99+ Best Friend Status Marathi | 2023 मैत्री-दोस्ती मराठी स्टेटस

kattar friendship status in marathi

मैत्री मराठी लेख

maitri quotes in marathi
maitri quotes in marathi

मैत्री अशी पाहिजे…
सुख दुःखात नेहमी पाठीशी नाही तरी बरोबर असले पाहिजेत ,

परिस्तिथी नसेल तर एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे ..
कधी कुठे function ला गेलो तर matching dress घातला पाहिजे ..❣️

कोणी नात विचारल तर भाऊ आहे माझा अस न विचार करता बोलायला पाहिजे .
कधी लोकांच ऐकून आपल्या मैत्री वर सवंशय नाही घेतला पाहिजे एवढा विश्वास पाहिजे एकमेकांवर ..✌️

जरी खूप दिवस बोलणं झालं नाही तरी कधी राग धरून नाही बसलो पाहिजे की मला एकही msg नाही केला म्हणून.

मैत्री पण अशी कराना की लोक पण बोलली पाहिजेत मैत्री असावी तर यांच्यासारखी शुद्ध …

फक्त कामापूरता मैत्री करू नका रे त्या त्या नात्याला पण दुःख होईल की लोक अशी का वागतात…
अशी अर्धी वैगरे मैत्री नसते रे असली तर ती मरेपर्यंत नाहीतर फक्त नावापुरता असते ..✌️❣️


Besties मला सोडून गेले ना तरी थोड्या दिवसांनी माझ्याकडेच

येतील परत कारण त्यानां फक्त

मीच Handle करू शकतो बाकी कोणी नाही..❤️


Best Friendship Status in Marathi
maitri quotes in marathi

31. “Besties ते असतात ज्यांना नाही फरक पडत की

ते कुठल्या जातीचे आहेत ,गरीब आहे किंवा श्रीमंत ,

फक्त जर त्यांचा आणि आमचं वेडेपणा

जुळत असेल तर Besties आहेत …❤️”


31. “आमचे Besties अशे आहेत की किती पण रागावले

तरी एक phone Call नी सगळं काही ठीक होऊन जातं ..”


32. “आमचे Besties बोलतात मैत्री मध्ये

NO Sorry -No Thankyou

फक्त शिव्या ..😂”


Friendship day marathi status
maitri quotes in marathi


33. “Besties ,एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही बदलू नका कधीच ,

तुम्ही जशे आहात ना वेडे तशे जाम

भारी आहात आणि तशेच रहा नेहमी …”


Friendship day marathi status
maitri quotes in marathi


34. “खूप luck लागतं रे तुमच्यासरखे Besties भेटायला

कारण खूप जण आयुष्यात येतात आणि निघून जातात

पण एक तुम्हीच आहात जे अजून माझ्यासोबत

आहेत अगदी पहिल्या भेटीपासून ..😍.”


35. “Besties च नात म्हणजे mobile आणि charger

सारखं असतं जास्त वेळ नाही राहू

शकत एकमेकांनाशिवाय ..❤️.”


Friendship day marathi status
maitri quotes in marathi


36. “Besties ला सांगायची गरज लागत नाही की मी तुझ्यावर

किती प्रेम करतो ते ,इतरांपेक्षा चार शिव्या जास्त

दिल्या का समजायचं नात खूप जून

आहे आणि टिकणार आहे.”


37. “Besties,मला तुमच्यासारखे नको मला तुम्हीच पाहिजे कायम ,

कारण तुमच्यासारखे भेटणार पण नाही हे मला माहित आहे ..❣️

कारण माझे सगळे besties एकदम

orignal आहेत त्यांच्यासारखे कोणीच नाही ..❣️”


Friendship day marathi status
maitri quotes in marathi

38. “Besties कश्यासाठी असतात

नेहमी सोबत राहण्यासाठी,Setting लावण्यासाठी

राडा करण्यासाठी,एकमेकांना शिव्या देण्यासाठी

नेहमी आपले सगळे problems करण्यासाठी.”


