99+ Best Friend Status Marathi | 2024 मैत्री-दोस्ती मराठी स्टेटस

मित्र

17. “असतात म्हणून त्या जगण्याला मजा असते ,

त्याच्यांमुळेच या आयुष्याला थोडी आवड असते पुढे जाण्याची ,

आपले motivater तर तेच असतात ,तेच आपल्याला समजून घेतात ,आपल्याला सावरतात एखाद्या मोठ्या धक्क्यातून ,

मैत्री मध्ये कधी तू मोठा किंवा मी मोठा अस कधीच नसतं यार म्हणून तर ते नात टिकतं ना खूप वेळ ,

मित्र असतात म्हणून आपल्याला थोडा धीर असतो की काहीही झालं तरी पहिला call त्यांनाच जातो ,

मैत्री मध्ये कधी अपेक्षा नसते रे म्हणून त्या नात्याला सर्वात जास्त महत्व दिल जात …

थोडेसे का होईना पण मित्र असावेत आयुष्यात …❤️.”


Best Friendship Status in Marathi
friendship quotes in marathi text

18. “मैत्रीत भांडण असावीत पण भेदभाव नको ,

मैत्रीत साधेपणा असावा पण मोठेपणा नको ,

मैत्रीत प्रेम असावा पण ego नको,

मैत्रीत promises असावी पण अटी नको,

मैत्रीत आपलेपणा असावा पण मीपणा नको ..

मैत्रीत आंनद असावा राग नको …”


19. “Friendship ,नाव खूप मोठं आहे पण ज्याला हे नातं समजलं

ना तो खूप सुखी आहे जगात ,

कारण सगळ्यांना नाही भेटत यार friends कायमसाठी ,

काही फसवतात काही मधेच सोडतात ,

मी खूप lucky आहे की मला तुमच्या सारखे friends भेटले ,

अशीच मैत्री टिकुदे कायम अशी प्रथना करतो देवापाशी ..”


20. “तेवढं दुःख reject केल्यावर पण होत नाही

जेवढं दुःख होत जेव्हा Besties मैत्री तोडतात.”


Best Friendship Status in marathi

Best Friendship Status in Marathi
friendship day quotes in marathi

Besties नसते तर…

कळलंच नसतं रक्ताची नाती सोडली तर दुसरी पण नाती असतात जी त्याच्याहून जास्त जीव लावतात ,

आपल्या secret गोष्टी आणि भावना कोणासोबत share करायच्या आणि व्यक्त होईच ,

प्रेम सोडून पण खूप गोष्टी असतात जगात हे त्याच्याशिवाय कोणी समजवळच नसतं ,

मनमोकळेपणाने आणि आनंदाने आयुष्य कस जगायचं हे कधी समजलच नसतं ,

चांगल आणि वाईट यामधील फरक कधी कळलंच नसतं ,
तुमच्यातील खरे तुम्ही कधी बाहेर आलेच नसते …

दुःखांचा वेळी धीर देणारे आणि motivation देणारे कोणी भटलेच नसते ….

धन्यवाद त्या सगळ्या besties चा जे माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि माझं आयुष्य बदलून टाकल्याबद्दल …❤️

पुढच्या जन्मी पण सगळे आशेच वेडे भेटुदे अशी देवाकडे प्रार्थना करतो ..

Tag करा तुमच्या सगळ्या besties ला ❤️


21. “मैत्री असावी

नेहमी हसत ठेवणारी ,नेहमी सावली देणारी ,

भरकटलेल्या रस्त्यावर हाथ पकडून चालणारी,

दुःखांच्या प्रवासात सुखाचे क्षण देणारी ,

मी आहे सोबत बोलून धीर देणारी ,

चूक झाल्यावर मारणारी आणि चूक नसल्यावर

ढाल बनून उभी राहणारी ,मैत्री असावी बिनदास,मनमोकळेपणाने जगणारी ,

दिखावे कमी आणि प्रेम जास्त करणारी ..❤️”


22. “भावा ,तुझ्या सारखा मित्र मला परत कधी भेटणार नाही आणि

काही झालं तरी आपल्यातील मैत्री कधी तुटणार नाही ,

माझ्यात आयुष्यात येऊन मला जगायला शिकवल्या बद्दल धन्यवाद ,

रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी नाती असतात हे तू मला शिकवलस ,

चांगल्या -वाईट गोष्टींमधील फरक जाणून दिल्याबद्दल धन्यवाद ,

मी खूप lucky कारण एवढ्या कठीण काळात जिथे कोणी

कोणाचं नसत तिथे मला मित्र माणल्याबद्दल ..❤️”


23. “मैत्रीने शिकवलं की नात रक्ताचं नसलं तरी चालेल फक्त ते आतून जुळलेलं असलं पाहिजे ,

जेव्हा कोणी नसतं तेव्हा फक्त एक bestie असतो जो बोलतो tension घेऊ नकोस मी आहेना ,

समाधान भेटतो मनाला जेव्हा ते माझ्या सोबत असतात ,अस वाटतं की आयुष्य त्यांच्यासोबत संपून जावं ,

कधी खूप low feel करत असेल तेव्हा फक्त त्या एका Bestie ला phone करायचं जो नेहमी motivate करत

असतो किंवा एक छोटीशी भेट ..

नात्याचं महत्व शिकवलं की आयुष्यात कुठल्याही नात्याची सुरवात मैत्रिपासूनच होते आणि तरच ती टिकते ..❤️”


Friendship Quotes in Marathi with Images

Best Friendship Status in Marathi
friendship day quotes in marathi

24. “Dear besties तुम्ही लग्न झाल्यावर

विसरणार नाही ना आम्हाला.”


25. “Besties ते असतात ज्यांच्या समोर बोलताना कुठल्याही

formality ची गरज लागत नाही की कसं बोलू

वेगेरे काहीही बोललं तर चालतं म्हणून बरं वाटतं.”


Best Friendship Status in Marathi
friendship quotes in marathi text

26. “सगळ्यांच्या life मध्ये problems असतात पण

सगळेच Family सोबत share नाही करता येत

म्हणून कोणी ना कोणीतरी पाहिजे असतं म्हणून

देवाने Besties निर्माण केलेत..”


27. “तुमचे Besties जास्तच professional वागायला लागले

ना तुमच्याशी तर त्यांना सांगा हे असलं वागणं मला नाही

आवडत तुम्ही जसे आधी होतात ना वेडे तसेच बरे आहात..”


28. “Besties पण आम्हाला अशे भेटलेत

की तुझं माझं पटेना तरी तूझ्या वाचून कर्मेना…😍”

 


29. “मी :- जर मी तुला माझ्या लग्नात नाही बोलावलं तर

Besties :- जास्त काही नाही तूझी सगळी लफडी

जाऊन संगीन तुझ्या lifepartner ला…😂”


30. “आमचे काही Besties एवढे आळशी

आहेत की त्या Panda ला पण मागे टाकतील…😅”

Leave a Comment