Christmas Quotes in Marathi | 2023 नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

२५ डिसेंबर ला सर्व जगात क्रिसमस साजरा केल्या जातो, या दिवसासला ख्रिश्चन धर्मामध्ये विशेष महत्व दिल्या जातं कारण या दिवशी ख्रिश्चन धर्मा मध्ये ज्यांना देव मानल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस आहे आणि तो खूप उत्साहाने साजरा केल्या जातो. अशी मान्यता आहे कि या दिवशी सांता येऊन गिफ्ट देऊन जातो,आपल्या प्रियजनांना अभिवादन करण्यासाठी नाताळ शुभेच्छा मराठी,ख्रिसमस शुभेच्छा मराठी,happy christmas marathi, Christmas in marathi ,Christmas status marathi , christmas Quotes marathi , christmas greetings  marathi,merry x mas marathi, natalchya hardik shubhechha, Christmas sms marathi etc share करू शकता.आणि आपली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद करणायसाठी  आपण या काही शुभेच्छा वापरू शकता. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही क्रिसमस विषयी शुभेच्छा संदेश आशा करतो आपल्याला आवडतील.

2021 Christmas Wishes in marathi

Christmas Wishes In Marathi
Christmas Wishes In Marathi

1. ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

 

2. प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.

 

3. आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.

 

4. देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.

 

5. तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.

 

6. तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.

 

7. ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आठवूया. जे मी आता मिस करतो. या ख्रिसमलाही एकच मागणं आहे. तुझा प्रत्येक ख्रिसमस आनंदी जावो.

 

8. तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

 

9. माझ्या मित्रा तूच माझा सँटा आहेस. विशिंग You’ve been my Santa for so many years. Wishing you a merry little Christmas, fella!

 

10. माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर.


2021 Christmas Quotes In Marathi

Christmas Wishes In Marathi
Christmas Wishes In Marathi

ख्रिसमस म्हटलं की, हॉलिडे आलाच. त्यामुळे ख्रिसमस सीझन म्हणजे हॉलिडे सीझन. या हॉलिडे सीझन आणि नाताळाचा सण अजून सकारात्मक करा या ख्रिसमस कोट्सने (Christmas Quotes In Marathi).

1. ख्रिसमस स्पिरीट म्हणजे देण्याचं आणि माफ करण्याचं स्पिरीट होय.

 

2. ख्रिसमस तुम्हाला संधी देतं थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची.

 

3. ख्रिसमसचा आनंद फक्त या महिन्यापुरता नसून वर्षभरासाठी आहे तो जतन करा.

 

4. आपल्या ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा.

 

5. या जगात शांतता कायम राहील जर आपण रोजच ख्रिसमससारखा आनंद वाटला.

 

6. ख्रिसमस म्हणजे जादूची कांडी आहे. जेव्हा सगळं जग अगदी सुंदर दिसू लागतं.

 

7. ज्यांच्या हृदयातच ख्रिसमस स्पिरीट नसेल त्यांना ते ख्रिसमस ट्री खालीही सापडणार नाही.

 

8. खरा ख्रिसमस तेव्हाच जेव्हा तुम्ही ज्यांना खरंच प्रेमाच्या प्रकाशाची गरज आहे, त्यांच्यासोबत तो साजरा कराल.

 

9. हा सण खरंच खास आहे, जेव्हा संपूर्ण जग प्रेमाच्या रंगात रंगून जातं.

 

10. ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.


Christmas Captions In Marathi

Christmas Quotes In Marathi
Christmas Quotes In Marathi

ख्रिसमसच्या डेकोरेटेड ट्रीसोबत तुम्ही फोटो तर काढला असेलच. इकडे काही परदेशासारखं फायरप्लेस नसेल पण ख्रिसमस ट्री तर असतेच. मग आता हा फोटो सोशल मीडियावर टाकताना कॅप्शन तर लागेलच. मग खास तुमच्यासाठी ख्रिसमसमध्ये वापरा या सोशल मीडिया कॅप्शन्स.

1. आपण सगळेच स्नो फ्लेक्ससारखे आहोत. एकमेकांपेक्षा वेगळे आहोत पण प्रत्येकामध्ये काहीतरी खास आहे.

2. स्ले माय नेम, स्ले माय नेम

3. मेरी ख्रिसमस पण सर्वात आधी काढूया एल्फी.

4. चला सांतासोबत धमाल करूया आणि गिफ्ट्स लुटूया.

5. आता कुठे ख्रिसमस असल्यासारखं वाटतंय.

6. ख्रिसमसमध्ये दरवर्षी जादू घडल्याप्रमाणे काहीतरी खास घडतंच.

7. हा डिसेंबर बनवूया मेमोरेबल.

8. ख्रिसमसचा आनंद लुटण्याचा सर्वात जास्त चांगला ख्रिसमस सेलिब्रेट करणं.

9. ऑफिशियल हॉट चॉकलेट पिण्याचं ऋृतू आला आहे.

10. ख्रिसमसचा आनंद घ्या आणि थंडीची मजा लुटा.

11. natal chya hardik shubhechha in marathi

christmas Greetings in marathi

Christmas Quotes In Marathi
Christmas Quotes In Marathi

1. तुम्हाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर

2. या सुट्ट्यांमध्ये अविस्मरणीय आठवणी बनवा. मेरी ख्रिसमस

3. तुमच्या जवळच्यांसोबत आणि मित्रांसोबत हा सण आनंदाने साजरा करा. मेरी ख्रिसमस.

4. तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि समाधानाचा जाओ. मेरी ख्रिसमस.

5. तुमचे हॉलिडेजचं सेलिब्रेशन मजा, सरप्राईजेस आणि आनंदी होवो. मेरी ख्रिसमस.

6. सीझन्स ग्रीटींग्ज्स आणि नववर्षाच्या शुभेच्छा.

7. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

8. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.

9. मेरी ख्रिसमस आणि 2020 या नववर्षासाठी खूप खूप शुभेच्छा.

10. तुम्हा सगळ्यांना ख्रिसमस आणि हे नववर्ष सुखाचं आणि आनंदाचं जावो.

Leave a Comment