39. “Friendship .आमच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना सगळे सुख भेटुदे ,

आमच्या सगळ्या शिव्या ऐकायची त्यानां क्षमता दे ,

त्यांना अजून जास्त कस सतवायचे ह्याची मला बुद्धी दे ,

नेहमी त्यांच्या चेहर्यावर हसू खेळत राहूदे दे ,

असच प्रेम करत रहा आपल्या besties वर …❤️”


Friendship day marathi status


40 .”एक वेळ येईल जेव्हा कोणीतरी येईल तुमच्या

life मध्ये आणि बोलेल तुम्हाला की

तू माकड आहेस ,हो ते besties असतील ..❤️

Besties ते नसतात जे कधी रस्त्यात

भेटल्यावर नावाने वेगरे हाक मारतात ,

ते कुठली तरी शिवी देऊन किंवा आपल्या त्यांनी नाव ठरवलंय

त्या नावाने हाक मारतात मग सोबत कोणीही असुदे .😍”


Besties Quotes in Marathi

2021 Friendship day marathi status
maitri quotes in marathi


41. “Besties साठी

काय पण करायला तयार असतो आम्ही नेहमी

फक्त त्यांनी वेळेवर party देण्याच promise केलं तरच .❣️”


42. “जगात खूप चांगली लोक असली तरी

आम्हाला आमचे वेडे besties आवडतात ..😍”


Friendship day marathi status
maitri quotes in marathi


43. “Besties कश्यासाठी असतात ?

नेहमी हे आठवून देण्यासाठी की तुम्ही कितीही मोठे झालात तरी आमच्यासाठी माकडच रहाल ,

कधी वाटलं की कोणावर रागवाव किंवा आपले दुःख व्यक्त करावे तर ते नेहमी आपल्या जवळ असतात ,

जास्त सभ्य झालो तर ते बरोबर आपल्याला लाईनीवर आणतात

नेहमी हे जाणीव करून देतात की कधी स्वताला एकटं नको समजूस आम्ही तूझ्या सोबत राहू .✌️”


44. “Besties :- मला तुझ्या लग्नाच आमंत्रण देशील ना ?

मी :- नाही

Besties :- चालेल मग तुझी सगळी matter सांगतो मी ..

मी :- बस क्या …तुला आमंत्रण ची गरज आहे का ..❤️”


Best friend quotes in marathi

Friendship day marathi status


45. “शाळेतल्या besties नी शिव्या शिकवल्या

आणि college मधल्या besties नी ते वापरायला शिकवल्या .❤️”


46. “ते :- Besties ला सुधरव  तुझ्या

मी :- जे besties सुधारतात ते besties कसले ..❣️”


Friendship day marathi status
maitri quotes in marathi

47. “Besties च लग्न होत तेव्हा

बाहेरून – खूप खुश ,आनंदी , गोड smile चेहऱ्यावर.

आतून -यार आता रोज बोलणं भेटणं नाही होणार.”


maitri quotes in marathi
maitri quotes in marathi

खूप दिवस झाले आता ,नाही रहावत यार तुमच्याशिवाय ,तुमच्या शिव्या ऐकल्या शिवाय ,तुमचा मार खल्याशिवाय ,तुम्हाला चिडवल्या शिवाय ..

आपली शेवटची भेट आठवत असेल ना तुम्हाला ,जेव्हा आपण बोललेलो की लवकरच भेटू, पण lockdown एवढं वाढेल अस कुठे वाटलं होतं ,

थोड्यावेळ का होईना तुम्हाला बघितल्यावर जो आंनद भेटतो ना तो कशातच नाही आहे यार ,
तुमचे ते पांचट jokes वर हसणं असो किंवा कुठल्यानी कुठल्या कारणांवरून party मागणं असो ,

कधी कंटाळा आला का सगळ्यांना बोलवून भेटणं असो किंवा एक long trip plan करणं असो ,
खूप सारे लग्न होते ,त्याची तयारी होती पण ते सगळं आता पुढे जाणार ,

पण ठीक यार तुमचं भेटणं एवढं गरजेचं नाही आहे जेवढं तुमचं असणं आहे ,ह्या सगळ्या गोष्टी नंतर करूच आपण ,
फक्त असच तुमची आठवण आली म्हणून लिहिलं आज ,

