गणेश जयंती निमित्त शुभेच्छा

।। ॐ गं गणपतये नमः ।। माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके असो..

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ! निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा… हैप्पी गणेश चतुर्थी!

अजून शुभेच्छा वाचण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा