2023 श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes in Marathi
Happy Shravan Maas 2021: श्रावण मास हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची (Shravan Mahina) सुरूवात आज (9 ऑगस्ट 2021) पासून होत आहे. या महिन्यात नियमित प्रत्येक दिवशी एक धर्मकृत्य करण्याची पद्धत आहे. नागपंचमी पासून पिठोरी अमावस्या पर्यंत श्रावण महिन्यात सणांची, व्रत वैकल्यांची रेलचेल असते. त्यामुळे सहाजिकच हा महिना चैतन्यमय, मंगलमय … Read more