2021 आता संपला आहे ,2021 च्या काही आठवणी जाग्या करण्यासाठी हा ब्लॉग लिहिला आहे ,2021 ने खूप काही शिकवलं जे एखादी व्यक्ति सुद्धा नाही करू शकत ,2021 चा शेवटच्या दिवस मस्ता enjoy करा आणि 2022 च स्वागता करून परत एक नवीन आयुष्याला सुरवात करा .2022 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ,happy new year 2022.
2021 Best Year End Quotes in Marathi
2021 वाईट होता ,खूप बेकार गेला सगळं मान्य आहे पण ह्याच वर्षाने तुम्हाला तुमच्या family सोबत घालवण्यासाठी वेळ दिला ,
जे बाबा कधी जास्त बोलत नसायचे त्यांच्या आवडी नावडी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आंनद दिसला ,तुम्हाला याने आतून strong बनवलं ,काही चांगले बदल आणले आपल्यात जे फक्त ह्या वर्षामुळेच झाले ,आणि अस वर्ष वैगरे काही वाईट नसतो आपण ते कसं जगतो यावर सगळं अवलंबून अस ,काही गोष्टी नसतात आपल्या हातात ते सोडून देयचं असतं .
2021 ने जुन्या सवयी मोडल्या आणि नवीन सवयी लावल्या…
2022
तुमच्या आयुष्यात खूप सारे आंनद ,सुख ,नवीन जोश ,विश्वास आणि धमाल अनुदे ,
अशे क्षण येउदे की तुमच्यासाठी हा वर्ष कधी न विसरणारा वर्ष होईल ,
चांगली माणसं येउदे जेणेकरून तुमच्या वाटेला येणारे दुःख कमी होतील ,
अस काहीतरी काम करा की तुमच्या आई-वडिलांना तुमच्यावर गर्व होईल ,
तुम्हाला एवढं strong बनुदे आतून की तुम्ही कुठल्याही परिस्तिथीला सामोरं जाऊ शकता ..
बस बाकिनाही मस्त enjoy करा आणि आम्हाला कधी विसरू नका..
2022 च्या नवीन सुरवतीसाठी तयार आहात ना ?
जर तुम्हाला वाटत असेल की 2021 आल्यावर सगळं बदलेल तर तस काही होणार नाही आहे ते सगळे तुमचे गैरसमज आहेत ,
परिस्तिथी तीच राहणार आहे ,problems ,दुःख ,tensions तेच राहणार आहेत ,कारण वर्ष बदलून काही होत नसतं त्यासाठी तुम्हाला स्वतःला बद्दल पाहिजे ,मग ते तुमचे विचार ,स्वभाव ,दृष्टीकोन ,निर्णय ,सवयी काहीही असो जेव्हा हे सगळं बदलेल तेव्हा तुमचं भविष्य बदलेल अस आपोआप काही बदलत नाही …
2022 मध्ये स्वतःला कस बदलायचं ?
पाहली गोष्ट लोकांचं ऐकणं बंद करा ,कोणी काहीही बोलण्याने तुमच्या life मध्ये काही फरक नाही पडणार आहे ,म्हणून तो विचार पहिल्यांदा काढून टाका आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते महत्वाचं आहे .
Reality Accept करायला शिका ,जे काही चुकीच ,वाईट झाला असेल ते मान्य करा जरी ते तुम्हाला पटत नसलं तरी ,
काही गोष्टी आपल्याला नाही आवडणार पण ते खरं असतं त्याला ignore करून काही होणार नाही आहे ,
सोपं नसेल पण खरं नेहमी खरच रहात तुम्हाला आवडो किव्हा नाही .
तुमचा Mindset ,
हे सगळे बदल आणायचे असतील तर त्याआधी तुम्हाला ,तुमचे विचार ,दृष्टीकोन बदलावे लागतील ,यावर्षी जे झालं ते झालं पण आता तुम्हाला एक free mindset ठेऊन जगायला सुरवात करा ,
Positive videos बघा ,तश्या लोकांना भेटा त्याच्याशी बोला याने तुम्हाला समजत की ते कशे विचार करतात ते ..
मेहनत घ्या
यावर्षी जमलं नाही जमलं ,जाऊदे पण आता फक्त बोलून आणि विचार करून नाही चालणार , practically ते करायला घ्या त्याशिवाय काहीच होणार नाही आहे ,चूका होतील ,पडाल चालेल शेवटी काय असतं ना पडल्याशिवाय माणूस शिकत नाही ..
नाती जपा
यावर्षी खूप काही बिघडलं असेल तुमच्या नात्यांमध्ये पण आता ती तुम्हालाच जपायची आहेत ,कारण नाती महत्वाची असतात फक्त कामपूरता नाही तर एक support म्हणून ,
माणसं कधी बदलत नाही रे त्यांची परिस्तिथी त्यांना तस करायला भाग पडते ,म्हणून नवीन नाती जोड पण जुनी विसरू नका …
Enjoy करा रे
सगळ्यांच्या life मध्ये problems आहेत आणि सगळे ते face करत आहेत पण म्हणून काय तस दुःखी रहाणार आहात का,
अरे सोडा यार ,प्रत्येक दिवस आनंदाने जगा ,प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो कारण आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही ..
हे पण वाचा⇓
2022 Marathi Calendar Pdf Download