Gurudev Datta Quotes in Marathi | 2021 Datta Jayanati Marathi Wishes

दत्तजयंती (Datta Jayanti) अर्थात मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. या दिवशी दत्त जयंती साजरी करण्यात येते. अवधूतचिंतन दत्त दिगंबर यांचा अवतार या दिवशी प्रकट झाला, असे पूर्वानुपार मानण्यात येते. यावर्षी 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे. दत्त दिगंबर अर्थात दत्त हा विष्णूचा सहावा अवतार आपल्या हिंदू धर्मात मानण्यात येतो. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर या दत्ताच्या … Read more