Gurudev Datta Quotes in Marathi | 2021 Datta Jayanati Marathi Wishes

दत्तजयंती (Datta Jayanti) अर्थात मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. या दिवशी दत्त जयंती साजरी करण्यात येते. अवधूतचिंतन दत्त दिगंबर यांचा अवतार या दिवशी प्रकट झाला, असे पूर्वानुपार मानण्यात येते. यावर्षी 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे. दत्त दिगंबर अर्थात दत्त हा विष्णूचा सहावा अवतार आपल्या हिंदू धर्मात मानण्यात येतो. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर या दत्ताच्या स्थानाच्या ठिकाणी यादिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. पालखी सोहळा आणि अनेक कार्यक्रमांची या दिवशी रेलचेल असते. सध्या कोरोना व्हायरसमुळे अर्थातच काही निर्बंध असल्याने एकमेकांच्या भेटीने उत्सव साजरे होत नाहीयेत. पण तरीही या डिजीटल माध्यमांमुळे आपण सर्वच सोहळे हे सोशल मीडिया माध्यमातून साजरे करत आहोत.

Gurudev Datta  Quotes In Marathi

Gurudev Datta  Quotes In Marathi
Gurudev Datta  Quotes In Marathi

1. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन

मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!

3. शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार – दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

4. गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. गुरू तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते – दत्त दिगंबर

6. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका – दत्त दिगंबर

7. सृष्टीचे सर्जन, अनोखे दर्शन, त्रिमूर्तीस वंदन – गुरुदेव दत्त!

8. निर्माता – संचालक आणि हो पालक, दुर्गुण संहारक, गुरूदेव दत्त

9. स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा, शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

10. दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा!

11. दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!

12. दत्त जयंतीचा सुखकर आणि मंगलमय दिन आपणा सर्वांसाठी सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो!

13 . दत्त माऊली माझे आई, पहिला ठाव घ्यावा बाई – दिगंबरा दिगंबरा

2021 Datta Jayanti Wishes In Marathi | दत्त जयंतीच्या शुभेच्छा

Datta Jayanti Wishes In Marathi
Datta Jayanti Wishes In Marathi

1. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन

मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!

3. शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार – दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

4. गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. गुरू तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते – दत्त दिगंबर

2021 Datta Jayanti Quotes in Marathi

6. अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त – दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी

दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

8. श्री दत्त जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

9. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!

10. दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी
लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

Datta jayanti chya hardik shubhechha

11. भक्तांसाठी नेहमीच धावत येतात अवधूतचिंतन – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दत्त येऊनी उभा ठाकला, भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्ममरणाचा फेरा चुकवीला – दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

12. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! कृपा करा दयाघना – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

13. दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक – दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

14. आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, अमोल ठेवा हाती धरा
दत्तचरण माहेर सुखाचे, दत्तभजन भोजन मोक्षाचे – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

15. तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांनादत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment