संकष्टी चतुर्थीनिमित्त शुभेच्छा | Sankashti Chaturthi Quotes in Marathi

अंगारकी चतुर्थीची एक वेगळीच दंतकथा आहे,हिंदू पुराणांमध्ये त्याविषयी असे लिहले आहे की,ऋषि भारद्वाज आणि त्यांची पत्नी पृथ्वी यांचा अंगारकी नावाचा एक मुलगा होता. तो श्री गणेशाचा अस्सीम भक्त होता. अंगारकीने एक दिवस गणपतीची आराधना सुरू केली, त्याला काही काळा नंतर भगवान गणेश प्रसन्न झाले,आणि गणपती बाप्पाने अंगारकीला मे तुला प्रसन्न झालो आहे आता तू कोणताही एक वर माग असे संगितले. त्यावर अंगारकी म्हणाला हे श्री गजानना माझे नाव तुमच्या नावाशी जोडले जावे एवढीच माझी इच्छा आहे. अंगारकीच्या या इच्छे वर गणेशा ने त्याला असे वरदान दिले की इथून पुढच्या काळात जेंव्हा जेंव्हा संकष्टी चतुर्थी आणि मंगळवार हा योग जुळून येईल त्या दिवशी ती अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल.

Sankashti Chaturthi Wishes Marathi

1) संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला संकष्टी चतुर्थीचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.

2) कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे…

3) आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!

4) सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम

5) बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो, नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो…

6) रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर..

7) भक्ति गणपती, शक्ति गणपती सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती

8) मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी…

9) ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमःगणपती बाप्पा मोरया…

10) हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे

 

Angarki Sankashti Chaturthi Wishes Message In Marathi

Angarki Chaturthi Quotes in marathi
Angarki Chaturthi Quotes in marathi

१) जय गणपती सद्गुण सदन,
कविवर बदन कृपाल।
विघ्न हरण मंगल करण,
जय जय गिरिजात्मक

२) वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ।
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा ।।
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

३) वंदन करितो गजाननाला,सदैव सुखी ठेव तुझ्या सर्व भक्तांना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आज अंगारकी चतुर्थी,आजच्या या मंगल दिनी तुमच्या मनातील सर्व इच्छा,
आकांशा श्री गणराय पूर्ण करोत हीच गजानना चरणी प्रार्थना
अंगारकी चतुर्थी च्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

५) एकदंताय विघ्नहे,वक्रतुंडाय धीमहि।
तन्नो दंती प्रच्योदयात।।
अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा

६) गजाननाची कृपा तुमच्या वर कायम राहो,
प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळो हीच या अंगारकी निम्मित गजानना च्या चरणी प्रार्थना

७) सर्व गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो,
सर्वाना सुख,शांती,समृद्धी,ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना

९) आज अंगारकी चतुर्थी,या निम्मित गणराया चरणी एवढीच प्रार्थना करतो की
तुमच्या आयुष्यात आनंद,गणेशाच्या पोटा एवढा असो।
अडचणी किंवा दुःख उंदरा एवढे लहान असो।
आयुष्य गणेशाच्या सोंडे एवढे मोठे असो।
आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा मोदका एवढा गोड असो।।

१०) आपणास व आपल्या परिवाराला माझ्या कडून अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

११) तुमच्या मनातील सर्व इच्छा गणेशजी पूर्ण करोत हीच अंगारकी चतुर्थी निम्मित गणेशा चरणी प्रार्थना ।
।।गणपती बाप्पा मोरया।।

Angarki chaturthi chya hardik shubhechha in marathi

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता ,विघ्न विनाशक मोरया

संकटी रक्षी शरण तुला मी ,गणपती बाप्पा मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा

 

अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थना

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

 

गजानना श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा

 

प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

 

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki chaturthi 2023 quotes in marathi

अंगारकी  चतुर्थी निमित्त,

आपणास आणि आपल्या परिवारास

हार्दिक शुभेच्छा..!

 

तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,

श्री गणराय पूर्ण करोत..

हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..!!

 

Anagariki  chaturthi nimit,

Aapnas aani aaplya privaras

Hardik shubhechha..!!

Tumchya manatil sarv echhit manokamna,

Shree ganray purn karot..

Hich ganrayachya charni prarthana..!!

 

जय गणपती सद्गुण सदन,

कविवर बदन कृपाल

विघ्न हरण मंगल करण,

जय जय गिरिजात्मक..!!

 

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ।

निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा ।

अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

हे पण वाचा :-

  1. Bappa Quotes in Marathi
  2.  गणेश जयंती निमित्त शुभेच्छा

 

Leave a Comment