Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi| हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी सुविचार

Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी आणि सर्वश्रेष्ठ सुविचार

Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
 • माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे
  भीती नावाचा शब्द
  माझ्या शब्दकोशात नाही.
 • एकजुटीने राहा
  जाती आणि वाद गाडून
  मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा
  तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
 • वयाने म्हातारे झाले
  तरी चालेल पण
  विचाराने कधी म्हातारे नका होऊ.

 • मुंबई आपली आहे आपली,
  इकडे आवाजही आपलाच हवा.
 • जीवनात एकदा निर्णय घेतला कि
  मागे फिरू नका,
  कारण मागे फिरणारे
  इतिहास रचू शकत नाहीत.
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
 • नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा
  नोकऱ्या देणारे होऊ,
  ही महत्वकांक्षा बाळगा.
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
 • तुमच्याकडे आत्मबल असेल
  तर जगाच्या पाठीवर
  कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
 • तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
  तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
  पण न्याय मिळालाच पाहिजे.
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi
 • मला जे देश हिताचे असेल
  ते मी करत राहणार
  मला खटल्यांची पर्वा नाही.

Leave a Comment