आजच्या ह्या लेखा मध्ये आपण भारतीय क्रिकेट विश्वातील तसेच क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल 30 प्रेरणादायी मराठी सुविचार (Sachin Tendulkar Quotes in marathi) पाहणार आहोत.
हे सुविचार त्यांच्या जीवनातील यशाशी निगडित आहेत. तसेच त्यांनी ह्या सुविचारांचे जीवनात पालन केले आणि जीवनात यशस्वी झाले.
चला तर मग आजच्या ह्या लेखाला सुरुवात करुया..
Sachin Tendulkar Quotes in marathi
1. “मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असते.”
2. “प्रत्येकाकडे रोल मॉडेल असतात आणि
माझ्या रोल मॉडेलबद्दल बोलायचं झाले
तर माझी दोन रोल मॉडेल आहेत,
पहिले सुनील गावस्कर आणि दुसरे व्हिवियन रिचर्ड्स.”
3. “मी कधीही लांबच्या गोष्टीचा विचार करत नाही,
एके वेळेस फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार करत असतो.”
4. “क्रिकेटमध्ये पैसे कमावणे
माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही
परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे
माझ्यासाठी खुप महत्त्वपूर्ण आहे.”
5. “जर आपण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असाल
तर कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी
तुम्हाला दोष देणे योग्य आहे.”
6. “क्रिकेट नेहमीच माझ्या
हृदयात असेल, वयात नाही.”
7. “माझे वडील म्हणाले की,
जर मी एका चांगल्या
क्रिकेटपटूपेक्षा चांगली व्यक्ती बनलो,
तर एका वडिलांसाठी ती गोष्ट खुप आनंदाची असेल.”
8. “मी कधी स्वत: ला कोणत्याही ध्येयासाठी
भाग पाडले नाही आणि मी कधी विचार ही केला नाही कि
माझा प्रवास कुठं प्रयन्त आहे.”
9. “क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे आणि
मी हरलो तर सर्वात ज्यास्त दुःख त्याचे होते.”
10. “जरी आपणास पाहिजे असेल तशा सर्व योजना
आपल्यानुसार कार्य करू शकत नाहीत,
परंतु जर सर्व बाबींचा अगोदर विचार केला तर
हे विचार आपल्याला त्रासातून बाहेर पडण्यास मदत करतील.”
Sachin Tendulkar Inspirational Quotes Marathi
11. “मी माझ्या वडिलांना पाहत मोठा झालो आणि
लोकांसोबत कसे वागावे हे
त्याच्याकडून मी शिकलो,
ती शांत स्वभावाची व्यक्ती होती आणि
ते कधी रागावलेले दिसले नाही.”
12. “मी एक खेळाडू आहे राजनेता नाही, आणि
नेहमीच मी एक खेळाडू राहील.”
13. “मी कोणाशीही माझी
तुलना करू शकत नाही.”
14. “विश्वचषक खेळ हा पूर्णपणे वेगळा आहे आणि
येथे कामगिरीला स्वतःचे असे वेगळेपण आहे.”
15. “आपण एक सक्रिय खेळाडू असल्यास,
आपण आपले लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित केले पाहिजे आणि
मनाला योग्य दिशेने ठेवले पाहिजे आणि
जर आपले लक्ष इतरत्र केंद्रित केले असेल तर
आपल्या मनानुसार आपण कधीही परिणाम मिळवू शकत नाही.”
16. “आपला रोजचा दिवस हा चांगलाच येईल असे नाही,
परंतु तो दिवस आपण चांगला बनवू शकतो.”
17. “क्रिकेट हे माझ्या आयुष्याचा एक भाग नसून
क्रिकेट हे माझे जीवन आहे.”
18. “जे माझे समालोचक आहेत
त्यांना माझा खेळ किंवा माझे मन माहित नाही किंवा
त्यांनी आम्हाला क्रिकेट खेळायला शिकवले नाही.”
19. “मला वाटते की माझा
सामना माझ्या वास्तविक
सामन्याच्या खूप आधी सुरू होईल.”
20. “माझ्यासाठी क्रिकेट खेळणे म्हणजे
मंदिरात जाण्यासारखे आहे.”
Sachin Tendulkar Marathi Suvichar
21. “जेव्हा मी क्रिकेट खेळतो,
तेव्हा मला असे वाटत नाही की
हा सामना कमी महत्त्वाचा आहे की जास्त,
माझे काम नेहमी धावा करणे हेच आहे.”
22. “पाकिस्तान संघाचा पराभव करणे
माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे.”
23. “दररोज आपला सर्वोत्तम
दिवस असू शकत नाही,
कधीकधी मी शून्यावर देखील असू शकतो.”
24. “लोकांच्या प्रेमामुळे
मी या ठिकाणी पोहोचलो.”
25. “स्वत: ला फील्डच्या आत आणि बाहेर सादर करण्याचा
मार्ग आणि शैली वेगवेगळी आहे.”
26. “संघाच्या विजयासाठी प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वपूर्ण असते,
ज्यामुळे विजय नेहमीच महान ठरतो.”
हे पण वाचा :-