Valentine Day Wishes for Wife(बायको) in Marathi👩‍❤️‍👨

१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो तर कुणी या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी…आपल्या जोडीदारासाठी खास सरप्राईज प्लॅन करतात. महणून  आम्ही घेऊन आलो आहोत स्पेशल (Valentine Day Wishes for Wife(बायको) in Marathi) खास तुमच्या बायकोसाठी, हे msg स्टेटस ल ठेऊन, त्यांच्या आजचा दिवस खूप आनंदात घालवा अशी अपेक्षा.

Valentine Day Wishes for Wife in Marathi

1. रात्री चंद्र असा सजला होता,
ताऱ्यांनी चिंब भिजला होता,
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिचाऱ्याचा चेहरा पडला होता! हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

2. प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

3. हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…. Happy Valentine Day Dear Wife

4. प्रेम म्हणजे काय असते हे तुझ्या सहवासात कळाले
तू माझ्या आयुष्यात आल्याने स्वर्गसुख मिळाले
कधी सोडू नकोस साथ माझी
जन्मभर राहिन मी फक्त तुझी!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे डियर वाइफ

5. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तू नक्कीच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे……. ♥ Happy Valentine’s Day My Love

6. तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
Happy Valentine’s Day

7. शेक्सपियर म्हणतो…
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

8. रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस,
पहाटे अंगणातला पारिजात वेचताना….हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

9. माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली,
सोनियाची तू माळ…हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

10. मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तू जवळ नसतानाही,
मला तुझं असणं हवं आहे…हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

11. अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…

12. प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे…हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

13. प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…

14. प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे..
प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी, वेड मात्र तुझेच आहे!

15. नेहमी तुला विसरायचं ठरवून
नेहमी तुला आठवत राहते
स्वतःला कधी विसरता येतं का?
उमगून मग स्वतःवर हसत राहते!हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

Valentine Day Wishes for Bayko in Marathi

Valentine Day Wishes for Wife in Marathi
Valentine Day Wishes for Wife in Marathi

16. दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine’s Day Bayko!

17. तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस,
जिला कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूही नाही शकत,
आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत…..हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

18. तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं
मग, तुझ्या नजरेतूनंच जायला हवं
पण असं काहीतरी घडण्यासाठी
तू एकदा तरी माझ्याकडे
प्रेमाने पाहायला हवं…
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत
स्थिरावतीलही कदाचीत…
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासात,
तुही माझ्या सोबत असायला हवं!हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

19. तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे…
म्हणूनच माझ्या मनाची,
तुझ्याकडे ओढ आहे….
तुझ्या अबोलपणाचं कारण,
माझ्यावरील राग आहे….
मग मीही अबोलाच राहतो,
तसं राहणं मला भाग आहे!हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

20. तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.

21. तू नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात…

25. प्रेमात जरा रागावल्याशिवाय
प्रेमाला गोडी येणार नाही
आणि रागावून दूर गेल्याशिवाय
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही….हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे बायको

26. प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नव्हता
जेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हता
प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला
जेव्हा तू मला मिळाला
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे!

27.  तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. ?
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!! ?
Happy Valentine’s Day Wife!

28. डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! ?
Happy Valentine’s Day Bayko!

29. तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने
मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार
आज व्हॅलेंटाईन डे दिवशी
करते मी तुझ्या प्रेमाचा स्विकार
Happy Valentine’s Day Dear Wife

30. पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन ?
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
Happy Valentine’s Day Bayko!

Leave a Comment