Thank-you त्या प्रत्येक bestie ला जे माझ्या आयुष्यात आंनद घेऊन आले ,तुम्ही नसता तर मला कळलं सुद्धा नसतं की आयुष्य एवढं सुंदर सुद्धा असतं ,

माझ्या प्रत्येक परिस्तिथी मध्ये माझ्या सोबत उभं राहण्यासाठी धन्यवाद ,
खरच यार मी खूप lucky आहे तुमच्यासारखे besties माझ्या आयुष्यात आहेत ..❤️


48. “Besties पण रडवतात कधी कधी ,खूप वाईट वाटतं कारण जेव्हा

आपले दुखावतात तेव्हा ती जखम खूप खोल वर जाते ..❣️”


49. “Besties ,पाहिजेत रे life मध्ये ,मग ते थोडे की नाही असत ,

मस्ती करायला ,secrets share करायला ,

फिरायला ,shopping ला ,photoshoot ला ,

आपल्याला समजत नाही पण ते नात कधी जवळच

होऊन जातं कळतच नाही, Thankyou माझ्या life मध्ये आल्याबद्दल  …❣️”


50.”Besties ,लग्नानंतर तुम्ही मला विसरणार तर नाही ना ?

आयुष्यात कधीही गरज लागली तर मला फोन कराल ना ?

तुम्ही कितीही मोठे झालात तरी माझी आठवण काढाल ना ?

कधी गरज लागेल तेव्हा busy सांगून ignore तर नाही करणार ना ?”


51. “Besties वर्ष  बदललं तरी चालेल पण तुम्ही नका

बदलू कारण तुम्ही जसे आहात तसेच आम्हाला आवडता .”


52. “Dear besties तुम्ही लग्न झाल्यावर

विसरणार ना आम्हाला..”


maitri quotes in marathi
maitri quotes in marathi

जेव्हा शाळेत होतो तेव्हा हळू हळू मित्र – मैत्रिणी झाले त्यांच्यासोबत खेळणं ,डबा खाणं ,मस्ती करणं ,मार खाणं सगळं एकत्रच होतो ,

नंतर college मध्ये सगळ्यांनी एकाच batch मध्ये admission घेतलं होत ,तीच मजा ,bunk मारणं ,party ला जाणं ,सगळे सोबतच होतो ,

कधी दोघांमध्ये भांडण झालं का बाकीचे त्यांची समजूत काढायचे ,कधी मोठेपणा नाही ,ego नाही ,तुझं माझं नाही नेहमी गरजेला धावत येतात ..

आमच्या घरच्यांना पण आमची सगळी gang माहीत होती कारण त्यांनी सगळ्यांचे नंबर घेऊन ठेवले होते ,
आमच्या gang मधली मैत्री एवढी घट्ट कधी झाली कळलंच नाही यार ,

सगळ्यांना एक एक टोपण नाव ठेवली होते ,त्याच नावानी हाक मारायचो हे ठरवलेलं होत ,मग तो कुठेही भेटुदे आणि कोणासोबत ही भेटुदे ..
आमची goa ची planning college पासून चालू आहे पण अजून त्याला मुहूर्त लागला नाही आहे ..

आता थोडे मोठे झालो आहोत ,सगळे busy झाले आहेत ,बोलणं ,भेटणं नाही होत तरी आमची planning चालू असते ,कधी भेटायचं ,पण कोणाचं तरी काय तरी कारण चालू असतं म्हणून भेट होत नाही ..

आमची सगळी gang अशीच एकत्र राहूदे कायम अशी देवाकडे प्रार्थना करतो ..
बाकी plan करा रे लवकर कधी भेटायचं ते ??🔥

 

हे सगळे मैत्री स्टेटस तुम्हाला कशे वाटले comments मध्ये कळवा ,आणि share करा तुमच्या whatsapp , instagram , facebook वर आणि तुमच्यातील मैत्रीच नात अजून घट्ट करा .अजून friendship Day quotes ,मैत्री मराठी स्टेटस ,Besties marathi Quotes , friendship Day Marathi status बघण्यासाठी आपल्या lifehacker marathi page ला

Leave a Comment