापाशी ❤️”


 

Best freind quotes in marathi
friendship day quotes in marathi

15. “मित्र – मैत्रिण ,प्रत्येक मुलगा मुलगी एकत्र आहेत म्हणजे दरवेळी ते lovers असतील अस नाही रे ,ते चांगले मित्र मैत्रिण पण असू शकतात ,

आणि कोणाला सांगत बसू नका की तुमच्यातील नात काय आहे ते ,

कोणाला काही वाटुदे ,लोकांना काय वाटेल म्हणून तुमच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नका ,तुमची मैत्री अशीच टिकून राहूदे अशी देवाकडे प्रार्थना करतो ..❤️.”


16.”मैत्रीण असावी पाहिजे तेव्हा call करणारी, शिव्या घालणारी ,चुकल्यावर हक्काने

ओरडणारी ,मारणारी ,shopping ला नेहमी सोबत असणारी ,

माझी choice बरोबर ओळखणारी ,माझ्यासोबत सगळे

secrets share करणारी ,माझी setting लावणारी ,

माझ्यातील चुका सांगून त्या सुधारणारी , माझ्या family ला आपली family

समजून वागणारी ,मज्जा मस्ती करणारी ,

बडबडी ,खोड्या काढणारी एकतरी असावी ..”

Leave a Comment