26 January Republic Day Quotes in Marathi | 2023 Prajasattak Din Quotes Marathi

26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली म्हणून हा प्रजात्ताक दिन आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व अद्याप माहीत नाही. जर तुम्हाला याचे महत्व लोकांना जाणवून द्यायचे असेल तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Republic Day Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करु शकता.

या दिवशी, सर्व लोक एकमेकांना राष्ट्रीय प्रेमाने अभिवादन करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नवीन नवीन Republic Day 2023 Wishes in Marathi तसेच Republic Day Quotes in Marathi आणि prajasattak din quotes in marathi सांगणार आहोत.

हे सगळे quotes आणि wishes तुम्ही social media वर share करू शकता आणि खाली comments मध्ये नक्की कळवा ब्लॉग कसं वाटला ते.

2023 Republic Day Marathi Quotes

26 January Republic Day Quotes in Marathi
26 January Republic Day Quotes in Marathi

1. उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा,प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

 

2. जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले
देश मुक्त होता
आज त्या वीरांना सलाम
ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले,प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

 

3. देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

 

4. असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

 

5. जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Prajasattak din quotes in marathi

26 January Republic Day Quotes in Marathi
26 January Republic Day Quotes in Marathi

6. स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

7. स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

8. फूल सुकते, गवते वलल्ते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत
झलेली ओळख कायं रहते
कधी हसायचं असते
कधिरुसयच असत
मैत्रीरुपी रुक्सल आयुष्भर जपायचा असत
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

9. देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा
देश विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

 

10. तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

 

11. “कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

 

12. भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रजसत्ताक दिन चिरायू होवो…

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

 

13. एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक


Republic Day Images marathi

26 January Republic Day Quotes in Marathi
26 January Republic Day Quotes in Marathi

14. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

 

15. माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा |

 

16. माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

 

17. तनी मनी बहरूदे नव जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.|

 

18. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला नमन, जगातील सर्वांत सुंदर संविधानाला नमन!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

 

19 .उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा

 

20. माझे सरकार नाही ना माझे
कोणतेही मोठे नाव माझे नाही
मला छोट्याशा गोष्टीचा अभिमान आहे
मी “हिंदुस्थान” चा आहे आणि “हिंदुस्थान” माझा आहे


Republic Day wishes in marathi

21. या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

22. उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!

23. स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

 

24. खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील

प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल.

आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

25. मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Republic Day 2023 wishes in marathi

26. भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू |

27. देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

 

28. रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

29. सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम,
शस्य श्यामलाम मातरम….
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो…प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

 

30. प्रजसत्ताक दिनाच्या सर्व
भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
जय हिंद

देश विविध रंगाचा,देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा ,


2023 Prajasattak dinachya hardik shubhechha

31. तनी मनी बहरू दे
नव जोम
होऊ दे पुलकित
रोम रोम
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

32. देश विविध रंगांचा
देश विविध ढगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

 

33. देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

 

34. भक्तांच्या बलिदानाने देश स्वतंत्र झाले आहेत, आम्ही स्वतंत्र झालो आहोत
कुणी अभिमानाने म्हणेल असे विचारले तर आम्ही भारतीय आहोत

 

35. घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

36. एक देश, एक स्वप्न

एक ओळख, आम्ही भारतीय..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

37. देश विविध रंगाचा,

देश विविध ढंगाचा,

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,

प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 

38. तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

39. देशाचा अभिमान फक्त देशभक्तांकडे आहे, देशाचा सन्मान देशभक्तांकडे आहे,
आम्ही त्या देशाचे, माझ्या देशाचे फुले आहोत, ज्याचे नाव हिंदुस्थान आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

40. उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


26 January Wishes in Marathi 2023

41. असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

42. रंग, रूप, वेष, भाषा

जरी अनेक

भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

43. मुझे ना तन चाहिए, ना धन चाहिए
बस अमन से भरा यह वतन चाहिए
जब तक जिन्दा रहूं, इस मातृ-भूमि के लिए
और जब मरुं तो तिरंगा कफन चाहिए
Happy Republic Day 2023

 

44. तीन रंग प्रतिभेचे

नारंगी,पांढरा अन् हिरवा

रंगले न जाणे किती रक्ताने

तरी फडकतो नव्या उत्साहाने

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

45. माझ्या देशातील लोकांनो, तुम्ही बरीच घोषणा घ्या
हा एक शुभ दिवस आहे, आपण तिरंगा घेऊया
परंतु हे विसरू नका की नायकांनी सीमेवर आपला जीव गमावला
जे घरी परत येत नाहीत त्यांच्या लक्षात ठेवा

 

हे पण वाचा:-

  1. Makar Sankranti Quotes in Marathi
  2. [PDF] २०२३ मराठी कैलेंडर

 

1 thought on “26 January Republic Day Quotes in Marathi | 2023 Prajasattak Din Quotes Marathi”

Leave a Comment