(संपूर्ण माहिती) सोशल मीडिया वरुण व्यवसाय कसा सुरू करावा?

तुम्हा सगळ्यांच स्वगत आहे आपल्या ब्लॉग वर, आज आपण सोशल मीडिया वरुण बिझनेस कसं चालू कारचा आणि वाढवायचा ते बघणार आहोत, आणि तुम्हाला सोशल मीडिया महंजे नक्की काय आहे ह्याची माहिती देणार आहोत.जर तुमचं छोटा किवा मोठा कुठलाही ही व्यवसाय असेल तर तुम्ही हर पूर्ण ब्लॉग नक्की वाचा आणि काही नाही समजल्यास काही कोममेंट्स मध्ये प्रश्न विचारू शकता.धन्यवाद

सोशल मीडिया काय आहे?

सोशल मीडिया हे आशे प्लॅटफॉर्मस आहेत जिथे तुम्ही आपले विचार,फोटोस, व्हिडिओस ,भावना मांडू शकता आणि ते लोकांसोबत share करू शकता. तुम्ही घरी बसून जगतील कुठल्याही लोकांना भेटू शकता आणि बोलू शकता.त्याच सगळ्यात मोठा फडा हा आहे की हे सगळे तुम्ही फ्री मध्ये आणि तुमच्या मोबाइल वरुण करू शकता

तुम्हाला Facebook, Instagram, Twitter, Youtube हे सगळे माहीत असतील, ह्या सगळ्यांना social media platforms महणून ओळखलं जात. ह्या सगळ्या social media platforms वरुण तुम्ही आपल्या बिझनेस ची मार्केटिंग करू शकता आणि ते ही फ्री मध्ये.

सोशल मीडिया चे 2023 मध्ये काय फायदे आहेत?

  1. 100 रा मधून 80 लोकं ही सोशल मीडिया वापरतात आणि ती संख्या आता वाढत जाणार आहे, आणि जर आस असेल तर तुम्हाला तुमचं बिझनेस सोशल मीडिया वर आणणा गरजेचं आहे कारण तुमचे सगळे कस्टमर सोशल मीडिया वापरतात हे सत्य तुम्ही लपवू शकत नाही.
  2. सोशल मीडिया पुर्णपणे free आहे.
  3. सोशल मीडिया’ तुमच्या बिझनेस ची मार्केटिंग तुम्ही स्व्तहा करू शकता.
  4. खूप कमी वेळात तुम्ही जास्त लोकापर्यंत पोहचवू शकता.
  5. सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही शून्य इनवेस्तमेंट मध्ये करू शकता.
  6. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याच customers ला टार्गेट करू शकता.
  7. खूप कमी वेळात तुमच्या बिझनेस ची सेल्स वाढवू शकता.
  8. खूप नवी संधि तयार’ होतात ज्याचं तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत.
  9. जर नीट strategy वापरलीत तर तुमच्या बिझनेस च ब्रॅंड ही बनवू शकता.
  10. इथ तुम्हाला कसलही बंधन नसतं म्हणून तुम्ही तुमहाल पाहिजे तसं social media चालवू शकता.

सोशल मीडिया तुमच्या बिझनेस साठी का महत्वाच आहे?

  1. खूप मराठी व्यवसाय अजून सोशल मीडिया वर नाही आले आहेत कारण त्यांना त्याच महत्व कळलं नाही आहे. २०२३ मध्ये तुम्हाला तुमचं बिझनेस सोशल मीडिया वर आणण गरजेचं आहे, कारण प्रत्येक जण सोशल मीडिया वापरत आहे.
  2. Offline बिझनेस करणं आता तेवढं सोप्पं नाही राहिल आहे जेवढ दिसत आहे, त्यामुळ खूप जणांचे बिझनेस आता तोट्यात चालले आहेत.
  3. Competition खुप वाढली आहे, त्यामुळे तुमचं product किवा service कितीही चांगली असेल तरी जिथपर्यंत ते लोकांपर्यंत पोहचत नाही तिथपर्यंत त्याच काही उपयोग नाही, म्हणून त्यसाठी सोशल मीडिया वर येण खूप गरजेचं आहे.
  4. तुम्हाला तुमच्या बिझनेस च sales आणि ग्रोथ च ट्रक ठेवता येतो, आणि ते ही काहीही न करता आशे खूप टूल्स उपलब्ध आहेत सोशल मीडिया वर.
  5. सोशल मीडिया हे एक free दुकान आहे, जिथे फक्त तुम्हाला तुमचं व्यवसाय मांडायच आहे, आणि त्याची नीट प्रकारे त्याची मार्केटिंग करायची आहे.

तुमचं बिझनेस सोशल मीडिया वर कस आणायचं?

  1. सर्वात पहिले तुम्हाला तुमचे जे competitors आहेत त्याच Anaylisis कारव लगेल की ते काय करत आहेत, ते कुठले सोशल मीडिया platforms वापरत आहे, ते कुठल्या प्रकारचे पोस्ट बनवत आहेत, ते कसे मार्केटिंग करत आहेत, त्याची स्ट्रॅटजी काय आहे, हे सगळं पहिले १ आठवडा तरी करून घ्या.
  2. त्यांनातर तुमच्या बिझनेस च लोगो बनवा जर नसेल तर, जेणेकरून तो सगळीकडे वापरता येईल, आणि लोगो वरुण तुमचं ब्रॅंडला लोक ओळखतील. लोगो खूप महत्वच भाग आहे जर तुम्हाला सोशल मीडिया वर व्यवसाय करायचं असेल.
  3. त्या नंतर सुरवातीला २ ते ३ platform पकडा, आणि त्यावर profile तयार करा, त्यामध्ये तुमच्या बिझनेस च नाव,त्याची category, तुयांच्या बिझनेस बद्दल थोडी माहिती, आणि location आणि contact details मग ते email id, Phone number काहीही असेल ते, जेणेकरून customers तुम्हाला contact करू शकतात.
  4. मग रोज आपल्या बिझनेस विषई पोस्ट करा, त्याबद्दल माहीती द्या, videos बनवा, reels बनवा, stories टाका आणि हे तुम्हाला रोज कराव लागेल तरी तेव्हाच तुम्ही लवकर ग्रो कराल.
  5. तुम्हाला एक social media strategy बनवावी लागेल तेव्हाच तुम्ही competitors च्या वर जाऊ शकता आणि आपला बिझनेस वाढवू शकता.

 

सोशल मीडिया वर ग्रो करण्यासाठी काही टिप्स

  1. विडियो कंटेंट जास्तीत जास्त पोस्ट करा नॉर्मल पोस्ट करण्यापेक्षा कारण लोक विडियो जास्त बघतात आणि त्यात पण शॉर्ट वीडेओस बनवा.
  2. ट्रेंडिंग म्यूजिक वर वीडेओस बनवा जेणेकरून वीडेओला जास्तीत जास्त views मिळतील.
  3. विडियो आणि image ची क्वालिटी चांगली ठेवा कारण ते खूप मदत करतात आपल्या ब्रॅंड ची image चांगली ठेवण्यासाठी.
  4. Contest चालवून त्यावर ads लावा, जेणेकरून लोकं तुमच्या प्रोफाइल वर येतील आणि त्यांना तुमच्या बिझनेस बद्दल माहिती मिळेल.
  5. Engagement चालू ठेवा मग ती पोस्ट, वीडीओस किवा stories असो कारण जेवढ तुम्ही तुमच्या customer शी बोलत रहाल तेवढच जास्त तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये सुधारणा आणता येतील.

सोशल मीडिया मार्केटिंग साठी लागणारी ५ सर्वातउत्तम टूल्स.

