26 January Republic Day Quotes in Marathi | 2022 Prajasattak Din Quotes Marathi
दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारत आणि सर्व भारतीय आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहेत. याच दिवशी 1950 साली आपल्या देशाची राज्यघटना स्थापित झाली होती. हि राज्यघटना बनायला आपल्या देशाला 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. या दिवशी, सर्व लोक … Read more