2024 श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes in Marathi

Happy Shravan Maas 2021:  श्रावण मास हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे.या महिन्यात नियमित प्रत्येक दिवशी एक धर्मकृत्य करण्याची पद्धत आहे. नागपंचमी पासून पिठोरी अमावस्या पर्यंत श्रावण महिन्यात सणांची, व्रत वैकल्यांची रेलचेल असते. त्यामुळे सहाजिकच हा महिना चैतन्यमय, मंगलमय असतो. मग या पवित्र पर्वाचा आनंद तुमच्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबियांसोबत शेअर करायचा असेल तर आज व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Quotes, Greetings, Messages शेअर करण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र नक्की शेअर करा.

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा (Shravan Month Wishes In Marathi)

shravan month wishes in marathi                                      shravan month wishes in marathi

हासरा नाचरा जरासा लाजरा,

सुंदर साजिरा श्रावण आला

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सर सर शिरवे

क्षणात फिरूनी ऊन पडे

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

रंग रंगात रंगला श्रावण

नभ नभात उतरला श्रावण

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा .

येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!

shravan 2021 wishes in marathi
shravan 2021 wishes in marathi

आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

जरासा हासरा, जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण

shravan month wishes in marathi
shravan month wishes in marathi

संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या
आला तो श्रावण पुन्हा आला…श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


shravan mahinyachya shubhechha

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!

ओम नमः शिवाय – बम बम भोले
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

shravan somvar wishes in marathi
shravan somvar wishes in marathi

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


Shravan Wishes in Marathi

श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा

निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या

श्रावण महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा!

सुरू होणारा हा श्रावण तुमच्या मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!


SHRAVAN QUOTES IN MARATHI

 

1. पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा

2. आकाशी मेघ गरजती, गुंफूनी माळा, मन चिंब भिजवूनी जाई हा मनी वसणारा पावसाळा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

3. बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल

4. श्रावणात पावसाने कमालच केली, धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. घेतलीच नाही क्षणभरही उसंत
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत

1 thought on “2024 श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes in Marathi”

Leave a Comment