  1. Canva: ही एक खूप सुंदर website आहे जिथे तुम्ही सगळ्या प्रकारचे designs बनवू शकतो मग ते पोस्ट असो वीडेओस असो किवा अजून काही आणि ते सगळं फ्री मध्ये आहे.
  2. VN Video Editer: हा एक मोबाइल software जिथे तुम्ही सगळे वीडेओस edit करू शकता आणि ते पण कोणाचीही मदत न घेता.
  3. Meta Business Suite: इथे तुम्ही तुमचे सगळे पोस्ट design schedule करून ठेऊ शकता आणि तुमची वेळ वाचवू शकता.
  4. Google Trends: इथे तुम्ही तुमच्या बिझनेस विषई content शोधू शकता आणि त्या नुसार तुमची strategy ठरवू शकता.
  5. Freepik: इथे तुम्हाला पोस्ट डिजाइन साठी ज्या ज्या गोसठी लगतात त्या सगळ्या ह्या website वर तुम्हाला मिळतील.
  6. Pexels: इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे free stock images आणि videos मिळतील सगळ फ्री मध्ये.

 

सोशल मीडिया वर मार्केटिंग करण्यासाठी किती खर्च येतो?

तस बघायला गेलो तर social media marketing हे तुम्ही पूर्णपाने free मध्ये करू शकता, जर तुम्हाला त्या बद्दल माहिती असेल तर पण त्याला वेळ लागले.पण जर तुमचं बिझनेस तुम्हाला सोशल media द्वारे लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकपर्यंत पोहोचायच असेल तर तुम्हाला ads लावावे लागतील, त्याच बजेट काही फिक्स नसतं, ते तुमच्यावर आहे तुम्हाला कुठल्या ads लावायच्या आहेत त्या, जर तुम्हाला या बद्दल पूर्ण माहीत पाहिजी असेल तर खाली comments मध्ये ‘हो’ अस लिहा.

सोशल मीडिया वर बिझनेस चालू करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

  1. दुसर्‍यांच कंटेंट copy करू नका कारण त्याने तुमच्या बिझनेस वर copyright strike येऊ शकते आणि तुमचे social media अकाऊंट बंद सुद्धा होऊ शकतं म्हणून जे काही content असेल ते स्व्तहा बनवा आणि post करा.
  2. Social Media वर 2023 मध्ये ग्रो होणं आधी एवढं सोपं नाही राहिला आहे म्हणून patience ठेवा. अस आज पोस्ट केल आणि उद्या likes येतील याची अपेक्षा ठेऊ नका.
  3. नवीन नवीन गोष्टी try करत रहा, एकच गोष्टा धरून बसू  नका, परत्येक बिझनेस चालण्यामागे पण खूप काही गोष्टी असतात त्या शोधता रहा.

तुमच्या बिझनेस सोशल मीडिया platform कस निवडायचा?

कधी सोशल मीडिया paltform निवडतात याची माहिती काढा की तुमच product विकत घेणारी लोकं कुठे आपला जास्त वेळ घालवतात, कुठल्या वाची लोक घेतात, त्याच्या आवडी निवडी काय आहेत ह्याच पहिले थोड अभ्यास करा आणि सुरवातीला फक्त 2 platform किवा 1 platform निवडा जेणेकरून तुम्हाला एका platform वर फोकस करता येईल, आणि पहिले त्या सोशल मीडिया platform ची ग्रोथ करा मग त्याच सगळ्या लोकांना दुसर्‍या platform वर पाठवा.

मला सोशल मीडिया मार्केटिंग नाही येत?

आशे खूप जन असतात ज्यांनी कधी सोशल मीडिया वापरलेला नसतो तर काही हरकत नाही मी तुम्हाला social media marketing मध्ये मदत करू शकतो. पण त्याच महिन्याचे charges असतील. जर तुम्हाला पण तुमचं छोटासा बिझनेस लवकर वाढवायचा असेल तर sachinwardesw@gmail.com ह्या id वर mail करा , मग आपण बोलू, ध्न्यवाद.

तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटलं खाली comments मध्ये कळवा आणि तुम्हाला अजून काही माहीत पाहिजे असेल social media marketing विषयी तर comments मध्ये प्रश्न विहरू शकता.

1 thought on “(संपूर्ण माहिती) सोशल मीडिया वरुण व्यवसाय कसा सुरू करावा?”

Leave a Comment