Angarki/Sankashti Chaturthi Quotes in marathi

अंगारकी चतुर्थीची एक वेगळीच दंतकथा आहे,हिंदू पुराणांमध्ये त्याविषयी असे लिहले आहे की,ऋषि भारद्वाज आणि त्यांची पत्नी पृथ्वी यांचा अंगारकी नावाचा एक मुलगा होता. तो श्री गणेशाचा अस्सीम भक्त होता. अंगारकीने एक दिवस गणपतीची आराधना सुरू केली, त्याला काही काळा नंतर भगवान गणेश प्रसन्न झाले,आणि गणपती बाप्पाने अंगारकीला मे तुला प्रसन्न झालो आहे आता तू कोणताही … Read more