75 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | 2023 Independence Day Wishes Marathi

15 August SMS in Marathi: आज संपूर्ण देश स्वातंत्र्य साजरा करीत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 2022 रोजी, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर आनंद साजरा केला जात आहे. या दिवशी, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो.

लोक 15 ऑगस्टला एकमेकांना अभिवादन करतात आणि अनेक ठिकाणी मिठाई, चॉकलेट्सचा वाटप देखील केले जातात. तसेच लोक एकमेकांना (Independence Day messages in Marathi) स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा Whatsapp किव्हा facebook वर देत देत आहेत. आपण देखील आपल्या मित्रांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आपण खालील 15 August Wishes in Marathi मधील शुभेच्छा संदेशांचा वापर करू शकता.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Wishes In Marathi

Happy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi

रंग रूप वेष भाषा जरी अनेक आहेत तरी सर्व भारतीय एक आहेत,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कधीच न संपणार आणि शेवटच्या स्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Independence Day


15 August Wishes in Marathi

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
Happy Independence Day

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Swatantra dinachya hardik shubhechha
Swatantra dinachya hardik shubhechha

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.


Swatantra dinachya hardik shubhechha

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
वंदे मातरम्.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
वंदे मातरम्.

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


2021 independence day wishes in marathi

स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकते सूर्य तडपतो प्रगतीचा भारत भुच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने,पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या महान राष्ट्राला त्याच्या स्वातंत्र्यदिनी अभिवादन करूया! मी आशा करतो की आपण जन्माला आलेल्या राष्ट्राबद्दल आपल्या ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटली आहे आणि त्याचा अभिमान आहे. जय हिंद ,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

येथे समजूतदारपणा, कौतुक आणि कृतज्ञतेने भरलेले भविष्य आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज आपण आपल्या राष्ट्राचे मोल करण्यासाठी थोडा वेळ घेऊ या आणि ज्याने आम्हाला स्वातंत्र्य दिले त्यांच्याकडून होणारे बलिदान कधीही विसरू नका. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या विचारांना आज ध्वजासह उदय होऊ द्या! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

येथे समजूतदारपणा, कौतुक आणि कृतज्ञतेने भरलेले भविष्य आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


independence day quotes in marathi

वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या स्वासांमुळे फडकतोय आपला तिरंगा.

उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.

देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

“सारे जहां से अछा हिंदोसता हमारा”

वंदे मातरम – बंकिमचंद्र चटर्जी

स्वराज मेरा जन्मसिद्ध हक्क है, और मै ईसे लेकर रहुगा – बाळ गंगाधर टिळक

“सत्यमेव जयते” – पंडित मदन मोहन मालवीय

“खुशी से खेलेंगे होली गर वतन मुश्किलें मैं है” – अशफाकउल्ला खान

“करो या मारो” – महात्मा गांधी

“सर्फरोशी की तमन्ना अब हमरे दिल में है, देख है ज़ोर कितना बाजू-ए-कातिल मे है” – रामप्रसाद बिस्मिल

“लोकशाही आणि समाजवाद हे अंत नाही तर शेवटचे साधन आहे.” – जवाहरलाल नेहरू

“आपण आपल्या मुलांना सर्वात मोठी भेटवस्तू देऊ शकता ती म्हणजे जबाबदारीची मुळे आणि स्वातंत्र्य होय.” – डेनिस वेटली

“जे इतरांना स्वातंत्र्य नाकारतात ते स्वतःच पात्र नाहीत.” – अब्राहम लिंकन

तुम्हाला हे स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी मध्ये (Happy Independence Day Messages in Marathi) कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Independence Day Messages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल sachinwarde2@gmail.com वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.

Leave a Comment