Good Night Marathi Whatsapp Status | गुड नाईट व्हाट्सएप स्टेटस

Good Night Messages for Whatsapp Marathi

good-night-marathi-whatsapp-status
good-night-marathi-whatsapp-status
 • देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री
 • रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री
 • झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.
 • उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे.  गुड नाईट
 • रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री
 • मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.
 • दिवस असो वा रात्र असो, स्वतःला चांगलं घडवण्यातच वेळ खर्च करा. शुभ रात्री.
 • आपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री
 • दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हास्यासोबत स्वतःला नक्की म्हणा, शुभ रात्री.
 • आपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा.

Good Night Whatsapp Quotes In Marathi

good-night-marathi-whatsapp-status
good-night-marathi-whatsapp-status
 • जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. गुड नाईट स्वीट ड्रीम्स.
 • बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री
 • डोळे बंद केल्यावर एखाद्या सुंदर गोष्टीचा विचार करा. शुभ रात्री
 • नेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयासोबत उठा. गुड नाईट
 • आजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस उजाडण्यासाठी आहे. शुभ रात्री
 • एका रात्रीत काही बदलू शकत नाही. पण एक रात्र बरंच काही बदलू शकते. गुड नाईट स्वीट ड्रीम्स
 • भूतकाळाकडे दुर्लक्ष करा आणि भविष्याकडे लक्ष द्या. गुड नाईट
 • जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात. शुभ रात्री.
 • तुमच्यातील एक बदल..उद्याच्या सोनेरी दिवसाला जन्म देत असतो. शुभ रात्री.
 • ज्यांच्या कष्टाच्या सूर्यास्त होत नाही. तेच यशाचा सूर्योदय पाहतात. गुड नाईट

Good Night Whatsapp SMS In Marathi

good-night-marathi-whatsapp-status
good-night-marathi-whatsapp-status
 • रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं. शुभ रात्री
 • जीवन सुखी आहे कारण तु माझ्यासोबत आहेस. शुभ रात्री
 • भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री
 • रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री
 • रात्रीचं चांदणं आणि तुझी साथ यापेक्षा आणि काय हवं जगण्याला. शुभ रात्री
 • पौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू, माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी. गुड नाईट
 • चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी, चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी. शुभ रात्री
 • ज्या कामाची सुरूवात आज होईल तेच उद्या पूर्ण होईल. शुभ रात्री.
 • जे आपल्या स्वप्नांना उच्च दर्जा देतात. त्यांचंच नाव इतिहासात नोंदवलं जातं. गुड नाईट
 • ज्यांना यशस्वी होण्याची ओढ असते. तेच नेहमी वेळेवर उठतात. शुभ रात्री

Good Night Whatsapp Status In Marathi

good-night-marathi-whatsapp-status
good-night-marathi-whatsapp-status
 • झोप लागावी म्हणून Good Night, चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.
 • हिवाळ्यात रात्री फक्त एकच विचार येतो, अरे चादरीत एवढी हवा येते तरी कुठून…हा हा हा गुड नाईट.
 • झोप डोळे बंद करून नाही तर नेट बंद केल्यामुळे येईल. गुड नाईट
 • उषःकाल होता होता काळरात्र आली, चला झोपूया फार रात्र झाली. शुभ रात्री
 • मैत्री म्हणजे तू आणि मी, तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.
 • चांगल्या स्वप्नांसोबत झोपा आणि नव्या उमेदीसकट उठा. शुभ रात्री
 • स्वप्नं ती नाहीत जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती आहे जी आपल्याला झोपू देत नाही. गुड नाईट
 • रात्री फक्त स्वप्नं बदलतात असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात आणि वेळही बदलतात. त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा. गुड नाईट
 • रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे. हे माणसाला निरोगी आणि बुद्धीमान बनवतात. म्हणून लवकर झोपा. गुड नाईट
 • झोप पण अजब आहे. आली तर सगळं विसरायला होतं आणि नाही आली तरी सगळं पुन्हा आठवायला लागतं. शुभ रात्री.
good-night-marathi-whatsapp-status
good-night-marathi-whatsapp-status

Leave a Comment