🚩Chhatrapati Shivaji Maharaj🚩 Jayanti Quotes in Marathi | शिवजयंतीच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही.  या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार (shivaji maharaj thoughts), त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश (shivaji maharaj quotes), व्हाटसप्प स्टेटस (shivaji maharaj status in marathi), शिवाजी महाराज घोषवाक्य (shivaji maharaj slogan in marathi), शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Shivaji Jayanti Wishes In Marathi) तुमच्यासोबत शेअर करत आहोत. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा (chhatrapati shivaji maharaj quotes in marathi) देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा. महाराज आणि शिवरायांची शान म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषा दिन माहिती तर आपल्या सर्वांना आहेच.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
 • अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,*
  *हिंदवी स्वराज्य संस्थापक, 🚩*
  *राजाधिराज, पुण्यश्लोक, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जन्मोत्सवाच्या
  आपणास व आपल्या संपूर्ण परीवारास शिवमय हार्दिक शुभेच्छा..✌😊🎉*
 • अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
 • श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
  त्रिवार मानाचा मुजरा…
  सर्व शिवभक्तांना,
  शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
 • आपल्या देवांच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या,
  आपल्या धर्माचे रक्षण करणाऱ्या,
  आपल्या दैवताची जयंती आहे.
  आपल्या शिवरायांची जयंती आहे…
 • हिंदवी स्वराज्य संस्थापक,
  प्रतिपालक,
  सिंहासनाधिश्वर,
  राजाधिराजाय,
  क्षत्रियकुलावतंस,
  छत्रपती शिवाजी महाराज,
  यांच्या जयंती निमित्त,
  त्रिवार मानाचा मुजरा…
  🚩 जय शिवराय..🚩
  19 फेब्रुवारी 2023..🙏🚩

Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Quotes

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
 • !! जय शिवराय !!
  अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,
  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,
  त्रिवार मानाचा मुजरा..
  सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..!
 • शुभ सकाळ
  जय जिजाऊ
  जय शिवराय
  शिवजयंती
  (तिथीप्रमाणे)
  पाहुनी छत्रपतींचे तेज झुकल्या
  सर्वांच्या नजरा..
  जन्मदिनी राजे तुम्हाला
  मानाचा मुजरा..
  शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना
  शिवमय शुभेच्छा..!
 • जन्मदिन शिवरायांचा,
  सोहळा मराठी अस्मितेचा..
  🚩जय शिवराय.. जय शिवशाही..🚩
 • सिंहाची चाल,
  गरुडा ची नजर,
  स्रीयांचा आदर,
  शत्रूचे मर्दन,
  असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
  हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…
  जय शिवराय..!
 • ज्या मातीत जन्मलो
  तीचा रंग सावळा आहे..
  सह्याद्री असो वा हिमालय,
  छाती ठोक सांगतो,
  मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे..!
  🚩 जय_जिजाऊ.. जय_शिवराय..जय_शंभूराजे.. 🚩

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
 • सर्व शिव भक्तांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
  जय शिवराय..!
 • माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
  तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय..
  धन्य धन्य माझे शिवराय🙏
  🙏!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!🙏
  🚩 !! जय शंभूराय !!🚩
 • श्वासात रोखुनी वादळ,
  डोळ्यात रोखली आग..
  देव आमचा छत्रपती,
  एकटा मराठी वाघ…
  शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • पापणीला पापणी भिडते,
  त्याला निमित्त म्हणतात…
  वाघ दोन पावलं मागे सरकतो,
  त्याला ‎अवलोकन म्हणतात…
  आणि,
  हिंदवी स्वराज्याची स्थापना
  करणाऱ्या वाघाला,
  छत्रपती शिवराय म्हणतात..
  🚩जय शिवराय🚩
 • अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
  श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
  त्रिवार मानाचा मुजरा…
  सर्व शिवभक्तांना,
  शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
 • भगव्याची साथ कधी सोडनार नाही..
  भगव्याचे वचन कधी मोडनार नाही..
  दिला तो अखेरचा शब्द..
  होई काळ ही स्तब्ध..
  ना पर्वा फितुरीची,
  नसे पराभवाची खंत..
  आम्ही आहोत फक्त,
  राजे शिवछञपतींचे भक्त🙏
  ⛳जय_शिवराय⛳
 • भवानी मातेचा लेक तो,
  स्वराज्याचा राजा होता..
  झुकला नाही कोणासमोर,
  मुघलांचा बाप होता…
  छत्रपती शिवाजी महाराज
  यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
 • इतिहासाच्या पानावर,
  रयते च्या मनावर,
  मातिच्या कणावर आणी
  विश्वासाच्या प्रमाणावर,
  राज्य करणारा राजा म्हणजे,
  राजा शिवछत्रपती..
  मानाचा मुजरा!
  शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
 • सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
  आकाशाचा रंगच समजला नसता..
  जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
  खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
  हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो…
  शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
 • प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
  दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
  धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
  हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
  शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • जाती धर्माच्या भिंती भेदून,
  माणसाला माणुसकीने जगायला
  शिकवणारे राजे म्हणजे
  छत्रपती शिवाजी महाराज
  शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
  शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन
  जगायचा सन्मान मिळतोय..
  कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान
  जगात कोणतंच नाही..
  *🙏जय जिजाऊ🙏*
  *🚩जय शिवराय🚩*
 • कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना,
  पण ज्यांचे एकही मंदिर नसताना
  जे अब्जावधींच्या हृदयावर
  आधिराज्य करतात,
  त्यांना “छत्रपती” म्हणतात..!
  🚩🚩….जय_जिजाऊ….🚩🚩
  🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩

Shivjayanti Quotes in Marathi

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
 • प्रौढ प्रताप पुरंदर घोषणा परौढ प्रताप पुरंदर,
  क्षत्रिय कुलावतंस,
  सिंहासनाधीश्वर,
  महाराजाधिराज महाराज,
  श्रीमंत श्री छत्रपती,
  शिवाजी महाराज की
  जय..!🌺⛳️
  शिव सकाळ!
 • पहिला दिवा त्या देवाला,
  ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे..🪔
  इतिहासाच्या पानावर,
  रयतेच्या मनावर,
  मातीच्या कणावर,
  आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
  राज्य करणारा एकच राजा म्हणजे,
  “राजा शिवछत्रपती”
  यांना मानाचा मुजरा🙏
  🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा..!
 • यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
  आणि,
  आत्मविश्वास मिळवण्यासाठी,
  *छञपतींचा* इतिहास माहिती पाहिजे..
  🚩जय जिजाऊ.. जय शिवराय..🚩
 • जिथे शिवभक्त उभे राहतात,
  तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
  अरे मरणाची कुणाला भीती,
  आदर्श आमचे राजे शिव छत्रपती……!!
  !!! जय शिवराय !!!
  “शिवजयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!”
 • देवा जन्म दिला जरी पुढील जन्मी,
  तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे..
  आणि,त्या फूलाची जागा माझ्या राजाच्या पायावर असू दे..
  🚩!! जय जिजाऊ.. जय शिवराय !!🚩
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
 • इतिहास घडवुन गेलात तुम्ही..
  भविष्यात तुमची आठवण राहील..
  दुनिया जरी संपली तरी,
  राजे तुमची शान राहील…
  🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩
 • “शिवराय” हे फक्त नाव नव्हे..
  तर, जगण्याची प्रेरणा,
  आणि यशाचा मंत्र आहे..🚩

Leave a Comment